संवाद कथा : फरगेट इट व्हॉट एव्हर

Submitted by मुक्ता.... on 5 December, 2021 - 08:34

निकी आणि निरु लव मॅरेज च्या टप्यावरलं जोडपं, लिव्ह इन, लग्न या कात्रीत सापडलेलं आणि त्यात टिपिकल गॉसिप ने होणारं नुकसान हा या संवादाचा विषय आहे.

निकी:शरीरासारख्या भावना सडपातळ नसतात ना राव! हो मला तुझ्याबद्दल बरंच काहीं भरीव आणि जाडजूड वाटत राहतं. यार मला तुझ्यासाठी स्पेशल काहीं करायला आवडेल

निरु: खाण्यासाठी?

निकी: ऑकोर्स रे,

निरु:   तेव्हढ्याने आयुष्य भरत नाही बाई.. एकत्र राहायचं म्हणत्येस का लग्न करायचं आहे तुला?

निकी:  आ आ हा, लग्न हाच तो भरीव भारी शब्द बाबू..मला कोटीनेनंतल कुकिंग करायला आवडेल, यार पण कपडे तू प्रेस करशील ना...

निरु:  आधी एकत्र राहायचं का लग्न करायचं ते बोल..।

निकी:  ते बघू

निरु :ते बघू म्हणजे काय?

निकी: सी, असं पहा की लग्न म्हटलं तरी एकत्र राहायचं, आणि नुसतं म्हंटल तरी एकत्र राहायचं ना?

निरु: हो...

निकी: लग्न म्हणजे वाजत गाजत, खर्च करून कागदावर सही करून एकत्र राहायचं नुसतं एकत्र म्हणजे नुसतं एकत्र राहायचं राईट?

निरु:हो पण ते नुसतं एकत्र राहायचं नंतर नुसतं राहत नाही ना बेबी, 'ते 'तर होणार ना?

निकी :हो ते लग्नानंतर ही होणार आणि एकत्र राहवून पण!

निरु:मग राणी लग्न करायला काय हरकत तुझी

निकी: ऑब्जेक्शन है माह लॉर्ड,

निरु:ओवररूल्ड

निकी :सस्टॅण्ड

निरु: फाईन! से ईट..

निकी: लूक, लग्न इज ए बिग थिंग इन इंडिया,

निरु: वो...

निकी: ऍं, आपण मित्र मैत्रिण म्हणून विचार करू शकणार नाही

निरु: गृहीत धरत्येस तसं

निकी: हो कारण लग्नानंतर आपण एकमेकांना गृहीत धरणार

निरु:मे बी

निकी:रियालिटी आहे ती

निरु: मग मित्र मैत्रीण होऊन करायचं  काय आपण?

निकी: येस नाव यु आर ऑन ट्रॅक

निरु: काय करायचं?

निकी: आपलं काम , डेली बिजनेस वाटून घ्यायचे,

निरु: म्हणजे माझे दात तू घासायचे आणि तुला अंघोळ मी..

निकी: वात्रट पणा नको करुस

निरु: के कके, बोल ,

निकी:मी नोकरी करणार , तू तुझ्या ऑफिस मध्ये राईट?

निरु: हं

निकी: तर आपण आपली डेली कामे आहेत, हौस होल्ड ती वाटून घ्यायची, कपडे, भांडी, क्लिनिंग, कुकिंग...

निरु:हे काय? ते तर

निकी: हिअर यु गो , ते तर म्हणजे? नाही पटलं ना? वाटलंच मला.  काहीही बदलू शकत नाही इथे! सरधोपट टिपिकल पुरुष...ऐकून घ्यायचं नाही...कठीण आहे, याकरता....

निरु: होल्ड होल्ड होल्ड निकी...टेक ईट कुल...

निकी: आता कुल का?

निरु: ओह, मी काय म्हणतोय ते ऐक तर...

निकी: लग्नाआधीच? माझं ऐक...व्वा

निरु: निकी लिसन, स्टॉप धिस टिपिकल फेमिनिजम...

निकी: हाए... टिपिकल फे...

निरु: या, टिपिकल, आता भरपूर बडबड ऐकली

निकी: ओ एम जे बडबड?

निरु:ऐक

निकी: बोला

निरु: तू प्लम्बिंग, साधी रेग्युलर इलेक्टरीक वायर चे नॉमिनल प्रॉब्लेम्स, गॅस चा रेग्युलेटर बसवणं, बाजारात पुरुषांसारखं पटकन जाणं , हे शिकलं पाहिजेस, मित्र म्हणून सांगतोय

निकी:सॉरी बेबीज

निरु :त्यासाठी माझ्यावर अवलंबून राहायला नको...

निकी:नक्कीच

निरु: मान्य?

निकी:हो,चुकले

निरु: जाऊ दे, आणि एक, गॉसिप लाईक टिपिकल...

निकी: नो....

निरु: हम्मम

निकी: लग्न करशील माझ्याशी? भरीव भक्कम जगुया!

निरु: हाहहह, मी बाशिंग बांधून केव्हाच तयार आहे!

#######

तानिया: हॅलो

निकी:हॅलो, तान्या

तानिया: ईस टेल मी काय बोलला निरु?

निकी: चेक व्हाट्सप्प, माझ्या लग्नाची पत्रिका आहे..

तानिया:व्हाट्झ ? आर यु गेटटिंग मॅरीड?

निकी:येस डार्लिंग, तुला विटनेस म्हणून बोलावलंय,

तानिया:गेली विकेट, ##@@@

निकी:निरुने तुला स्पेशल थँक्स सांगितलंय

तानिया:वाय?

निकी:त्यालाच विचार..

निरु: हे, तानिया माझ्या होणाऱ्या बायकोला मिसगाईड केल्याबद्दल थँक्स झ सो शी इज ऑन राईट ट्रॅक!

तानिया: फाईन! गेट लॉस्ट

निरु: शी डंप द फोन निकी

निकी:  व्हाटेवर!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कल्पना चांगली आहे पण नीट मांडता आलेली नाही आणि तूटक झालेला आहे लेख. मुशो पण करून घ्यावे लागेल बर्‍याच चुका आहेत.

निरु: तू प्लम्बिंग, साधी रेग्युलर इलेक्टरीक वायर चे नॉमिनल प्रॉब्लेम्स, गॅस चा रेग्युलेटर बसवणं, बाजारात पुरुषांसारखं पटकन जाणं , हे शिकलं पाहिजेस, मित्र म्हणून सांगतोय

हे करायला लागू नये म्हणून ती त्याच्याशी लग्न करायला तयार होते का?

अर्थात असे असल्यास काही गैर नाही. यालाच सहजीवन म्हणतात Happy

त्या तान्याचा सीन मात्र काही कळला नाही.