माझ्या सृजनशीलतेची परिसीमा- भाग २

Submitted by अतरंगी on 22 August, 2026 - 02:02

"नमस्कार मंडळी,

नाष्टा घ्या"

याच वाक्याने सुरुवात करुन वाड्यावरील गप्पा या वाहत्या पानावर मी fruit plates टाकायला सुरुवात केली होती. त्याला आता एक दोन वर्षे झाली. वाडेकरांनी व मायबोली मित्र परिवार सदस्यांनी अनेकदा केलेल्या कौतुकामुळे मला हुरुप येत गेला व माझीही यातली रूची वाढत गेली.

जसे मायबोली नसती तर मी कधीही कसलेल्ही लिखाण केले नसते तसेच मायबोली नसती तर मी हे पण कदाचित एवढ्या उत्साहाने कधी केले नसते.

या मागील काही दिवसात केलेल्या नवीन fruit dishes.
गोड मानून घ्या.

१.

b72708ff-8e5a-4122-b6a8-92199f57b86d.JPG

२.
9c2468d5-6c47-4044-8689-d0ad4db2d43e.JPG

३.
8a4ad1e1-2dd5-44b0-837c-7f7776599dbc.JPG

४.
8298186d-13bb-489a-85ab-4e298e1b8109.JPG

५.
10842baf-0cc8-46ca-8fab-136eab3dd9d9.JPG

६.
d6d69848-42fa-46d2-be1b-6b5d62b4eaa6.JPG

७.
6a75c178-2d55-48a0-af12-4e042ae4db92.JPG

८.
6089c194-d964-43e6-aff7-1c48a7acbcbb.JPG

९.
061dbd0c-2a9a-4310-8608-fd641616fad3.JPG

१०.
c6658589-c290-4361-a753-92ff03296b6e.JPG

११.
db79f83e-10d7-4b17-9d16-9256d62818ab.JPG

१२.
f7315607-a159-427b-90d4-1920d9ebd870.JPG

१३.
fcdb3beb-ee1d-4122-8e1d-caf3412b5669.JPG

१४.
4e22f9fa-814f-4fdc-baaa-168fb65f9012.JPG

१५.
3be04a88-d137-4f06-b3b5-28d586cef313.JPG

१६.
53940d89-e610-48ca-a9c8-e83efdb6fdc8.JPG

१७.
d6d61f01-dd88-440e-9eff-439c58a2f47f.JPG

१८.
7b814d70-877e-46ef-b4d7-76162a4dae0b.JPG

१९.
35b3ce5b-13f0-43b2-ad7b-03f93cd5acef.JPG

२०.
2C1B66E0-C045-4110-AC1A-09CD0762FAC0.GIF

(यातील एक दोन रचनांमधील काही भाग internet वरुन उचलला आहे)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उच्च दर्जा
दंडवत घ्या
शेवटचे दोन महान आहेत
मंदिरवाली रचना सर्वात जास्त आवडली

सुंदर, मला लाल पेरु नी सफरचंदांनी बनवलेली फुले भावली, most elegant and seemless one!! Happy

खूप सुंदर.
मासे आणि पेरू, सफरचंदाचं झाड विशेष आवडले

आहा! एकसे बढकर एक. किती पॅशन आहे तुम्हाला. आणि काटेकोरपणा व आर्टिस्टिक दृष्टी.
.
#१२ मधल्या चांदण्या कोणत्या फाळांच्या आहेत व कशा कापल्या? Happy अवघड आहेत.
.
मला निर्मितीक्षम लोकांचे विलक्षण कौतुक वाटते. यु मेड माय डे.
.
@फाविदडी +१ मलाही ते सर्वात आवडले.

खूप छान डिझाईन्स.
इथे ( कष्ट करून ) फोटो टाकल्याबद्दल आभार.

Beautiful.. खूप कल्पक आहेत सगळीच

सगळ्याच सजावटी मस्त!
आणि सातत्याने अशा सजावटी करत राहणे खरच कौतुकास्पद आहे.
Happy

👌