Submitted by रॉय on 14 September, 2026 - 14:06 १. २. ३. ४. ५. ६. ७. ८. ९. १०. विषय: अवांतरGroups audience: मायबोली गणेशोत्सव २०२६Group content visibility: Use group defaultsशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail अरे वाह एक नंबर! अरे वाह एक नंबर! मागे सुद्धा एकदा असेच कोणीतरी शेअर केले होते ते आपणच का? Submitted by ऋन्मेऽऽष on 14 September, 2026 - 14:09 Log in or register to post comments जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले. जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले. मूर्ती सुद्धा अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. किती दिवस लागले हे सगळं करायला? Submitted by अस्मिता. on 14 September, 2026 - 14:13 Log in or register to post comments अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर! Submitted by सामो on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!! Submitted by maitreyee on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!! Submitted by maitreyee on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments फार सुंदर मूर्ती आणि सजावट फार सुंदर मूर्ती आणि सजावट दोन्ही. Submitted by मनीमोहोर on 14 September, 2026 - 14:18 Log in or register to post comments अस्मिता, दोन दिवस लागले. अस्मिता, दोन दिवस लागले. म्हणजे खरेतर ६ ते ७ तास मूर्तीला आणि तीन चार तास डेकोरेशन. मूर्ती ओवन मधे वाळवली ६० अंशाला. Submitted by रॉय on 14 September, 2026 - 15:27 Log in or register to post comments छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती Submitted by Sparkle on 14 September, 2026 - 16:24 Log in or register to post comments 👌 👌 Submitted by अनिंद्य on 14 September, 2026 - 23:13 Log in or register to post comments खूप सुंदर . तुमच्या सजावटी खूप सुंदर . तुमच्या सजावटी हटके असतात. मागे एकदा वडाच्या झाडाची सजावट तुम्हीच केली होती ना? Submitted by जयु on 14 September, 2026 - 23:52 Log in or register to post comments आहाहा, किती सुंदर आहे हे! ती आहाहा, किती सुंदर आहे हे! ती गोंडस गणेशाची मूर्ती, शंकराचं मंदिर, दारातून दिसणारी पिंड, नंदी, उंदीर आणि एकूण सजावट; सगळंच खूप सुरेख आहे. Submitted by नितनवे on 15 September, 2026 - 00:25 Log in or register to post comments किती सुंदर आणि कल्पक!! किती सुंदर आणि कल्पक!! गणुबाप्पा तर खूपच cute दिसतोय❤️ Submitted by मी चिऊ on 15 September, 2026 - 00:40 Log in or register to post comments हौशी आहात तुम्ही. हे सगळे हौशी आहात तुम्ही. हे सगळे करायला उत्साह आणि आवड दोन्ही must. खुपच सुंदर बाप्पा आणि सजावट Submitted by मेघ on 15 September, 2026 - 02:03 Log in or register to post comments खुप सुंदर !! खुप सुंदर !! Submitted by भ्रमर on 15 September, 2026 - 05:07 Log in or register to post comments किती गोड!! किती गोड!! Submitted by मॅगी on 15 September, 2026 - 05:23 Log in or register to post comments खूप सुंदर सजावट. खूप सुंदर सजावट. बरीच मेहनत घेतली आहे. Submitted by ऋतुराज. on 15 September, 2026 - 05:41 Log in or register to post comments काय सॉलिड आहे!! मेहनत आणि काय सॉलिड आहे!! मेहनत आणि आयडीया दोन्ही भारी. Submitted by mi_anu on 15 September, 2026 - 05:49 Log in or register to post comments खूपच सुंदर आणि कल्पक .हो खूपच सुंदर आणि कल्पक .हो तुमचा मागच्या वर्षीचा झाड आणि पाळण्यातला बाप्पा लक्षात आहे. Submitted by सिमरन. on 15 September, 2026 - 14:16 Log in or register to post comments बालगणेश खासच! बालगणेश खासच! Submitted by हह on 15 September, 2026 - 14:26 Log in or register to post comments खूप गोड आहे सगळं. शेवटचाच खूप गोड आहे सगळं. शेवटचाच फोटो पाहिला, तर बालगणेश बाबा कधी येणार म्हणत पेंगुळलाय असं वाटलं. Submitted by भरत. on 16 September, 2026 - 02:52 Log in or register to post comments अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर! >>>> +९९९९९९ ____/\___ Submitted by पुरंदरे शशांक on 16 September, 2026 - 04:30 Log in or register to post comments मूर्ती अतिशय गोंडस आहे. मूर्ती अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. >>> +१ एकदम सुबक, सुंदर सजावट! Submitted by प्रज्ञा९ on 16 September, 2026 - 05:44 Log in or register to post comments रॉय, रॉय, गणपती अतिशय सुंदर झालेला आहे. निर्मितीची प्रक्रीया व्यवस्थित सांगितल्यामुळे मजा आली. Submitted by स्वधर्म on 16 September, 2026 - 07:11 Log in or register to post comments थॅंक्यू रॉय ! थॅंक्यू रॉय ! Submitted by अस्मिता. on 16 September, 2026 - 10:16 Log in or register to post comments खूप सुंदर! खूप सुंदर! Submitted by स्मिता२०१० on 16 September, 2026 - 13:44 Log in or register to post comments मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी "तंदुल" च आवडते. सपाट पोट जराही आवडत नाही. काही नवशिक्या मुर्तिकारांना ते जमत नाही. तुम्हाला मस्त जमलय. Submitted by झंपी on 17 September, 2026 - 00:12 Log in or register to post comments खूपच गोंडस! खूपच गोंडस! Submitted by सुनिधी on 17 September, 2026 - 01:58 Log in or register to post comments
