चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे

भूतांच्या गोष्टी: चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे

Submitted by Dr Raju Kasambe on 15 March, 2020 - 03:51

भूतांच्या गोष्टी: चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे

१. चला चला बायांनो
ही खूपच जुनी आठवण आहे. म्हणजे ३५ वर्षापूर्वीची असावी. त्यावेळेस मी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा गावात राहत होतो (म्हणजे माझे घर – माहेर तिथे आहे). आमच्या घरी दरवर्षी गौरीपुजा असते. इथे त्याला महालक्ष्मी पुजा म्हणतात.

Subscribe to RSS - चला चला बायांनो तसेच पलंग विकणे आहे