Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 24, 2005

Hitguj » Rangiberangi » Members O-Z » zakki » Feedback » Archive through December 24, 2005 « Previous Next »

Giriraj
Thursday, October 06, 2005 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ra^ibanahuDaÊtU Ja@kIMcaa kQaI XaojaarI hÜtasa kaÆ

Robeenhood
Saturday, December 10, 2005 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hI Ja@kI baÜvaaMcaI AaNaKI ek laÜNakZI ²
šXvar Xabdanao sampNaara dova naohmaI mahadova ikMvaa XaMkracaa Avatar Aqavaa naava Asato.
]da ... AÜnkaroXvarÊ banaoXvar Ê mahabaLoXvarÊ GaRYNaoXvarÊ ~\yambakoXvar ÊivaXvaoXvar [%yaadI . hTkoXvar ha sauwa mahadovaca Asalaa paihjao ...


Robeenhood
Sunday, December 11, 2005 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

It was during his time in 1402 A.D. that Hajiraj Naik the temple of Hatkeshwar Mahadev was constructed in the banks of river Kharun.The decline of this dynasty's rule came
naoTvarIla rayapUr ijal(acyaa maaihtIt ho saapDlao . ivaYNaU sahs~naamaacaa daKlaa idlaa va barÜbar Asalaa trI tÜ tumacaa ivajaya ta%kailak Aaho. varIla rayapUrcyaa vaa@yaava$na hTkoXvar mahadovaava$na maaJaa ivajaya Jaalyaacao laxaat Aalaoca Asaola. hUM ..... mhNao ivaYNaU sahs~naama²²

Robeenhood
Tuesday, December 20, 2005 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्याकडे भारतात उगीच्चच इन्ग्रजीत बोलून समोरच्या माणसावर खोटे]इम्प्रेशन मारण्याची काहीना सवय असते. म्हणजे असे की गावढ्या गावात गाढवीण सवाष्ण मग मुद्दा खरा असो अगर नसो......
तस्सच काही लोक संस्कृत वापरून इम्प्रेशन मारू पाहतात. मी ही आता गोन्ड बोलीत पोस्टिन्ग करून सर्व मायबोलीकरावर दबाव आनावा म्हणतोय...
असो
त्या कुठल्या भांडणार्‍या लोकांचा आधार घेऊन आम्हास बिनडोक ठरविण्याचे कारस्थान लक्षात आले एवढे काही आम्ही बिनडोक नाही आहोत.
याला नथीतून तीर मारणे असे म्हणतात व ते त्याज्य आहे
जाउ द्या दगडाला तूप चोळण्यात तरी काय अर्थ


Champak
Tuesday, December 20, 2005 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एवढे काही आम्ही बिनडोक नाही आहोत. >>>>>>>>
म्हंजे जाळ आहे पण धुर नाही च हे का?


दगडाला शेंदुर फ़सतात असे ऐकुण हे, तुप नविन च ऐकतो हे!



Storvi
Tuesday, December 20, 2005 - 8:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, तुम्हाला माझ्या आणि ह. ह. च्या प्रेमळ सल्ल्यची गरज आहे अस दिसतय. काही दिवस मी इथे आले नाही तर लगेच दु:ख नि काय काय बोलायला लागलात. तुम्हाला माझी आठवण येते आहे का? तसं असेल तर सांगायचत ना.. धावत पळत आले असते :-O

Hawa_hawai
Wednesday, December 21, 2005 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kuNaalaa naavao zovaNyaapoxaa kahI majaoXaIr ilaha. <<<

Aroccyaa [traMnaa naavao zovaNao majaoXaIr nasato ho kuNaI saaMigatlao tumhalaaÆ

Robeenhood
Saturday, December 24, 2005 - 4:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्प्या
तूप असो अगर शेन्दूर भारतातला असो अगर अमेरिकेतला नवा असो अगर ज्येष्ठ मराठी असो अगर संस्कृत शेवटी दगड महत्वाचा....

काय


Dineshvs
Saturday, December 24, 2005 - 8:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


फ़तर्क्या फ़ुटेगा खुदा सोज्यू दारे
फ़ुढेसा तुहेसा नहि सो सही रे
ल्युमितः पाहाडो किया हे खुदाने
फ़तर्पर्भरि नेत हिंदु दिवाने

अर्थ : फ़त्तर दगड हा फ़ुटणारा आहे. तेंव्हा असा दगड म्हणजे ईश्वर नव्हे. परमेश्वर हा फ़ुटणारा तुटणारा असत नाही. तो तर सत्यच आहे. त्यानेच पहाड, जमीन तसेच पृथ्वीवरील सर्व निर्माण केले आहे. पण हिंदु भक्त दिवाना वेडा आहे. तो या दगडातच देव म्हणुन आपली श्रद्धा त्यावर ठेवतो.

घाबरु नका रचना माझी नाही. समर्थ रामदासांची आहे.

म्हणजे दगडहि महत्वाचा नाही रॉबीन.



Limbutimbu
Saturday, December 24, 2005 - 8:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही कसा महत्वाचा?
दगडच महत्वाचा!
मग तो शेन्दुर फासलेला असल की मैलाचा दगड असल की दादा कोन्डकेला वावरात सापडलेला इटकरीचा असल!
कुठ का असना, कसा का असना, दगड महत्वाचा!
कधी तो कळसाचा असल की पायाचा!
कधि दिपमाळेचा तर कधी सतीच्या वीरगळाचा!
कधि तो असेल तोन्डच्या घासातला! दात फोडणारा!
कधी तो असेल मोर्चेकर्‍यान्च्या हातातला! डोचकी फोडणारा!
कधी असल तो पन्ढरीच्या मन्दिरातला! डोचकी आपटवुन घेणारा!
कधी असल आळन्दीच्या समाधीवरचा!
तेव्हा
दगड महत्वाचाच!
आईन रागान नायतर प्रेमान मारलेल्या दगड्या धोन्ड्या अशा हाकेइतकाच! अशी हाक ऐकलेला किन्वा न ऐकलेला कुठलाही दगड महत्वाचाच!
आणि कोण म्हणत दगडात चैतन्य नसत? सायन्स सुदीक म्हणत नाही! विश्वाच्या कोणत्याही पदार्थाची आण्विक रेणविय रचना चेतना युक्तच असते, ती ती चेतनाच त्या त्या अणुरेणुना घट्ट बान्धुन ठेवते, प्रवाही करते! त्या चेतनेशी सन्धान साधण्याचा प्रयत्न म्हणजे श्रद्धा असेल तर मला तरी ती श्रद्धा मान्य हे, तो दगडही मान्य हे!
काळाच्या ओघात विसरलो आम्ही पण अजुनही निसर्गातील प्रत्येक घटकातील चेतना जाणुन घेवुन त्या त्या चेतनेशी सन्धान साधुन त्या त्या चेतनेच्या शक्तीस्थळान्ची ओळख करुन घेवुन त्या चेतनेमार्फत तिच्या निर्मात्याशी एकरूप होण्याचा मोडकातोडका प्रयत्न जर कोणी करीत असेल तर हरकत काय हे?

आजच स्वगत क्र. १ समस्त चल व अचल दगडान्चरणी समाप्त! :-)


Dineshvs
Saturday, December 24, 2005 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा दगडाचा फ़ार अभ्यास आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators