गेल्या बऱ्याच दिवसांपासून..........

हिंदीकरण झालेले शब्द व रचना

Submitted by मिरिंडा on 5 March, 2024 - 21:33

गेल्या बऱ्याच दिवसांपासून वृत्तपत्र वाचताना एक गोष्ट लक्षात आली.. काही किंवा जे लक्षात आले ते मराठी शब्द व रचनांचा हिंदी पद्धतीने रुप पालटून वापरात आणण्याचं वृत्तपत्रासारखं माध्यम प्रयत्न करीत आहे. याचं आश्चर्य वाटतं.. उदाहरणादाखल काही शब्द खाली देत आहे :-
योग्य मराठी शब्द। हिंदी करण झालेला मराठी शब्द
-------------------- --------------------------------------
१)सुरक्षितता सुरक्षिता
2)पारदर्शकता पारदर्शिता
3)शहाणपणा शहाणवी (हा शब्द मी तरी
कोणत्याही मराठी साहित्यात

विषय: 
Subscribe to RSS - गेल्या बऱ्याच दिवसांपासून..........