अरे वाह एक नंबर! अरे वाह एक नंबर! मागे सुद्धा एकदा असेच कोणीतरी शेअर केले होते ते आपणच का? Submitted by ऋन्मेऽऽष on 14 September, 2026 - 14:09 Log in or register to post comments
जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले. जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले. मूर्ती सुद्धा अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. किती दिवस लागले हे सगळं करायला? Submitted by अस्मिता. on 14 September, 2026 - 14:13 Log in or register to post comments
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर! Submitted by सामो on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!! Submitted by maitreyee on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!! Submitted by maitreyee on 14 September, 2026 - 14:15 Log in or register to post comments
फार सुंदर मूर्ती आणि सजावट फार सुंदर मूर्ती आणि सजावट दोन्ही. Submitted by मनीमोहोर on 14 September, 2026 - 14:18 Log in or register to post comments
अस्मिता, दोन दिवस लागले. अस्मिता, दोन दिवस लागले. म्हणजे खरेतर ६ ते ७ तास मूर्तीला आणि तीन चार तास डेकोरेशन. मूर्ती ओवन मधे वाळवली ६० अंशाला. Submitted by रॉय on 14 September, 2026 - 15:27 Log in or register to post comments
छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती Submitted by Sparkle on 14 September, 2026 - 16:24 Log in or register to post comments
खूप सुंदर . तुमच्या सजावटी खूप सुंदर . तुमच्या सजावटी हटके असतात. मागे एकदा वडाच्या झाडाची सजावट तुम्हीच केली होती ना? Submitted by जयु on 14 September, 2026 - 23:52 Log in or register to post comments
आहाहा, किती सुंदर आहे हे! ती आहाहा, किती सुंदर आहे हे! ती गोंडस गणेशाची मूर्ती, शंकराचं मंदिर, दारातून दिसणारी पिंड, नंदी, उंदीर आणि एकूण सजावट; सगळंच खूप सुरेख आहे. Submitted by नितनवे on 15 September, 2026 - 00:25 Log in or register to post comments
किती सुंदर आणि कल्पक!! किती सुंदर आणि कल्पक!! गणुबाप्पा तर खूपच cute दिसतोय❤️ Submitted by मी चिऊ on 15 September, 2026 - 00:40 Log in or register to post comments
हौशी आहात तुम्ही. हे सगळे हौशी आहात तुम्ही. हे सगळे करायला उत्साह आणि आवड दोन्ही must. खुपच सुंदर बाप्पा आणि सजावट Submitted by मेघ on 15 September, 2026 - 02:03 Log in or register to post comments
खुप सुंदर !! खुप सुंदर !! Submitted by भ्रमर on 15 September, 2026 - 05:07 Log in or register to post comments
किती गोड!! किती गोड!! Submitted by मॅगी on 15 September, 2026 - 05:23 Log in or register to post comments
खूप सुंदर सजावट. खूप सुंदर सजावट. बरीच मेहनत घेतली आहे. Submitted by ऋतुराज. on 15 September, 2026 - 05:41 Log in or register to post comments
काय सॉलिड आहे!! मेहनत आणि काय सॉलिड आहे!! मेहनत आणि आयडीया दोन्ही भारी. Submitted by mi_anu on 15 September, 2026 - 05:49 Log in or register to post comments
खूपच सुंदर आणि कल्पक .हो खूपच सुंदर आणि कल्पक .हो तुमचा मागच्या वर्षीचा झाड आणि पाळण्यातला बाप्पा लक्षात आहे. Submitted by सिमरन. on 15 September, 2026 - 14:16 Log in or register to post comments
बालगणेश खासच! बालगणेश खासच! Submitted by हह on 15 September, 2026 - 14:26 Log in or register to post comments
खूप गोड आहे सगळं. शेवटचाच खूप गोड आहे सगळं. शेवटचाच फोटो पाहिला, तर बालगणेश बाबा कधी येणार म्हणत पेंगुळलाय असं वाटलं. Submitted by भरत. on 16 September, 2026 - 02:52 Log in or register to post comments
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर! >>>> +९९९९९९ ____/\___ Submitted by पुरंदरे शशांक on 16 September, 2026 - 04:30 Log in or register to post comments
मूर्ती अतिशय गोंडस आहे. मूर्ती अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. >>> +१ एकदम सुबक, सुंदर सजावट! Submitted by प्रज्ञा९ on 16 September, 2026 - 05:44 Log in or register to post comments
रॉय, रॉय, गणपती अतिशय सुंदर झालेला आहे. निर्मितीची प्रक्रीया व्यवस्थित सांगितल्यामुळे मजा आली. Submitted by स्वधर्म on 16 September, 2026 - 07:11 Log in or register to post comments
थॅंक्यू रॉय ! थॅंक्यू रॉय ! Submitted by अस्मिता. on 16 September, 2026 - 10:16 Log in or register to post comments
खूप सुंदर! खूप सुंदर! Submitted by स्मिता२०१० on 16 September, 2026 - 13:44 Log in or register to post comments
मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी "तंदुल" च आवडते. सपाट पोट जराही आवडत नाही. काही नवशिक्या मुर्तिकारांना ते जमत नाही. तुम्हाला मस्त जमलय. Submitted by झंपी on 17 September, 2026 - 00:12 Log in or register to post comments
खूपच गोंडस! खूपच गोंडस! Submitted by सुनिधी on 17 September, 2026 - 01:58 Log in or register to post comments
अरे वाह एक नंबर!
