Submitted by मनिम्याऊ_मृण्मयी on 26 September, 2026 - 02:03

मायबोली गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस. घाई झाली फारच.
ठसे वापरायचे होते.. काही सुचेना.. मग हाताचेच ठसे मारून मंडला मोर बनवले.
स्वतःलाच Happy birthday.. येतोय ना लवकरच..
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह!!! बोटांना मोरपिस
वाह!!! बोटांना मोरपिस करण्याची कल्पनाच सुरेख आहे. फार कल्पक.
सुंदर आहे हे!
सुंदर आहे हे!
खूपच सुंदर केलेत,
खूपच सुंदर केलेत, विजयालक्ष्मी
वा! सुंदर
वा! सुंदर
अरे वाह.. मस्त क्रिएटिव आहे.
अरे वाह.. मस्त क्रिएटिव आहे. छान दिसत आहे
छान आहे मंडला मोर...!
छान आहे मंडला मोर...!
लेकीला शुभेच्छा येणाऱ्या वाढदिवसासाठी..!
सुंदर केलंय कार्ड.
सुंदर केलंय कार्ड.
वाढदिवसाच्या शुभेच्छा, विजयालक्ष्मी!
सुंदर झालं आहे कार्ड.
सुंदर झालं आहे कार्ड.
सुंदर केलंय.
सुंदर केलंय.
वाढदिवसाच्या शुभेच्छा विजयालक्ष्मी!
छानच आहे.
छानच आहे.
खूप सुंदर !
खूप सुंदर !
क्रिएटीव्ह आहे हे... ग्रेट आयडिया!!
खूप छान विजयालक्ष्मी.
खूप छान विजयालक्ष्मी.
शुभेच्छा, येणाऱ्या वाढदिवसासाठी..!
मस्त मस्त! मंडला मोराची
मस्त मस्त!
मंडला मोराची मेंदी वाटली.
Thank you सगळ्यांना.
Thank you सगळ्यांना. विजयालक्ष्मी कडून
वाढदिवसाच्या शुभेच्छा vj ❤️
वाढदिवसाच्या शुभेच्छा vj ❤️
विजयालक्ष्मी