मिलेनिअल्स (१९८०-२००४मधील पीढी)
अन्यत्र शोधले असता माझा हा एक लेख सापडला. रोचक असल्याने इथे देते आहे. प्रत्येक आधीच्या पिढीला आपण कित्ती कित्ती सद्गुणी आणि पुढची पिढी कशी वाया गेलेली आहे असेच वाटते. पण हा जो लेख आहे तो पुढच्या पिढीच्या दृष्टीकोनातून आहे. आणि म्हणुनच तो वेगळा व रोचक आहे. 'आमच्या वेळी ....' हा शब्दच त्यात नाही. प्रत्येक पिढीचे चॅलेन्जेस असतात आणि कधी कधी पुढच्या पिढीकरता, आधीच्यांनी ते चॅलेन्जेस निर्माण केलेले असतात -