सभा जिंकणारा वक्ता म्हणून प्रसिद्धच होता तो. मंच, माईक आणि समोर श्रोते हे एकदा जमून आले की त्याच्या जिभेवर सरस्वती- शारदा- वाग्देवी गरबा खेळत, झिम्मा फुगडी घालत, ब्रेकडान्स करत. विषय कोणताही असो - राजकारण, समाजकारण, जीवनाचे तत्वज्ञान, काहीही.
अशाच एका कार्यक्रमात तो सुसाट सुटला होता.... आपल्याला आपल्या मनासारखे जगता येत नाही याचे सर्वात मोठे कारण आहे भीती. लहानपणी आईबाबा रागावतील ही भीती, शाळेत शिक्षकांची, नोकरी करतांना बॉसची आणि वय झालं की यमाची, मृत्यूची... भीती आपल्याला मनासारखे करू देत नाही.
एका श्रोत्यानी आठवण करून दिली
- तुम्ही एक विसरलात. बायकोची भीती.
- विसरलो नाही मित्रा, मुद्दाम नाही बोललो. बायको सभेला आली आहे.
शब्दसंख्या - १०० (शीर्षक वगळून)
रस - तुम्हीच ठरवा
अलंकार - तुम्हीच ठरवा
हाहाहा मस्तच
हाहाहा मस्तच
(No subject)
(No subject)
हास्य!
हास्य!
ठीक
ठीक
(No subject)
हा हा!
हा हा!
(No subject)
कथा कधी लिहिता येईल असे वाटले
कथा कधी लिहिता येईल असे वाटले नव्हते.
आपल्या सर्वांच्या प्रतिसादांबद्दल आभार 🙏
भारीच की
भारीच की
(No subject)
मस्त
मस्तच
मस्तच
सर्व नवीन प्रतिसाददात्यांना
सर्व नवीन प्रतिसाददात्यांना थँक्यू 🙏
मस्त
mrunali.samad थँक्यू
mrunali.samad
थँक्यू
काय अनिंद्य, हा हजबंड जोक डॅड
काय अनिंद्य, हा हजबंड जोक डॅड जोक झाला आहे. सुरुवात मोठी केलीत पण एकदम मैदान सोडून पळून गेलात.
रॉय, हे आवडलं आपल्याला.
रॉय,
हे आवडलं आपल्याला.
कथा टुकार आहे तर टुकारच म्हणायला पाहिजेल. 😀
गर है खराब तो उसे ख़राब कहिए
ज़रूरी नहीं हर किसी को “जनाब” कहिए
तुम्हाला सांगायचे राहून गेले
तुम्हाला सांगायचे राहून गेले पण आता इथेच सांगतो अनिंद्य
मी नुकतेच इटलीतल्या एका परफ्यूम तयार करणाऱ्या माणसाकडून सॅम्पल सेट मागवला आहे.
https://www.mineperfumelab.com/it-de/products/set-campioni-best-seller-1...
यातले वेसोवो आवडेल असे वाटत आहे. मिल्क रम देखील अतिशय इंट्रेस्टिंग कॉम्बो वाटले. आल्यावर डिटेल मधे कळवतो.
बेस्ट.
बेस्ट.
इटालियन आहेत म्हणजे packaging उच्च असणार.
वापरले की तुमचे सुगंधी अपडेट्स तिकडे गंध-सुगंधाच्या धाग्यावर जरूर डकवा. अनुभवाचा फायदा सर्वांना.
हे इथे :
https://www.maayboli.com/node/87346
आवडली
आवडली