Submitted by जाई. on 16 September, 2026 - 07:37
सोशल मीडियावर ८०च्या दशकाची फॅशन आली. तसे तिनेही रीतसर प्रॉम्प्ट देऊन मनजोगता फोटो आल्यावर तो फेसबुकवर टाकला. तिथल्या कॉमेंट्स आणि लाईकच्या वर्षावात चिंब भिजून ती सुखावली.
पब्लिक सेटिंग फोटो ठेवल्याने दूर राजस्थानमध्ये बसलेल्या रिटायर्ड लालाजींनी देखील तो फोटो पाहिला. बघताक्षणीच काही वर्षापूर्वी घडलेल्या घटनेच्या स्मृती त्यांच्या मनात जाग्या झाल्या आणि त्यांच्या हाताची बोटे फोनवर जुना मित्र कोठारेंचा नंबर शोधू लागली.
इतकी वर्ष ओळख लपवून निवांत जगताना साठीत गुन्हा उघडकीला आला याच तिला आश्चर्यमिश्रित वैषम्य वाटलं. बाईसाच्या चोरलेल्या दागिन्यांचा ठाव ठिकाण पोलिसांना सांगत असतानाच न राहवून तिने पोलीस अधीक्षक महेश कोठारेना "इतक्या वर्षांनी कसे ओळखलेत"अशी विचारणा केलीच.
कोठारे हसत म्हणाले “मॅडम, ८०ची फॅशन तुमचा गुन्हाही सोबत घेऊन आली”
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा मस्तच...
व्वा मस्तच...
आवडलं.
आवडलं.
वाह! कल्पक.
वाह! कल्पक.
येस. कल्पक कथा.
येस. कल्पक कथा.
मस्त! सत्य घटनेवर आधारित ना?
मस्त!
सत्य घटनेवर आधारित ना?
व्वा!
व्वा!
मस्त.कल्पक
मस्त.कल्पक
मला नाही समजली.. काही संदर्भ
मला नाही समजली.. काही संदर्भ सुद्धा आहे का?
धन्यवाद लोक्स.
धन्यवाद लोक्स.
भरत. बरोबर
ऋन्मेऽऽष , भरत यांच्या प्रतिसादात संदर्भ आहे .
ट्विस्ट छानच..
ट्विस्ट छानच..
ओके गूगल केले बातमी आली थक्क
ओके गूगल केले बातमी आली थक्क करणारी आहे..
असो.. कथा छान जमली आहे
डॅमीट.. आधी मी पाहिली असती तर धागा काढला असता
महेश ऽऽ महेश ऽऽ महेश ऽऽ
महेश ऽऽ महेश ऽऽ महेश ऽऽ
भारीच कथा
कथा आणि आयडीया छान आहे. पण
कथा आणि आयडीया छान आहे. पण रूपक कसा काय ?
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद
कल्पक आहे कथा..!
कल्पक आहे कथा..!
मस्तच, कल्पक.
मस्तच, कल्पक.
मस्त!
मस्त!
रूपाली, अंजू ताई, देवकी
रूपाली, अंजू ताई, देवकी धन्यवाद
वाह! कल्पक कथानक आवडली.
वाह! कल्पक कथानक
आवडली.