पर्यावरण

पर्यावरण

सह्याद्रीचा विकास की विनाश? - टोरेंट प्रकल्पाचा वाद

Submitted by ऋन्मेऽऽष on 28 October, 2026 - 00:12

मी अर्थातच सह्याद्रीच्या बाजूने आहे. आरे वृक्षतोडी वेळा सुद्धा माझी अशीच पर्यावरणवादी भूमिका होती. सरकार कुठलेही असो याने मला फरक पडत नाही. तरीही या सरकारचे यात आर्थिक हितसंबंध गुंतले असणार याची मला वैयक्तिकरीत्या पुरेपूर खात्री आहे.

पण धाग्यावर चर्चा एकाच बाजूने किंवा माझ्या वैयक्तिक मताच्या अनुषंगाने व्हायला नको म्हणून मी AI च्या मदतीने खालची पोस्ट लिहिली आहे.
तरी त्यातील एखादे तपशील चुकीचे असल्यास सांगा. सुधारणा करू. चर्चा दोन्ही बाजूने होऊ द्या.

-----------------

गणपतीची माटी -मनीमोहोर

Submitted by संयोजक on 15 September, 2026 - 02:11

लेखाचं शीर्षक वाचून “कोकणातल्या जांभा खडकांवर ममोंनी लिहिलं होतंच, आता बहुतेक गणपतीच्या मातीवर लिहिलंय; पण टायपिंग करताना चुकून माती ऐवजी माटी लिहिलं गेलंय," असा विचार नका करू. मला कोकणावर लिहायला कोणताही विषय चालतो. त्यामुळे त्यावरही लिहीन कदाचित कधीतरी! पण हे मात्र मातीवर न लिहिता माटीवरच लिहिलं आहे. माटी म्हणजे काय? कोकणात हिचं महत्त्व काय आहे? कोकणवासीयांच्या मनात हिचं काय स्थान, वगैरे कहाणी ऐकायची असेल तर हातत तांदळाचे चार दाणे घेऊन बसा माझ्या बाजूला!

निवडुंगांची सद्दी

Submitted by अनन्त्_यात्री on 7 September, 2026 - 01:37

निवडुंगांची सद्दी, सुकला सोन्याचा पिंपळ
भ्रमास किनखापी अंगरखा, सत्य नग्न, बेहाल
जलपर्णी फोफावे, करपे काठावर हिर्वळ
उत्सव नुरले, उधाण उरले, मंजुळ किती गोंधळ
तर्क बिर्क खुंटीवर आता गुद्द्यांचाच सुकाळ
डी जेचा थर्थराट, फुटला मृदंग, तुटला टाळ

नागपंचमी, परंपरेच्या पाऊलखुणा

Submitted by Mugdha Deole on 16 August, 2026 - 14:31

#नागपंचमी
परंपरेच्या पाऊलखुणा

नागपंचमीच्या आदल्या दिवशी संध्याकाळी सुलभा(निवृत्त जीवशास्त्र प्राध्यापिका) स्वयंपाकघरात कामात गुंतली होती. डायनिंग टेबलावर काकडी, कार्टुली, कोथिंबीर आणि इतर भाज्यांचे ढीग मांडलेले होते. गॅसवर पुरण तयार होत होतं. बाजूच्या डब्यांत फुलोरा—करंज्या आणि साटोऱ्या—आधीच करून ठेवलेल्या होत्या.

पुण्यातल्या त्या फ्लॅटमध्ये श्रावणसरींचा मंद आवाज येत होता.

मुंबई निसर्ग निर्मित नाही!

Submitted by मार्गी on 26 July, 2026 - 09:06

✪ कोळी व आगरी वस्ती असलेला ७ बेटांचा समूह
✪ हॉर्नबी वेलार्ड प्रोजेक्टअंतर्गत पुलांद्वारे सर्व बेटं जोडली गेली
✪ वाळूचे भराव, बांध व तटबंद्यांद्वारे समुद्राचं पाणी अडवलं गेलं
✪ १७८३ मधील प्रकल्पानंतर १८५० च्या सुमारास मुंबईला एकसंघ रूप
✪ वाळू आणि पाणथळ जमिनीवर मुंबई उभी!
✪ मुंबईचा खरा सत्ताधीश समुद्रच!

शब्दखुणा: 

साप घुशी येती घरा||

Submitted by mi_anu on 21 July, 2026 - 06:38
Snake,cat, rodents

भल्या पहाटे(म्हणजे 7.45 ला) वर्क फ्रॉम होम दिवस.
अचानक नवरा जोरजोरात हाका मारायला लागला.नेहमी अश्या हाका ऐकू आल्या की मी पळत जाऊन बेसिन च्या कपाटावरचं लाल हिट काढते, पळत जाऊन ते ओरडणाऱ्याच्या 2 फुटावर ठेवून पळत पळत दुसऱ्या खोलीत पलंगावर पाय वर ठेवून बसते.(इतकं करून पण पालींना देवाने भिंती, छतावर चढण्याचं माझ्याकडे नसलेलं स्किल दिल्याने भीती असतेच.)

पानी फाऊंडेशन - एक परिस - भाग २

Submitted by साधना on 6 June, 2026 - 11:25

१९६५ मध्ये सलग दोन वर्षे देशात पडलेल्या भयंकर दुष्काळाने भारतातील जनतेवर उपासमारीची वेळ आणली. अन्नधान्य आयात करुन लोकांचा जीव जगवणे सरकारला भाग पडले.

परत अशी वेळ देशावर येऊ नये म्हणुन हरित क्रांती जन्माला आली. त्याखाली जास्त उत्पन्न देणारी संकरीत बियाणे भारतात झपाट्याने विकसित झाली व प्रसारीत झाली. त्याआधीची प्रचलीत पारंपारिक बियाणे मर्यादित उत्पन्न देत होती.

शब्दखुणा: 

कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग ३ अंतिम

Submitted by दीपांजली on 30 May, 2026 - 04:08

या आधीचे भाग ;
भाग १
भाग २

चॅप्टर ४ : ट्रायल बाय रेस्क्युअर्स

कौन ? डोन्ट ओपन द डोअर (माझ्या घरी घडलेला २६ तासाचा थरार ) : भाग २

Submitted by दीपांजली on 29 May, 2026 - 12:36

पोर्टर रॅन्चची ओळख भाग १ मधे झाली, आता बॅक टु २२ मे ची दुपार !

शब्दखुणा: 

सुट्टीतलं शिबिर- आनंदाचे डोही आनंद तरंग!

Submitted by मार्गी on 13 May, 2026 - 14:27

✪ एक, दोन, तीन... “बाय!”
✪ थक्क करणारी मुलं आणि त्यांचा उत्साह
✪ निसर्ग रहस्ये उलगडणार्‍या व मुलांची "नस जाणणा-या" डॉक्टर स्नेहलताई
✪ किडे, वनस्पती, पानं, खेकडे अन् काजव्यांचं अद्भुत जग
✪ मुलांसोबत मोठ्यांचं लहान होणं आणि शिकणं
✪ पुस्तकवेडे आणि हॅरी पॉटरचे भक्त गण
✪ खजिन्याचा शोध आणि सोबत केलेली धमाल
✪ चंद्र- सूर्य, तारे आणि दोन गुरू
✪ “तुमच्यासाठी पण आईस्क्रीम आहे!”
✪ अविस्मरणीय जोडसाखळी, विष- अमृत आणि लंगडी

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - पर्यावरण