अधल्या-मधल्या नोंदी

अधल्या-मधल्या नोंदी – १

Submitted by शर्मिला. on 27 April, 2026 - 05:41

अधल्या-मधल्या नोंदी – १

..... एक-एक म्हणता म्हणता अशा क्षणांची मोळीच बनत जाते.. अन् मग आपल्यातलंच माणूसपण निघून जातंय की काय असं वाटायला लागतं..
दूर सारायचे ठरवले तरी सगळे प्रसंग तसेच नजरेसमोर असतात.. गळून नं जाणाऱ्या ओंजळीतच!!! कुठल्याही अपेक्षा करणं नाहीच आता, पण असलेली किमान तत्व.. खूप मोठा शब्द आहे का हा..? मग तत्व नको.. पण ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे..’ असं वाटणं म्हणजे तर खूप नाहीय नं?

विषय: 
Subscribe to RSS - अधल्या-मधल्या नोंदी