बिनलग्नाचा सैराट !
'अ'चे 'ति'वर खूप प्रेम. पण 'ति' म्हणाली, 'तू माझा राईट वन वाटत नाहीस'. मग 'अ' म्हणाला, 'राईट वन मिळेपर्यंत रॉंन्ग वन सोबत मजा करायला काय हरकत आहे'. तिलाही ते पटलेच अर्थात. एके दिवशी त्यांनी 'अति' करायचे ठरवले. कारण -हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अति करतात नाही! - असे वाक्य सगळेच वापरत असल्याने आपणही आपले "अति" करून बघू असं त्यांना वाटलं. पण 'अ' आणि 'ति' जेव्हा-जेव्हा 'जवळ' येऊ बघत वेमा सैराटमधल्या प्रिंससारखे मधेच बिब्बा घालायचे, अशाने नागनागिणीच्या जोडी-टाईप 'अ' आणि 'ति' हजारो वर्षे ब्रह्मचर्याच्या वणव्यात होरपळत आहेत. 'अति' करायचं असूनही होत नाहीये. वेमा वाटायचे प्रिंस चार्मिंग, निघाले सैराटचा प्रिंस. त्यांचं अ function at() { [native code] }ति होणार कधी !!!
- हर्पाने घातलेल्या कोड्यावरून सुचलेली कल्पना लगेच खरडली. एररही त्यानेच दिला, यावेळी हवा होता.
वेमा घ्या.
अस्मिता..
अस्मिता..

भारी एकदम !
किती हुशार आहेस!!
(No subject)
हाहा…..
हाहा…..
हायरे सैराट
हायरे सैराट
अस्मिता मस्त.
अस्मिता मस्त.
वेमा वाटायचे प्रिंस चार्मिंग, निघाले सैराटचा प्रिंस हार्मिंग
:हहपुवा: धमाल जमली आहे. तिसर्
मस्त अती वरून छान सुचलिय.
मस्त
अती वरून छान सुचलिय.
(No subject)
function at() { [native code]
function at() { [native code] }
यामुळे चार चांद लागले आहेत. हे काउंट मधे धरलेत का शब्द?
(No subject)
अगं हे कसलं खतरनाक आहे
अगं हे कसलं खतरनाक आहे
::D.
मी नशिबवान आहे. मला हा त्रास
मी नशिबवान आहे. मला हा त्रास नाही
कसला त्रास नाही? तुम्हाला अ
कसला त्रास नाही? तुम्हाला अ ति हा शब्द माबोवरती एरर शिवाय, टाइप करता येतो का?
(No subject)
हो
सामो, हो

मी स्वतःच जिथे तिथे अती करत असल्याने असावे कदाचित.. मला या अतीचा त्रास नाही. मी माझ्या अटीवर जगतो
मस्तच !
मस्तच !
अति तेथे माती म्हणून function at() { [native code] }इ हे असं उमटतं. माती आहे ती
अति
अति
अती
अटी
आती क्या खंडाला
डकडक गो वर ह्यांचे live in चालते वाटतंय
:हहगलो
मला सुरवातीला metro in dino ची कथा वाटली
या प्रॅाब्लेम मुळे मला
या प्रॅाब्लेम मुळे मला कित्येकदा, “सदस्यनाम बदलून घ्या”, असा सल्ला मिळाला आहे.
अ त मध्ये प्रोब्लेम येतो की
अ त मध्ये प्रोब्लेम येतो की अं त साठी ते fun at बनते
इथे वेमांना दिवा नाही
इथे वेमांना दिवा नाही दिव्याच्या उलटं काही तरी द्यायची गरज आहे.
अजिबात हलके घेऊ नका. काही तरी करा!!!!!
मस्त जमलीये! मलाही
मलाही ऋन्मेषसारखाच अतिचा प्रॉब्लेम नाही
मीही गुगल इंडिक वापरते म्हणून
वेमा, घ्या आता मनावर होऊ नका प्यार के दुष्मन!
सगळेच प्रतिसाद मस्त, धन्यवाद सर्वांना.
कोणी एरर देता का एरर!
कोणी एरर देता का एरर!
आणि तो बाहेर गेला होता,
आणि तो बाहेर गेला होता, म्हणाला 'घरी आल्यावर एरर देतो हं'.
हायला मला वाटलं आता गेला का
हायला मला वाटलं आता गेला का काय तो एरर. पण चांगला जित्ता आहे. "मुडदा बसविला तुजा" असे अनेक जणांनी अनेक वेळा म्हणूनही तो मरत नाही
शशक मस्तच.
एकदा वेमांनी काढलेला आठवतं.
एकदा वेमांनी काढलेला आठवतं. काय अपग्रेड केलंलं तेच जाणोत. पण परत पहिले पाढे करावे वाटले म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असणार. बरं त्यांची मोकळेपणे बोलून,'की बाबा नाही शक्य, प्रयत्न करतोय' इतकं ओपन कम्युनिकेशन ठेवायची रादर काही मोकळा संवाद ठेवायची पद्धतच नाही. तेव्हा जे आहे ते गोड मानून घ्यायचं हेच आपल्या नशिबात लिहिलेलं आहे. आता हे वाचून तरी काही लिहा.
मला हा एरर यायचा तेव्हाही
मला हा एरर यायचा तेव्हाही काही फार त्रासदायक वाटले नव्हते. तेव्हा हे लिहिले सुद्धा होते. मी सवयीने झपझप एडिट करून टाकायचो.
पण हो, इतरांना होणारा त्रास आणि इरिटेशन जेन्यूइन असू शकते हे सुद्धा तेव्हा पटले होते.
आता तर बोलूनच टाईप करतो त्यामुळे आयुष्यातले प्रश्नच मिटले सारे
अ नंतर ति जरा एक दोन पावले
अ नंतर ति जरा एक दोन पावले पुढे जाउन मागे आली की अति झाले तरी माती होत नाही. यावरून "ति" बद्दल एक व्हॉटसॅप फॉर्वर्ड होऊ शकतो. तमाल व्हॉटसॅप काकू व काका ग्रूप्स मधे लोकप्रिय होईल.
Pages