पिसंकाढू सिनेमा

चित्रपट भाजणी

Submitted by रघू आचार्य on 28 February, 2024 - 08:48

कधी कधी कसलाही चित्रपट आवडत नाही. मग ठेवणीतल्या चित्रपटांचाच सहारा असतो.
लोक म्हणतात कि त्याची पिसं काढायची असतात. पण हे एक वेगळं मनोरंजन असतं.

तर मायबोलीवरच्या भट्ट्यांमधे खरपूस भाजले जाऊ शकणार्‍या चित्रपटांची चर्चा इथे करू. भाजावासा वाटला तर भट्टीत घालायचा.
दंगा होऊन जाऊ द्यात.

विषय: 
Subscribe to RSS - पिसंकाढू सिनेमा