Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 02, 2007

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » zakki » Feedback » Archive through July 02, 2007 « Previous Next »

Maanus
Friday, March 17, 2006 - 7:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सांगतो ना तो अर्जुन नावाचा ID तुमचा आहे. मला खुप दाट शंका आहे.

Admin
Friday, March 17, 2006 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

What I have written is NOT joke. I have written it seriously.
I am not worried though. It is common knowledge that US gov monitors several popular internet destinations. Probably our traffic has increased to catch their attention. But there is nothing here that we should worry.
(Mala admin ya role madhe joke karane allowed naahi )

Ameyadeshpande
Friday, March 17, 2006 - 8:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चंपक, " मै एक यूसर नही बल्की एक admIn की हैसीयत से बात कर रहा हूं " अस वाक्य ऐकू आलं दीवार मधलं, तुला आलं का? :-)
admin दिवा घ्या :-)


Champak
Friday, March 17, 2006 - 9:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ADMIN ! Then please move the message to Announcement BB!

अमेय.... काल क्षितिजा कडे लै लै पाहीले अन असे म्हनावेसे वाटले.........
समुंदर मे नहाके
तुम और भी नमकीन हो गयी हो:-)


Limbutimbu
Saturday, March 18, 2006 - 3:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऍडमिन, चिन्तेची नसली तरी काळजी घेण्याची बाब हे ही! :-)
ते त्यान्चे रुटीन चेक अप देखिल असु शकते! अन मला तरी त्यात वावगे काही वाटत नाही! ते जर ही साईट तपासत असतील तर तशाच असन्ख्य इतर साईटही तपासत असतीलच! खर तर ते गृहितच धरलेले असायला हवे!
अहो झक्की, तुम्ही आम्ही म्हन्जे किस झाडकी पत्ती! तुमचे ते अमेरिकन येवढे पण खुळे नसणार की लादेन सारख्याना सोडुन हिकड हितगुजवरच्या आमच्या चकाट्या टोस्ट कोक मधी बुडवुन खात खात आवडीन वाचित असतील!
पण तरीही, झक्की मला पण वाटू लागलय की येखादी नविन आयडी घ्यावी! :-) काय म्हणता?


Upas
Saturday, March 18, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LT, जर त्यांच्याकडे multilingual search असेल तर तुझ्या post मधील काही शब्दांमुळे ते नक्की इथे झक्कींच्या बीबीवर येतील.. :-)

Mrinmayee
Friday, May 25, 2007 - 11:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

V&C वर जे आहे त्यातून एक धमाल विनोदी नाटक किंवा सिनेमा किंवा दोन्ही करायला पाहिजे. पात्रे आहेत, संवाद आहेत, अर्ध्याहून अधिक 'मटेरियल' तर तयारच आहे!... आणि उंटावरून शेळ्या हाकायला मी आहे! ह्यातला 'मी' कोण ते ओळखा बघु मुलांनो!!!!! :-)

Zakasrao
Saturday, May 26, 2007 - 9:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कीकाका नमस्कार.
तुमच्या पानावरील लोकांची मते वाचताना लक्षात आल कि तुम्ही वेगळा आयडी घेणार होता. काय झाल त्याच? ते लिहा तुमच्या मुखपृष्ठावर.(मेन पेज सोप्या भाषेत).


Mrinmayee
Thursday, May 31, 2007 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मृण्मयी, मला स्वत:ला लिहीता येत नाही, पण वाचायला आवडेल म्हणून तसे लिहीले. त्याचा असा अर्थ होईल अशी कल्पना नव्हती.
मी अगदी गमतीत म्हणाले हो! देवाशपथ! तुम्ही दुखावल्या गेले असाल तर अगदी मनापासून सॉरी!


Svsameer
Thursday, May 31, 2007 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे हे हे
झक्की आणि रागावणार शक्य अहे का ते?

कुठे गेला रे तो हूड?


Dhumketu
Friday, June 01, 2007 - 5:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

--- तुम्ही दुखावल्या गेले असाल
मला वाटते तो शब्द दुखावले असे पाहिजे. बायकांना संबोधन करताना दुखावल्या हा शब्द वापरतात ना?


Zakasrao
Friday, June 01, 2007 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कि काका मी फ़क्त त्या प्रश्नाच उत्तर लिहा अस नव्हतो म्हणालो. तर त्यावेळी कोणीतरी अतीरेकि होता त्याच नाव झक्कि असच काहितरी होत आणि त्यावर तुम्ही आणि एडमिन यानी तुमच्या फ़ीडबॅक मधे लिहिलय त्याविषयी सविस्तर लिहा असे माझ म्हणन होत. आता लिहा बघु.
आणि हो तुम्ही पुण्यात होता ना ६ महिने त्यावेळाचे अनुभव आणी तुमचे जुणे अनुभव ह्यावर देखिल एक लेख लिहा बघु. म्हणजे काय काय बदलले आहे हे आम्हालाही कळॅल.


Ajai
Sunday, June 10, 2007 - 8:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

v&C वर कथा कुणी लिहिली का? असेल तर कुठे टिचकी मारायची ते सान्गा

Bee
Sunday, June 10, 2007 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजय, तिथे कशाला कुणी कथा लिहेन. कथा कादंबरी गुलमोहर विभागात लिहिली जाते. तेंव्हा आपण तिथे टिचकी मारा..

Ajai
Sunday, June 10, 2007 - 2:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

bee.. V&C ही storiline पकडुन कुणी लिहलयचि Zakkinchi सुचना कुणी अमलात आणलेय का असे विचारायचेय मला

Chinya1985
Sunday, June 17, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की तुम्ही लिहिलेले काही मुद्दे पटले. वेदीक ज्ञानातुन जग अजुन सुंदर बनेल का यासाठि पुढे मी नक्की काहितरी करिन. सध्या विद्यार्थी असल्याने या गोष्टींसाठी मला फ़ार वेळ देता येत नाही. मागेही तुम्ही एका पोस्टमधे बरेच लिहिले होते की हिंदुंनी हे केले पाहिजे ते केले पाहिजे तेंव्हाच विचारायचे होते की जर तुम्हाला या संस्कृतीचा अभिमान आहे तर तुम्ही तिच्यासाठी काय केले???मी तुम्हाला वैयक्तिक रित्या ओळखत नाही त्यामुळे काही भरीव कामगीरी केली असल्यास कृपया सांगावे.

Chinya1985
Monday, June 18, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It's never too late to start.
तुम्ही अजुनही काहितरि करु शकता.


Zakasrao
Monday, July 02, 2007 - 4:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काका तुम्ही डोंगराचे फ़ोटो टाकले तरि चालेल किंवा लिंक द्या अप्लोड करुन.

Bee
Monday, July 02, 2007 - 5:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दर्‍या डोंगरात त्यांना रस नाही. त्यांची दृष्टी इतके दूरवरचे आता काय बघणार.. :-)

Supriyaj
Monday, July 02, 2007 - 5:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की काय हे!!!!!!!!!, तुम्ही अलास्काला गेल्याचं समजलं तेव्हा वाटलं कि तिथुन तुम्ही seattle मध्ये याल आणि तुमची अधिवेशनाच्या ठिकाणी भेट होइल.. पण निराशाच................ शो . ना . हो .

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators