Submitted by सामो on 15 September, 2026 - 08:12
एकदा मोदी, Xi जिनपिंग व तात्या बढाया मारत असतात. जिनपिंग म्हणतात “ आम्ही आख्ख्या जगाला सटर फटर आणि स्वस्तात वस्तू पुरवतो. आमच्या उत्पादनाशिवाय जगाची घडी पार विस्कटून जाईल.“
आदरणिय मोदी जी म्हणतात “आम्ही संपूर्ण जगाला संगणकिय सेवा पुरवतो. आमच्या तत्पर सेवेशिवाय जग पार कोलमडुन पडेल.”
तात्या म्हणतो “ एक वेळ संगणकिय तत्पर सेवा, सटर फटर स्वस्त वस्तू यांशिवाय जग चालेल. पण आम्ही जगाला हास्य पुरवतो आणि जगाची २४/७, बारामाही , विनाशुल्क करमणूक केली नाही , जगाला दर दुसर्या दिवशी फिदीफिदी हसविले नाही तर जग तर विनाशाच्या उंबरठ्यावरच पोचेल.”
कुणाचं काय तर कुणाचं काय.
मात्र या एका मुद्द्यावर तिघांचे एकमत होते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
केले १०० एकदाचे. ट्रेनमध्ये
केले १०० एकदाचे. ट्रेनमध्ये लिहीलेले त्यामुळे शब्द मोजता येत नव्हते.
चपखल
चपखल
(No subject)
मस्त!
मस्त!
(No subject)
ठीक
ठीक
चालून जाईल.
चालून जाईल.
(No subject)
:फिदी:मस्त
.
:फिदी:मस्त
मस्त
भारी
भारी
धन्यवाद लोक हो
धन्यवाद लोक हो
(No subject)
मस्तं लिहिलय!
मस्तं लिहिलय!
तुम्ही ज्या देशात वस्तीला असाल त्याप्रमाणे शेवटचा वक्ता कोण हे ठरेल
धन्यवाद सोनू.
धन्यवाद सोनू.