पंचेद्रिये

आधुनिक प्रगतीने मानवी पंचेन्द्रियांचा ऱ्हास?

Submitted by ब्लू कोलंबसे on 19 October, 2025 - 05:10

आपल्याला (आणि मला) डोळे, कान, नाक, जीभ (तोंड) व त्वचा अशी पंचेंद्रिये आहेत. जन्मापासून यांचे महत्त्व अध्यात्मात व विज्ञानात मी ऐकत आलो आहे. मात्र post internet व smartphone era, यांचे वापर कमालीचे वाढलेले मला दिसतात.

Subscribe to RSS - पंचेद्रिये