Submitted by रीया on 22 September, 2026 - 08:17

पाल्याचे नाव - रिदीत गोडबोले
वय - ७ वर्ष
ठसे कामात वापरलेल्या वस्तु - अर्धा बटाटा , गाजर, रंग
थिम - नेचर
रिदीतचा आज हॅपी मूड होता त्यामुळे तो मूड दर्शवणारे चित्र काढायचे त्याने ठरवले. त्याच्या भाषेत - आयेम वाईबिंग सो धीस औरा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर! खरंच happy calming
सुंदर! खरंच happy calming vibe आहे.
शाब्बास रिदित bruh!
He has W Aura girl!! मस्त
He has W Aura girl!!
मस्त
अरे तो कमी की काय !
अरे तो कमी की काय !
काय बोलताय तुम्ही पण
थँक्स मावशांनो
आयेम वाईबिंग सो धीस औरा!>>>>
आयेम वाईबिंग सो धीस औरा!>>>> सहीच.
मस्त काढलंय
हाय रीया. खूप वर्षांनी माबोवर
हाय रीया. खूप वर्षांनी माबोवर आले. रिदित वाईब कराय्ला लागला? फार गोड अहे शु प.
एनर्जी जाणवतेय या ग्रीटिंग
एनर्जी जाणवतेय या ग्रीटिंग मधून
आयेम वाईबिंग सो धीस औरा>>
आयेम वाईबिंग सो धीस औरा>> क्या बात है... मस्तच वाटले हे चित्र बघून
सुंदर
सुंदर
रिदीत मला पण हॅपी वाईब्ज आले बघताना
मस्त रे रिदीत
मस्त रे रिदीत
मस्त Happy Vibes
मस्त Happy Vibes
खूप छान
खूप छान
वाह वा मस्त झालंय हॅपी मूड
वाह वा मस्त झालंय हॅपी मूड चित्र, सहीच.
शाबास रिदीत.