
क्रोशेची साथ आली आहेच तर आपणही आपली कला रसिक मायबोलीकरांसमोर मांडावी या हेतूनं धागा काढत आहे.
इथे माझे सर्व क्रोशे प्रोजेक्ट्स, मण्यांच्या कलाकृती, पेपर मॅशे इ इ बघता येईल. Instagram : https://www.instagram.com/created_by_meera
आता फोटो टाकणं जमतंय तर डायरेक्ट कलाच मांडते तुमच्यापुढे....
स्कार्फ
हा प्रकार मला आवडतो कारण एकदा पॅटर्न हातात बसलं की टिव्ही बघत करता येतं. क्रोशे विश्वात टिव्ही बघत करता येणार्या पॅटर्नचा एक वेगळा गटच आहे. बर्याच पॅटर्नमधे हे नमुद करतात.
१. हा फोटो मला खूप आवडतो. आर्टिस्टिक का कायसं म्हणतात तसा आलाय असं आपलं मला वाटतं. स्कार्फची मांडणी, background चं टेक्श्चर, रंगसंगती आणि प्रकाश सगळंच जुळून आलं.
२. हा free flowing डिझाईनचा. करायला एकदम मस्त मज्जा.
३. Hound Tooth डिझाईन. प्रत्येक ओळीसाठी रंग बदलायचा म्हणजे करायला किचकट पण केल्यावर इफेक्ट छान दिसतो हे बघून पूर्ण समाधान मिळतं.
४. Leopard print. हा स्कार्फ करण्याची पध्दत जरा advanced आहे.
५.
६. हे आहेत Paw print स्कार्फ. यात जी गॅप आहे त्यातून Paw Prints तयार होत आहेत. या डिझाईनचे स्कार्फ तर मी इतके केले आहेत. लोकांना खूप आवडतात. विशेषतः घरी पाळीव प्राणी असेल तर. काहीवेळा त्या प्राण्याच्या रंगाचे स्कार्फ केले. 6अ फोटोत तो छोटा स्कार्फ दिसतोय तो सेट आहे - बाई आणि तिचा भुभू दोघांचं ट्विनिंग.
६ अ.
६ ब.
६ क. यात गॅप्स dragon fly चं डिझाईन दिसेल.
७.
८. हे रंगीबेरंगी स्कार्फ - लहान मुलींकरता केलेले.
८ अ. हा आहे tube scarf cum sweater.
८ ब.
९. हे दोन सुयांवरचे. थोडं थोडं जमायला लागलंय.
९ अ.
९ ब.
१०.
११.
हा स्कार्फ Tunisian crochet technique नं केला आहे. क्रोशेची नेहमीपेक्षा बरीच लांब सुई + विणकामाची स्टाईल. यात दोन स्कार्फ contrast कलरमधे करून मग चारही कडेनं जोडले आणि एक गुबगुबीत स्कार्फ तयार झाला.
१२. बटवे
१२ अ.
१२ ब.
१२ क.
१२१. ब्लँकेट्स
१३ अ.
१३ ब.
१३ क.
१४. स्कर्ट
१४ अ.
१४ ब.
१४ क.
१५. फ्लॉवर बास्केट्स. या t-shirt yarn वापरून केल्या आहेत.
१६. कार्डिगन
१७. स्वेटर
१८. बेबी स्वेटर आणि हेडबँड
१९. नवजात बाळासाठी baby mermaid cocoons
२०. Turtleneck top
२१. कोल्ह्यांचे broaches
२२. साळींदर बाळं
२३. बुकमार्क - पीसे
२४. बुकमार्क फुले
२४ अ.
२४ ब.
२५. Bottle covers
२६. आत दिवा लावून
२७. हॅलोविनचे भोपळे
२८.
२९.
३०. Coasters
३१.
३२.
३३.
३४.
३५.
३६. Snow flakes
३७. Baby bag
३८. बॅकपॅक
मामी तुस्सी ग्रेट हो…. लगे
मामी तुस्सी ग्रेट हो…. लगे रहो!!!
वा वा सगळेच मस्त. भारी एकदम.
वा वा सगळेच मस्त. भारी एकदम.
लाल फ्रॉक विशेष आवडला.
काय एक से बढकर एक आहेत
काय एक से बढकर एक आहेत कलाकृती... मामी फार ch छान.. रंग संगती फार सोबर आणि decent आहे...खूप आवडलं सगळच..
बादवे हिने भविष्यात जाऊन
बादवे हिने भविष्यात जाऊन लिहिलं की काय. Wink (२०३०). >>>. हा हा अवल, केलं दुरुस्त. धन्यवाद.
खूप सुरेख,..
खूप सुरेख,..
मामी , मस्त केले आहेस सगळच.
मामी , मस्त केले आहेस सगळच. मला ही वेड लागत हे अधुन मधून.
मस्तच आहे सगळं. बुकमार्क
मस्तच आहे सगळं. बुकमार्क पिसे खास आवडली
मामी वाह एकसे बढकर एक.
