गुजरात

नलसरोवराबद्दल माहिती हवी आहे

Submitted by वावे on 14 November, 2017 - 00:58

घरगुती समारंभासाठी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुजरातला जायचे आहे. त्या काळात नलसरोवर पक्षी अभयारण्यात रोहित ( फ्लेमिंगो) पक्षी पहायला मिळतील का? अजून कोणते पक्षी दिसू शकतील? तिथे राहण्याची सोय कशी आहे? की अहमदाबादला राहणे सोयीचे होईल?

सबलीकरण

Submitted by आतिवास on 5 January, 2015 - 02:47

पुरुष माणसं मीटिंगमध्ये हजर असताना त्या खुर्चीत बसू शकत नाहीत, मी मात्र बसू शकते.
मी महागडे कपडे वापरू शकते, त्या नाही वापरु शकत.
मी चारचाकीने प्रवास करू शकते, त्या कधीच चारचाकीत बसलेल्या नाहीत.
मी डिजीटल कॅमे-याने फोटो काढू शकते, त्यांनी कधीच फोटो काढलेला नाही.
मी वेगवेगळ्या राज्यांत प्रवास करते, त्यांच्यापैकी अनेकींनी शेजारचा तालुकाही पाहिलेला नाही.
माझ्याकडे मोबाईल फोन आहे, त्यांच्याकडे तो नाही.
मी वाचू शकते,लिहू शकते – त्या शाळेत गेलेल्या नाहीत.
मी माझ्या इच्छेने मला हवे तेव्हा आणि मला पाहिजे तितके पैसे खर्च करू शकते; त्यांना अशी चैन करता येत नाही.

अहमदाबादविषयी माहिती

Submitted by गंगी on 8 May, 2014 - 02:05

आम्ही अहमदाबादला शिफ्ट होणार आहोत... तिथल्या शाळांबद्द्ल माहिती हवी आहे.. ? सीबीएइ शाला हव्यात. प्लीज कोणाला माहिती असल्यास सांगा...

विषय: 
शब्दखुणा: 

गुजरात मधील विजयाचे रहस्य !

Submitted by महेश on 5 January, 2013 - 04:46

हे घडेल का महाराष्ट्रात ?

(माणिक मुंढे नावाच्या व्यक्तीचा लेख असलेली एक पिडीएफ फाईल मेल मधे आली होती, ती टंकत आहे येथे. मुंढे यांना संपर्क करू शकलो नाहीये, पण त्यांचा काही आक्षेप असेल असे वाटत नाही. त्यामुळे कृपया कोणत्याही कुरापती काढू नयेत ही विनंती).

Subscribe to RSS - गुजरात