
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी भारताला लाभलेले एक अनमोल रत्न आहेत. ते भारताचे चौदावे पंतप्रधान आहेत.
दोनच दिवसांपूर्वी जगात मोदीजींचा कसा जलवा आहे ते पहायला मिळालं. बड्या राष्ट्रांचे प्रमुख एकाच वेळी देशात, असं यापूर्वी कधी जनतेने अनुभवलं नव्हतं.
संपूर्ण जगातले राष्ट्रप्रमुख मोदीजींच्या गळाभेटीसाठी आसुसलेले असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे आज जगभरात देशाचा डंका वाजतो आहे. सतत हसतमुख आणि विनम्र असणार्या मोदीजींच्या काळात भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकाची बनली आहे. लवकरच ती तिसर्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था बनणार आहे. दहा वर्षात चीनला मागे टाकून भारत अमेरिकेला आव्हान देऊ शकतो. यामुळे अमेरिकेचा जळफळाट होत आहे.
त्यांच्या काळात भारतातले उद्योगपती जगातल्या मोठ्या उद्योगांना टक्कर देत आहेत. मोठमोठ्या उद्योगांना भारतीय उद्योगपती मागे टाकत आहेत.
भारतात मोदीजींच्या काळात बुलेट ट्रेन येत आहे. प्रमुख शहरात मेट्रो आली. प्रत्येकाला पक्के घर आणि शौचालय मिळाले. मोफत औषधोपचारासाठी आयुष्यमान बिमा योजना आणली आहे.
सबका साथ सबका विकास म्हणणार्या मोदी़जींचा काल वाढदिवस होता.
काल मायबोलीकर व्यस्त असल्याने त्यांना शुभेच्छा देता आल्या नाहीत. तरी आज उशिराने का होईना भारताच्या या दिव्यपुरूषाला शुभेच्छा देण्यासाठी हा धागा!
मोदीजींना उदंड आयुष्य लाभो आणि जगाच्या अंतापर्यंत ते भारताचे व विश्वाचे प्रमुख बनून संपूर्ण जगाचे कल्याण होवो या अंतःकरणापासून शुभेच्छा!
माझे पण दंडबत!
माझे पण दंडवत!
दंडवत?
दंडवत?
दिवे लावले रे दिवे लावले ..
दिवे लावले रे दिवे लावले .. असे म्हणणारे किंवा सोशल मिडियावर तसे जाहीरपणे सांगणारे कोणी दिसले नाही अगदी कोरोंना मधले थाळीबांज देखील नाही . किती कृतघ्नपणा !!
देव त्याना माफ करणार नाही.
देव त्याना माफ करणार नाही.
https://www.facebook.com/reel
https://www.facebook.com/reel/1787094229408898
7.8 % जीडीपी चे दिवे लावले
7.8 % जीडीपी चे दिवे लावले आहेत
मे महिन्यात मोदींनी
मे महिन्यात मोदींनी खाद्यतेलाचा वापर कमी करा असं सांगितलं ते काल त्यांच्यासाठी दिवे लावायलाच का?
जिवंत माणसासाठी दिवा लावल्याचं कधी ऐकलं नाही. पण हे नॉन बायॉलॉजिकल आहेत. त्यामुळे यांचं सगळंच वेगळं.नॉनबायॉलॉजिकल माणसाचा जन्मदिन नसून प्रकट दिन असतो.
दिल्लीतल्या सरकारी शाळांतल्या मुलांना कर्तव्य पथावर दिवे लावायचा टास्क दिला होता. - तेही त्यांच्या परीक्षा सुरू असताना.
दिवे लावल्याबद्दल एक्स्ट्रा मार्क्स मिळणार असतील.
वरच्या फेसबुक रीलमध्ये एक मुलगी त्या दिव्यांतलं तेल बाटलीत गोळा करते आहे आणि तिच्या घरचे ते स्वयंपाकाला वापरणार आहेत. त्यांना ते जेवण पचणार नाही.
एक तरुण रस्त्यावर पाठपिशवी
एक तरुण रस्त्यावर पाठपिशवी घेऊन उभा आहे.
"अरे ऐकलस कायरे, जीडीपी ७.८ झाला आहे."
"हो हो , छानच की. ७.८ म्हणजे कमाल की."
"कुठे चालला आहेस?"
"interव्यूला."
"सोन घ्यायचे नाही. बायको कितीही बोलली तरी."
"अगदी अगदी, आपण केव्हापासून सोनेरी दागिने घेतो. तुळशी बागेच्या बाजूच्या लेन मध्ये मिळतात ते."
"आणि फोरेनला जायचे नाही. "
"अहो, गोव्याला जायला पैसे नाहीत खिशात. "
"आणि व्होकल फॉर लोकल, समजलास ना?"
"हो हो आपण तर लोकलनेच जा ये करतो."
ह्याचे शशक करू का?
काय रस काय अलंकार?
जिवंत माणसासाठी दिवा
जिवंत माणसासाठी दिवा लावल्याचं कधी ऐकलं नाही. >>>
भन्नाट व्हिडीओ आलेला याचा, लोकांनी अतिउत्साहात विश्वगुरूंच्या फोटोला हार घालून पुढे दिवे लावलेत
https://www.instagram.com/reel/Ddawm1_BYoj/?stkn=MWd3anlydjNmdnQyMA==
(No subject)
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/1CLrXL4A5W/
नवीन Submitted by आशुचँप on
नवीन Submitted by आशुचँप on 18 September, 2026 - 20:37>>> आशु उगीच मबोवरील भक्तांवरचे पिअर प्रेशर वाढवून त्यांना असं काही करायला भरीस घालू नका, माबोच्या बदनामीची थोडीशी तरी फिकीर करा.
