एआय्_चित्रपट्_मनपिशाच्च

मनपिशाच्च : पहिला संपूर्ण ए आय गूढपट ( राही अनिल बर्वे).

Submitted by रानभुली on 19 March, 2026 - 02:45

महेश मांजरेकर यांनी अलिकडेच एक विधान केले होते कि पाचशे कोटी, हजार कोटींचे सिनेमे इतिहासजमा होतील, आता दोन हजार रूपयात सिनेमा बनेल. ए आय च्या मदतीने. महागडे कलाकार वगैरेंची छुट्टी होईल. आणि ते ही दोन वर्षात. तेव्हां अ तिशक्योक्ती वाटलेली. म्हणजे होईल पण इतक्यात कसं काय ? ए आय अजून हुबेहूब चित्रं बनवत नाही असं वाटलेलं. पण राही बर्वेने जणू काही महेश मांजरेकरांना खरं ठरवण्यासाठीच या चित्रपटाचं प्रयोजन केलं असावं.

विषय: 
Subscribe to RSS - एआय्_चित्रपट्_मनपिशाच्च