हिंदी चित्रपट संगीत १९६० पर्यंत

हिंदी चित्रपटसंगीताबद्दल गप्पा -२ पार्श्वगायक ही पद्धत रुळल्यापासून १९६० पर्यंतचा काळ.

Submitted by भरत. on 29 June, 2023 - 01:21

अनिल बिस्वास, नौशाद, सी रामचंद्र, एस डी बर्मन, शंकर जयकिशन, ओ पी नय्यर, मदन मोहन, सलिल चौधरी, रोशन , इ. संगीतकार

मन्ना डे, शमशाद बेगम , मुकेश ,रफी , तलत , किशोर, लता , गीता , आशा , सुमन कल्याणपूर इ. गायक

साहिर, शैलेंद्र, हसरत , शकील बदायुनी, राजेंद्र कृष्ण , कैफी आझमी इ. गीतकार.

गायकांची नावे जन्मवर्षाप्रमाणे घेतली आहेत. इथे ज्यांनी अधिक संख्येने चित्रपट केले त्या संगीतकारांची नावे घेतली आहेत. क्रम जशी नावे आठवली तशी .यादी परिपूर्ण असू शकत नाही. इतरांबद्दल प्रतिसादांत येईलच.

Subscribe to RSS - हिंदी चित्रपट संगीत १९६० पर्यंत