यावर्षी दोन म्हणी आठवल्या.
यावर्षी दोन म्हणी आठवल्या.
मोले घातले रडाया . अति झाले आणी ..
सायंकाळी सहा ते सात या वेळात दिवे लावा असे आवाहन होते, माझ्या कयप्पा स्टेटस वर एरवी दिव्यांचा खच पडला असला, यावेळी एकही नाही.
काही ठिकाणी आधीच तुटपुंज्या पगारावर राबणार्या अंगणवाडी सेविकांना दम देण्यात आला, काही आयपीएस व आय ए एस अधिकार्यांनी चमकोगिरी केली , ( गोपनिय अहवाल !) शशिकांत शिंदेंनी पहिल्या पानावर पानभर जाहिरात दिल्या ( खर्च किती ? कुणी?) बिहार मध्ये ऐन पुरात प्राथमिक शिक्षकांना सायंकाळी पुन्हा शाळेत येऊन दिवे लावा व फोटो पाठवा अशी तंबी.
पण vibe change जाणवला.
पण vibe change जाणवला.>>>खरच?
पण vibe change जाणवला.>>>खरच?
राजस्थान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणकांचे निकाल तसेच DUSU चे निकाल दुसरेच काही सांगत
आहेत.
Dark age is descending.
विकु, शशिकांत शिंदे नाहीत हो
विकु, शशिकांत शिंदे नाहीत हो ते राशप वाले. हे एकनाथराव शिंदे, उमु - महाराष्ट्र
https://www.instagram.com/p
https://www.instagram.com/p/DdbHUB7lE81/?img_index=2
IIM जम्मूने मोदींच्या बड्डेला न आलेल्या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवलीय. उपस्थिती अनिवार्य होती.
आजारपण - तेही डॉक्टरने बेड रेस्टचा सल्ला दिलेला असायला हवा, हेच कारण चालेल.
रुपये पाचशे फक्त इतका दंड आहे.
Are we a Democracy? I doubt. Either it is Autocracy or should I say Theocracy?
IIM जम्मूने मोदींच्या बड्डेला
IIM जम्मूने मोदींच्या बड्डेला न आलेल्या विद्यार्थ्यांना कारणे दाखवा नोटिस पाठवलीय. उपस्थिती अनिवार्य होती.>> असा एक सिनेमा बघितलेला आठवतो.
सद्दाम chya birthday चा cake करायचा असतो. कम्पल्सरी टास्क.
आपली मोदीजी खूप हुशार आणि
मोदीजी खूप हुशार आणि टॅलेंट असणारे आहेत. गरीब घरात खायला तेल नव्हतं. त्यांनी जर डायरेक्ट त्यांना गोड तेल दिले असतं तर लोकांनी त्यांना शिव्या घातल्या असत्या म्हणून त्यांनी एक चक्क लढवली, तसे ते आहेतच हुशार. त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने सगळ्यांना तेलाचे दिवे लावायला लावले. आणि मग त्या दिव्यातल तेल रस्त्यावरची गरीब लोक घेऊन गेली
लोकांनी आपल्या वाढदिवसाला तेल
लोकांनी आपल्या वाढदिवसाला तेल राखुन ठेवावे म्हणुन त्यांनी मध्यंतरी ' कमी तेल वापरा ' असे आवाहन केले होते.
छान शुभेच्छा
छान शुभेच्छा
एकनाथ शिंदे, सॉरी ! चुकून
एकनाथ शिंदे, सॉरी ! चुकून टायपो झाला.
भाजपने हे 'दिवे' पक्षाच्या पातळीवर लावायला हरकत नव्हती, सरकारी यंत्रणा दावणीला बांधणे चूक होते.
बरं हे दिवे बिवे लावण्या ऐवजी एखाद्या जलाशयातील कचरा काढणे वगैरे विधायक काम केले असते तर निदान जेन झी शी कनेक्ट तरी झाले असते.
कोविड मध्ये थाळ्या वगैरे वाजवताना 'सारे जण वाजवत आहेत, आपण एकचेच आत बसून राहिलो तर बावळट दिसू' या भावनेने बरेच लोक बाहेर आले, यावेळी 'कुणीच दिवे लावत नाही आहेत, आपण एकट्यानेच लावले तर बावळट दिसू'
आमचे खासदार हल्ली आमच्या
आमचे खासदार हल्ली आमच्या मतदारसंघात वरचेवर येत असतात. दहीहंडीला आले. गणपतीलाही आले असतील. आता हा दिया जलाओ कार्यक्रम स्थानिक आमदारांसह हॉलमध्ये केला.
ते वाणिज्यमंत्री आहेत. त्यांना टॅरिफबद्दल विचारू नका.
बीजेपीने बिन तेलाने "दिवे
बीजेपीने बिन तेलाने "दिवे लावले."
आमचे मोदिजी अजरामर होवोत.
आम्हाला क्रूड ऑईल मागत फिरणाऱ्या चिरंजीवी अश्वत्थामाची आठवण झाली.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=W11m49hWeFA