अरे वाह एक नंबर!
मागे सुद्धा एकदा असेच कोणीतरी शेअर केले होते ते आपणच का?
जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले.
जबरदस्त रॉय. खूप कौतुक वाटले. मूर्ती सुद्धा अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. किती दिवस लागले हे सगळं करायला?
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर!
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!!
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती
वा! फार सुंदर झाली आहे मूर्ती आणि सजावट!!
फार सुंदर मूर्ती आणि सजावट
फार सुंदर मूर्ती आणि सजावट दोन्ही.
अस्मिता, दोन दिवस लागले.
अस्मिता, दोन दिवस लागले. म्हणजे खरेतर ६ ते ७ तास मूर्तीला आणि तीन चार तास डेकोरेशन.
मूर्ती ओवन मधे वाळवली ६० अंशाला.
छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती
छान प्रोसेस आणि सुंदर मूर्ती
👌
👌
खूप सुंदर . तुमच्या सजावटी
खूप सुंदर . तुमच्या सजावटी हटके असतात. मागे एकदा वडाच्या झाडाची सजावट तुम्हीच केली होती ना?
आहाहा, किती सुंदर आहे हे! ती
आहाहा, किती सुंदर आहे हे! ती गोंडस गणेशाची मूर्ती, शंकराचं मंदिर, दारातून दिसणारी पिंड, नंदी, उंदीर आणि एकूण सजावट; सगळंच खूप सुरेख आहे.
किती सुंदर आणि कल्पक!!
किती सुंदर आणि कल्पक!!
गणुबाप्पा तर खूपच cute दिसतोय❤️
हौशी आहात तुम्ही. हे सगळे
हौशी आहात तुम्ही. हे सगळे करायला उत्साह आणि आवड दोन्ही must. खुपच सुंदर बाप्पा आणि सजावट
खुप सुंदर !!
खुप सुंदर !!
किती गोड!!
किती गोड!!
खूप सुंदर सजावट.
खूप सुंदर सजावट.
बरीच मेहनत घेतली आहे.
काय सॉलिड आहे!! मेहनत आणि
काय सॉलिड आहे!! मेहनत आणि आयडीया दोन्ही भारी.
खूपच सुंदर आणि कल्पक .हो
खूपच सुंदर आणि कल्पक .हो तुमचा मागच्या वर्षीचा झाड आणि पाळण्यातला बाप्पा लक्षात आहे.
बालगणेश खासच!
बालगणेश खासच!
खूप गोड आहे सगळं. शेवटचाच
खूप गोड आहे सगळं. शेवटचाच फोटो पाहिला, तर बालगणेश बाबा कधी येणार म्हणत पेंगुळलाय असं वाटलं.
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर
अति कल्पक आणि सुबक, अति सुंदर! >>>> +९९९९९९
____/\___
मूर्ती अतिशय गोंडस आहे.
मूर्ती अतिशय गोंडस आहे. शंकराच्या मंदिराबाहेर उभा गणपती बाप्पा ही कल्पना आवडली. >>> +१
एकदम सुबक, सुंदर सजावट!
रॉय,
रॉय,
गणपती अतिशय सुंदर झालेला आहे. निर्मितीची प्रक्रीया व्यवस्थित सांगितल्यामुळे मजा आली.
थॅंक्यू रॉय !
थॅंक्यू रॉय !
खूप सुंदर!
खूप सुंदर!
मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी
मस्त. मला गंपतीचे पोट नेहमी "तंदुल" च आवडते. सपाट पोट जराही आवडत नाही. काही नवशिक्या मुर्तिकारांना ते जमत नाही.
तुम्हाला मस्त जमलय.
खूपच गोंडस!
खूपच गोंडस!