Submitted by माधव on 30 January, 2017 - 01:14
दापोली , बस नाम काफी है! मायबोलीवरचे धागे वाचूनच (आणि थोडी इतरांकडून माहिती घेऊन) दापोलीची सहल आखली होती. त्यामुळे प्रवास वर्णन असे काही नाहीये. फक्त मला दिसलेला आणि भावलेला दापोली परीसर तुमच्यापुढे सादर करतोय...
सांज ये मुरुडी सावळी सावळी...
जाईन विचारीत करवंद फुला, भेटेल तिथे गं केशवराज मला...
भूमी परशुरामाची
डोल डोलतय वार्यावर
इंद्रधनुष्य
जेथे सागरा खाडी मिळते...
लेहरों पे नाचे किरनों की परीया ...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मस्त
मस्त
सुंदर !
सुंदर !
छान फोटो माधव.
छान फोटो माधव.
मस्तच
मस्तच
मस्त फोटो माधव.
मस्त फोटो माधव.
कधी गेला होतात ? मी डीसेंबर मध्ये होतो इथे २-३ दीवस. मुरुड, कर्दे, लाडघर, वेळणेश्वर, ई. सुंदर किनारे आहेत इथले !
सुंदर!
सुंदर!
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
सुंदर फोटो !
सुंदर फोटो !
वा, प्रसन्न फोटोज! सर्व सुंदर
वा, प्रसन्न फोटोज! सर्व सुंदर स्थळांना न्याय मिळाला आहे.
सुंदर फोटो
सुंदर फोटो
सही ! मस्त फोटोज !
सही ! मस्त फोटोज !
वाह वा, सुंदर फोटो सर्वच.
वाह वा, सुंदर फोटो सर्वच.
वा! माधव, मस्तच.
वा! माधव, मस्तच.
माधव, मस्त फोटोज आहेत..
माधव, मस्त फोटोज आहेत..
सुंदर!
सुंदर!
अप्रतिम......
अप्रतिम......
सुंदर प्रचि
सुंदर प्रचि
फोटो बघितले अन हुरहुर दाटुन
फोटो बघितले अन हुरहुर दाटुन आली..... कधी एकदा परत जातो तिकडे
छान!
छान!
मस्त फोटोज
मस्त फोटोज
कॅप्शनसुद्धा आवडले.
सगळ्यांना धन्यवाद!
सगळ्यांना धन्यवाद!
प्रकाश, मी जानेवारीत गेलो होतो.
सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो
सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय
सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो >>>>>क्या बात है!!!
मस्त प्रचि सारेच...
मस्त प्रचि सारेच...
सुंदर!!!
सुंदर!!!
सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय
सई, सर्व सुंदर स्थळांना न्याय अजीबात देता येत नाही कॅमेर्याने. याच ट्रीपमध्ये शिवथरघळला पण गेलो होतो. कॅमेरा सरसावलाच. पण मग जाणवले की केमेरा टिपतोय ती केवळ एक शुष्क घळ आणि काचेमागची समर्थांची आणि कल्याणस्वामींची मूर्ती. ती शिवथरघळ नव्हे. मग कॅमेरा म्यान केला आणि नतमस्तक (तसेही नतमस्तक व्हावेच लागते घळीत) होऊन शांतपणे उभा राहिलो. मग तिथेच बोर्डावर लिहिलेली 'धबधबा' ही समर्थांची रचना दिसली. ती वाचताना (आणि स्मरताना) पौष महिन्यात ऐन आषाढातला तो घळीतला धबधबा जाणवून गेला. शाळेपासूनच ती रचना आवडती होती आता तर मनावर कोरली गेली आहे. तो खरा फोटो >>> वाहवा, सुंदर शब्दचित्र.
वाह! सुरेख फोटो.
वाह! सुरेख फोटो.
मस्त प्र. चित्रमय सफर
मस्त प्र. चित्रमय सफर दापोलीची... सर्व फोटु फार्फार आवडले.
सर्व फोटु फार्फार आवडले. <<
सर्व फोटु फार्फार आवडले. <<+११
सुंदर फोटो!
सुंदर फोटो!
Pages