पुरातन वटवृक्ष श्रीं हनुमान मंदिर दादर, कबुतर खाना

Submitted by पाटील on 10 October, 2026 - 03:39

पुरातन वटवृक्ष श्रीं हनुमान मंदिर दादर, कबुतर खानाIMG_20261010_122926799.jpg विविधतेतील एकात्मतेचे' एक सुंदर प्रतीक . अगदी जवळच, मंदिराच्या बरोबर पाठीमागे एक पवित्र ख्रिश्चन क्रॉस (खिस्ती वधस्तंभ) उभा आहे, तिथेच जवळ एक जैन देरासर आहे आणि रस्त्याच्या पलीकडेच प्रसिद्ध पीर बगदादी दर्गा व मशीद स्थित आहे."

Group content visibility: 
Use group defaults

मस्त काढले आहे!

आणि तो दादर कबूतरखाना, फूलमार्केट, आयडीयल, प्लाझा ते सेनाभवन, पार्कापर्यंत सारा एरियाच दुसरे घर असल्यासारखा नोस्टेलजिया देणारा...

सुंदर!

सुंदर!
इथे वटवृक्ष होता ना? मला इथून जाताना वडाच्या पारंब्या आठवतात. आणि वळसा घालून जाणाऱ्या बसेस आणि टॅक्सी. आणि फडफडणारी कबुतरे.