मामी वाह एकसे बढकर एक.
अहाहा!!
अहाहा!!
काय सुंदर वस्तू बनवल्या आहेत.
मला पण इच्छा होते आहे काहितरी वीणकाम करायची.
केवळ अप्रतिम, रन्गसन्गती खुप
केवळ अप्रतिम, रन्गसन्गती खुप मस्त आहे..सफाइदार्,निटनेटक.
क्रोशे सुंदर. ऍनिमल, पॉ
क्रोशे सुंदर. ऍनिमल, पॉ प्रिंट स्कार्व्ज आणि क्रमांक १४ विशेष आवडले.
मामी तुमच्या insta id ला भेट
मामी तुमच्या insta id ला भेट दिली. एकसे एक कलाकृती. Hats off..
खूप सुंदर!
खूप सुंदर!
सुंदर! सुंदर !! अतिसुंदर ,
सुंदर! सुंदर !! अतिसुंदर , याशिवाय शब्दच नाही !!! स्कार्फ ,बटवा खास करून आवडले
माझ्या पत्नीने - स्वातीने
माझ्या पत्नीने - स्वातीने केलेला कलाविष्कार
धन्यवाद साधना, अवल, केया,
धन्यवाद साधना, अवल, केया, punekarp, मनीमोहोर, स्निग्धा, सामो, एस, प्राजक्ता, माझेमन, देवरूप, मंजूताई, अश्विनी११, रेव्यु.
रेव्यु.... सुरेख आणि सुबक आहे हा रुमाल.
मामे, अफाट म्हणजे अफाट सुंदर
मामे, अफाट म्हणजे अफाट सुंदर व सुबक झालीय प्रत्येक वस्तू. खूप सुंदर रंगसंगती ani वेगवेगळी texture.
रेव्यु, तुमच्या मिसेसने विणलेला रुमालही खूप छान. किती बारीक काम आहे!
फारच सुंदर! मला पिसांचे
फारच सुंदर! मला पिसांचे बुकमार्क सगळ्यात जास्त आवडले. रेव्यु, तुमच्या पत्नीने केलेला रुमालही सुरेख आहे.
सुंदर कलाकृती सगळ्याच.
सुंदर कलाकृती सगळ्याच.
छानच. केवढी वेगवेगळी
छानच. केवढी वेगवेगळी डिझाईन्स. कला आहे हातात.
पॅन्सीज, ते इवले काळे स्कर्ट,
पॅन्सीज, ते इवले काळे स्कर्ट, टेडी बेअर बॅग - सर्वच सुंदर मामी.
>>>>>>>>. Hound Tooth डिझाईन. प्रत्येक ओळीसाठी रंग बदलायचा म्हणजे करायला किचकट
कसलं किचकट असेल .
बटव्यावरचे गुलाबाचे फूल, मेणबत्ती ठेवायचे लोकरीचे खण काय गोड आहेत.
मामी एक से बढकर एक कलाकृती.
मामी एक से बढकर एक कलाकृती. मला कलर कॉम्बिनेशन्स आवडली सगळीच.
हे सगळं बघून मला परत शिकावेसे वाटतेय. अवलं कढून शिकायचं प्रयत्न केला पण मला जमलं नाही
रेव्ह्यू तुमच्या पत्नीने केलेला रुमाल हि सुबक आहे
सुबक, सुंदर सगळेच प्रकार.
सुबक, सुंदर सगळेच प्रकार. डिझाइन्स, रंगसंगती सगळंच आवडलं.
अरे काय आहे हे.. हे तर प्रो
अरे काय आहे हे.. हे तर प्रो च्या सुद्धा वरची लेव्हल काम वाटत आहे.. अगदी डिझायनर.
सुंदर डिझाईन्स मामी + रेव्यु
सुंदर डिझाईन्स मामी + रेव्यु
सुर्रेख!।
सुर्रेख!।
यातले बहुतेक प्रकार इन्स्टावर पाहिले होते आणि आवडले होते!
वॉव! एकही वस्तु अशी नाही की
वॉव! एकही वस्तु अशी नाही की जी कमी आवडली.
सगळेच प्रकार अप्रतिम दंडवत ___/\___
अफाट सुंदर काम आहे मामी!
अफाट सुंदर काम आहे मामी!
मामी, स्निग्धा, स्वाती यांना बघून लोकरीचे गुंडे कुठलं गाणं म्हणतील?
माधव... ये मोह मोह के धागे???
माधव... ये मोह मोह के धागे, तेरी उंगलियों से जा उलझे???
मी पण लोकरीच्या गुंड्यांकडे बघून गाणं म्हणते .............. यार्न बिना चैन कहां रे!
अश्विनी के, वावे, निर्मल,
अश्विनी के, वावे, निर्मल, आर्च, सामी, सिंडरेला, ऋन्मेष, Sparkle, स्वाती_आंबोळे, रीया, माधव. ......... कौतुकाबद्दल खूप खूप धन्यवाद.
Pages