Submitted by संयोजक on 12 September, 2026 - 12:53
कॉपीराइट कायद्याचा भंग होत असल्याने हा उपक्रम रद्द करीत आहोत.
कृपया प्रवेशिका प्रकाशित करू नयेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ब्रँडस् आणि त्यांचे लोगो
ब्रँडस् आणि त्यांचे लोगो आवडीचा विषय !
कितीतरी कल्पना सुचल्या आणि आपली शिंगं आता टणक झालीत, मोडून वासरात शिरता येणार नाही याचे भान येऊन खट्टू झालो 😀
भाग घेणाऱ्या छोट्या मित्रांना शुभेच्छा, या स्पर्धेतल्या प्रवेशिका बघण्यास उत्सुक.
ही स्पर्धा रद्द न करता
ही स्पर्धा रद्द न करता काल्पनिक प्रोडक्टचा लोगो बनवा अशी ठेवता आली असती
रद्द केला आहे तरी बदलून त्या
रद्द केला आहे तरी बदलून त्या जागी दुसरा एखादा सोपा उपक्रम ठेवा ना लहान मुलांसाठी. अजूनही एन्ट्री द्यायला बरेच दिवस आहेस.