Submitted by केअशु on 9 January, 2026 - 21:26
एखाद्या व्यक्तीला बहुभाषिक बनवणारे योग अभ्यासण्यासाठी, मला अशा लोकांच्या जन्म नोंदींची आवश्यकता आहे जे तीनपेक्षा अधिक भाषांमध्ये चांगल्याप्रकारे बोलू शकतात. यासाठी, मला 4 गोष्टींची आवश्यकता असेल:
१) पुरुष की महिला?
२) जन्म वेळ
३) जन्म तारीख
४) जन्म ठिकाण
इच्छुकांनी आपले जन्मटिपण इथे किंवा व्यक्तिगत संदेशातून द्यावे. _/|\_
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जन्म वेळ: सकाळी ५.५०
जन्म वेळ: सकाळी ५.५०
ठिकाण: लोणेरे, रायगड
पुरुष.
सगळी कुंडली बघा व्यवस्थित
लग्नेश अथवा बुधावर गुरुची
लग्नेश अथवा बुधावर गुरुची दृष्टी .
ही एक विशेष कुंडली
ही एक विशेष कुंडली तुमच्या अभ्यासासाठी कंसिडर करा:
छत्रपती शिवाजी महाराजांची कुंडली.
छ.शिवरायांना मराठी व्यतिरिक्त फारसी, संस्कृत, हिन्दुस्तानी आणि (पिताश्री शहाजीराजे आणि सावत्र भावंडांशी संपर्कामुळे) कानडी, तमिळ आणि बहुदा तेलुगु भाषासुद्धा येत असल्याचे उल्लेख वाचलेत.
औरंगज़ेबाच्या दरबारात दोघांमधे फ़ारसीत संभाषण झाले आणि बादशाहाने शिवरायांच्या उत्तम फारसी ज्ञानाची स्तुती केली असे त्याच्या दरबारनिशीत लिहिले आहे.