Submitted by धनवन्ती on 15 September, 2026 - 14:47
" लवकर निघूया म्हणून किती वेळा सांगतेय. आता तू बरोबर मध्यरात्री मला त्याच घाटातून नेणार", तन्वी माझ्याशेजारी बसून तणतणतेय. चिडली की तिचे देशी गुलाबाच्या नाजूक पाकळ्यांचे गुलाबी ओठ थरथरतात आणि मी खुळावतो, पार वेडावतो. तिचा राग काढण्यात तर आपण एकदम माहीर.. जितकी चिडेल तितकीच उत्कट.. धबधब्यासारखी झोकून देते..
" सांडासारखा दणकट नवरा सोबत असताना त्या घाटाला काय घाबरतेस? भूतबीत बाता सगळ्या, एकदम झूठ.." ती अस्वस्थ, चुळबुळत गप्प, मी अजूनच बेदरकार, गाडी एकदम F1...
अचानक गाडीसमोर कोणीतरी की काहीतरी.. ????
क्षणात गाडी हवेत फेकली जातेय, भेलकंडते, आणि कमालीची शांतता, जणू काळ गोठलाय त्याच एका क्षणात..
" लवकर निघूया म्हणून... " ती पुन्हा माझ्याशेजारी बसून तणतणतेय....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवडलीच. जमली आहे!
आवडलीच. जमली आहे!
शेवटचे वाक्य वाचुन काटा आला अंगावर!
मस्त! +७८६
मस्त! +७८६
भयानक छान
भयानक छान
जबरदस्त...
जबरदस्त...
बाप रे!
बाप रे!
मस्त.
मस्त.
एक नंबर कल्पना आहे! आवडली.
एक नंबर कल्पना आहे! आवडली.
भारी!! भय रस उतरला आहे बरोबर
भारी!! भय रस उतरला आहे बरोबर
जबरदस्त, आवडली !
जबरदस्त, आवडली !
नाहि. कळली
नाहि. कळली
झंपी दोघे मला वाटते मरतात
झंपी दोघे मला वाटते मरतात आणि आता हे चक्र चालूच. पिशच्चे तीच तीच क्रिया पुनःपुन्हा करत रहातात जोपर्यंत मुक्ती मिळत नाही.
पहिल्या वहिल्या श श क साठी
पहिल्या वहिल्या श श क साठी आलेले प्रतिसाद बघून खरेच खूप आनंद होत आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद !!
झंपी, सामो यांनी सांगितलेला अर्थ बरोबर आहे.
धन्यवाद धनवन्ती.
धन्यवाद धनवन्ती.
धनवन्ती, भारीच.
धनवन्ती, भारीच.
त्या शेवटच्या वाक्यामुळे ते चक्र अव्याहत चालू राहणार असे वाटते.
जबरदस्त! शेवटची पुनरावृत्ती
जबरदस्त! शेवटची पुनरावृत्ती तर अंगावर काटा आणते.
जबरदस्त
जबरदस्त
हो ऋतुराज..
हो ऋतुराज..
भस्मबीज च्या लेखकांकडून अभिप्राय, खूप विशेष वाटले.
धन्यवाद किल्ली..
सर्वांचेच पुन्हा एकवार आभार..
एकदम भिती वाटली.
एकदम भिती वाटली.
अगदीच जमली आहे
सहीच लिहीलीयेस धनवंती.
सहीच लिहीलीयेस धनवंती.
एक थंडगार अस्वस्थता जाणवते गोष्ट वाचताना
भारी
भारी
बाप रे!
बाप रे!
मस्तच. जमली आहे अगदी.
मस्तच. जमली आहे अगदी.
छान जमलीय.
छान जमलीय.
जमलीय एकदम
जमलीय एकदम
जमलीय.
जमलीय.
मला एक आणखी भयंकर शेवट सुचला. एखादी जागा अपघातप्रवण क्षेत्र असते. त्याचं हे कारण.
जबरदस्त! मस्त आहे कथा धनवन्ती
जबरदस्त! मस्त आहे कथा धनवन्ती.
दमदार एन्ट्री…..
दमदार एन्ट्री…..
मस्तं जमली आहे कथा. खरंच भीती
मस्तं जमली आहे कथा. खरंच भीती वाटली.
जबरदस्त!
जबरदस्त!
जबरदस्त!
खतरनाक!
भारी लिहिलं आहेस की!
Pages