|
Mahaguru
| |
| Tuesday, July 03, 2007 - 5:38 am: |
| 
|
छायाचित्रे सही आहेत एकदम आल्हाददायक ठिकाण दिसतयं .. (कृपया) जरा अजुन माहिती द्याल का? (शतप्रतिशत देवनागरी प्रतिक्रिया आहे )
|
Badbadi
| |
| Tuesday, July 03, 2007 - 7:35 am: |
| 
|
झक्कि, सुंदर फोटो!!! उरलेल्या ३६९ फोटोंची लिंक द्या
|
झक्की, फ़ोटो सुरेख आहेत. अजून येऊद्यात.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 03, 2007 - 4:06 pm: |
| 
|
झक्की, प्रकाशचित्रे सुंदरच आहेत. पण तूमच्याकडुन तिथल्या सौंदर्यावर लेखनही अपेक्षित आहे. प्रत्येक प्रकाशचित्राबद्दल लिहिलेत, तरी छान वाटेल वाचायला, आणि अर्थातच बघायलाही.
|
झक्की... एकदम जबरी फोटु
|
Ksha
| |
| Tuesday, July 03, 2007 - 11:29 pm: |
| 
|
सही.. काय छान जागा आहे. अगदी लगेच जावसं वाटतय
|
Zakasrao
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:29 am: |
| 
|
वा! काय सुंदर आहेत फ़ोटो! अजुन टाका.
|
Nalini
| |
| Wednesday, July 04, 2007 - 3:28 pm: |
| 
|
सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. झक्की, तुमच्या कॅमेर्यातले ३५० फोटो पहायची इच्छा आहे पण ती पुर्ण कशी होणार? मला ती गोठलेल्या नदीतली भेग खुप आवडली. ह्या महिन्यात मायबोलीवर निसर्गदर्शनाची मेजवानीच मिळतेय.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:04 pm: |
| 
|
झक्कि, इतर कुठेतरी सर्व फोटो उपलब्ध करुन द्या ना. अथांग निळाई आहे हो ती. आणि हे दिवस उषेचे म्हणजे अरोरा चे नव्हते, बहुतेक. उषा म्हणजे उषस चे अनेकवचन. ते तूम्ही अवश्य बघायला हवेत. शिवाय आपली उषासूक्ते, जयोस्तुते हे उषादेवते, हे सगळे तूमच्या आवडीचे विषय असणार.
|
Bee
| |
| Thursday, July 05, 2007 - 1:43 am: |
| 
|
झक्की, छान! तुमचेपण फोटो टाका ना लहानपणापासून वृद्ध होईपर्यंतचे :-)
|
बी, ते वृद्ध व्हायचेत अजून! मोहन जोशींचे 'बुढ्ढा होगा तेरा बाप' या नावाचे नाटक आले आहे. हे मग तत्सम काहीतरी म्हणतील
|
झक्कि फ़ोटो फ़ार फ़ार सुंदर आहेत आजच पहिलेत तुम्हि orkut वर या म्हणजे सगळे फोटो आम्हाला पण बघता येतील.
|
निसर्ग तर देखणा आहेच! पण फोटो देखील खूप सुंदर 'काढलेत'! खरंच प्रत्यक्ष जाऊन बघावसं वाटतंय अलास्का! झक्की, तुम्ही कुठल्या cruise नी गेला होतात बाय द वे, माझी ई-मेल ( १० दिवसांपूर्वी पाठवलेली) मिळाली का?
|
अगं मृ, तुझी मेल गोठली असेल अन ती आता २५-३० वर्षात काही फूट फक्त सरकेल!! प्रौढत्वी निज शैशवास जपणे हा बाणा झक्कींचा असे... online image size reduction साठी पुढील लिन्कला ऑनलाईनच भेट द्या अन पाहिजे तस्से फोटो छोटे करा... http://www.shrinkpictures.com
|
Robeen झक्की तो लेक चा फ़ोटो पाहिल्या बरोबर लेक टाहो सारखा दिसत आहे असेच माझ्याही मनात आले! सुंदर आलेत फ़ोटो. सही झालेली दिसतेय ट्रिप! 
|
रॉबिनहूड, धन्यवाद. >>>> मायबोलीकरहो, हा उपरिनिर्दिष्ट dialogue झक्कीनी टाईप केलाय हे पाहून बरेच मायबोलीकर मूर्च्छीत होऊन पडले आहेत ते २५-३० वर्षे उठण्याची शक्यता नाही.. हे म्हणजे भुतामुखी भागवत असा प्रकार झाला.. 'माझा शत्रुपक्ष' नावाचा पु लंचा एक लेख आहे. त्यात स्वत्:चे बालपणापासून फोटो दाखविणार्यांचाही जिक्र केला आहे तो मुमुक्षुनी जरूर वाचावा व(काहीना ऐकवावा!)
|
Bee
| |
| Friday, July 06, 2007 - 5:32 am: |
| 
|
बरे, आले तर आले, काही फोटोंबद्दल बोलायचे तर उगाच काहीतरी नाटक सिनेमाबद्दल लिहीले. त्याचाहि इथे काही संबंध नाही. >>>> झक्की, वर मी 'छान' म्हंटले आहे की. की मी खूप लांबलचक प्रतिक्रिया द्यायला हवी होती मी वर कुठेच नाटक सिनेमाबद्दल बोललेलो नाही. मला वरील तुमचे वाक्य मुळीच कळले नाही. असो, मला तुमची चेष्टा वगैरे करायची नाही. माझ्यापासून कुणाला त्रास होतो हीच गोष्ट मला त्रासदायक ठरते. तुम्हाला वाईट वाटले असेल तर क्षमस्व. फोटो अतिशय सुंदर आले आहेत आणि माहितीही छान आहे.
|
Zakasrao
| |
| Friday, July 06, 2007 - 6:11 am: |
| 
|
झक्किकाका esnips वर तुम्ही तुमचे फ़ोटो अपलोड करा. आणि त्याची लिन्क इथे द्या. तेथे तुम्हाला ५ GB जागा फ़ुकट मिळेल. पण रजिस्टर करावे लागेल. त्यासाठी वेगळा ID आणि पासवर्ड लक्षात ठेवायचा त्रास कशाला घेता आहे हाच ID आणि पासवर्ड ठेवायचा. लिन्क देण्यासाठी फ़ोटो अपलोड करुन झाले की त्या खिडकीतील URL कॉपी पेस्ट करा. झाल. फ़ोटो आणि माहीती खुप छान आहेत.
|
अरे बाबा बी, , हे त्यानी तुला उद्देशून नाही लिहिलेले. ते (अर्थातच )मला उद्देशून आहे. मी नाही का तो मोहन जोशींच्या नाटकाचा उल्लेख केलाय त्याबद्दल ते म्हणतायत. बोवाजी तुम्ही द्याच ती लिंक. आता होऊनच जाऊ द्या...
|
खरे तर बोवाजीनी इतके चांगले काम केलेय आणि आपली योग्यता सिद्ध केलीय की, त्याना खरे तर पुढच्या एक्सपेडीशनला आफ्रिकेच्या जंगलात अथवा अन्दमानात पाठवायला हरकत नाही! तेथे त्से त्से की कायशा माशाही असतात म्हणे!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|