Submitted by Akku320 on 13 September, 2019 - 20:49
अर्थ अर्थ तुझा शोधतांना,
अर्थहीन मी होत जातो.
नव्या नव्या ह्या अपेक्षांच्या जगात,
हात तुझा मी शोधत असतो.
स्वप्न स्वप्न मी रंगवतांना,
अस्तित्वाची जाणीव विसरतो.
जन्म जन्म मी तुझ्याचसाठी,
अनंतापासुन भटकत असतो.
शब्द शब्दांत तुला मांडतांना,
शब्दही नकळत हरवुन जातात.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
क्या बात है!
क्या बात है!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
पण कविते प्रमाणे प्रत्येक ओळ सुटी सुटी कर.
हे ललित लिहिल्या प्रमाणे एकत्र झाले आहे.
बाकी कविते मध्ये दिप्ती इक्सपर्ट आहे....ती सांगेलच
मी आणि expert? बाप्रे..
मी आणि expert? बाप्रे..
अक्की आता सुटसुटीत वाटतीये कविता.
आता सुटसुटीत वाटतीये कविता.+
आता सुटसुटीत वाटतीये कविता.+ १११
व्वा मस्तच.
व्वा मस्तच.
अरे व्वा!! छानच जमलीये.
अरे व्वा!! छानच जमलीये.
आवडलीच
आवडलीच
शब्दही नकळत हरवुन जातात......
शब्दही नकळत हरवुन जातात........
पण कवीता करताना शब्द विसरू नका
बाकी उत्तम जमली आहे कवीता