Submitted by ऋन्मेऽऽष on 24 July, 2026 - 18:27
या जेन झी आंदोलनाला घरबसल्या तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर यांच्या एकेक धमाल रीळ बघा आणि फॉरवर्ड करा. एवढे केले तरी देशात क्रांती झालीच म्हणून समजा.
आणि यात तुमचे मनोरंजन होईल ते वेगळेच. कारण काय एकेक धमाल आहेत..
काही क्रिएटिव्ह.. काही इमोशनल.. काही सुखावणारे.. काही फुल हॅपनिंग.. काही अरे आता आपण तिकडे असायला हवे असे वाटणारे.
आणि हो या बघितल्या की वेगळ्या न्यूज चॅनेल बातम्या बघायची काही एक गरज नाही. आजच्या तारखेला रियल मीडिया हाच आहे 
वैधानिक इशारा - इन्स्टारील बघणे एडिक्शन आहे आणि या कॉकरोच जेन झी रील्स बघणे सुपर एडिक्शन!l
आता येऊ द्या....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरुवात ट्रेंडिंग बिहार
सुरुवात ट्रेंडिंग बिहार रील्सपासून
दोन-तीन देतो. कुठलीही बघा. अजून तुमचे तुम्ही शोधा
https://www.instagram.com/reel/DbHF424zdDy/?igsh=dm0za3F5aDA1NnZt
https://www.instagram.com/reel/DbH2gcLImdQ/?igsh=MXB6ZnZqbmlqbWRidg==
https://www.instagram.com/reel/DbI-b67TlId/?igsh=MTUxMXpxYWdvd2N2Mg==
सोबत आशुचॅम्प यांची पोस्ट कॉपी-पेस्ट करतो
बिहारी विद्यार्थी लोकांचा तर फुल्ल फॅन
टियर गॅस का इंतेजाम नही किये हो क्या वर जे काही हसलोय
आज तर विचारत होते एके47 नहीं लाय हो क्या
बॅरिकेड्स काय पळवून नेल्या, पोलिसांसोबत रस्सीखेच काय खेळली
एक भाजप्या नेता भेटला तर त्याला पकडून नेलं हम अकेले क्यो लाठी खाय, तुम् भी चलो मजा आयेगा
अरे म्हणलं आवरा
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbGXAz5si4W/?igsh=MWFuaTE4ajZ1cm8wZg==
पोलीस मुलांना व्हॅन मध्ये पकडून घेऊन जात आहेत. एकाने मागून कडी काढली आणि सगळे फरार..
गाणे सुद्धा मस्त लावले आहे..
मला तर ती टाळ्या वाजवत नाचणारी मुलगी फार आवडली.
अजून एक पोलिस वॅन रीळ
https://www.instagram.com/reel/DbGzn2uoyOI/?igsh=OWdnZHhkYWZxcGV3
जेन झी ना पकडून एका पोलीस व्हॅन मध्ये टाकले आहे आणि ते तिथेच एन्जॉय करत एका पोलिसांनीच पकडलेल्या लहान मुलाचा इंटरव्ह्यू घेत आहेत. त्या मुलाने सुद्धा मस्त चटपटीत उत्तर दिले.
पोलिसांची गाडी आहे की पिकनिक वॅन
या जनरेशनला काही गोष्टींचे भय नाही की सिरियसनेस नाही नक्की माहीत नाही. पण हीच यांची ताकद आहे!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbBEcI0Sr--/?igsh=dmtrM2F4dXcxOGox
आणि ही तर जरूर बघा

फुल मराठी हास्य जत्रा
प्रोटेस्ट लोकेशनवर रील बनवत असल्याने आणखी मजा येते..
Pakistanis self deprecating
Pakistanis self deprecating humour -
https://www.instagram.com/reel/DbGaRZVKijB/?igsh=MXRmM3BtbzAzYzl5aA==
पाकिस्तानची जेन झी सुद्धा तिकडच्या सिस्टीमची खेचणारी एकेक मस्त रीळ बनवतात. क्रिकेटच्या वेळी बघण्यात येतात. मी तर फॅन आहे अशांचा. लव फ्रॉम इंडिया अशी कॉमेंट सुद्धा टाकून येतो.
ही वरची रीळ सुद्धा त्याच प्रकारची आहे.
हमारे खाने के वांधे है, हम कहा से फंडिंग दे
आपल्याला इथेनॉलवर सुद्धा मस्त टोमणा मारला
पण सगळ्यांना झोपणार नाही ही रील.
पण त्यासाठी आपल्याकडे वेगळा धागा आहे..
बघा बघा पाकिस्तानी सुद्धा यांच्या समर्थनार्थ बोलत आहेत म्हणजे ते यांच्या पाठीशी आहेत म्हणत काही जण सुरू होतील
https://www.instagram.com
ही सुद्धा एक धमाल आहे. तुकडे तुकडे मिक्स आहे.
पण लास्ट आयटम अशक्य आहे !
https://www.instagram.com/reel/DbLHJeaBY1D/?igsh=cjZubDBrcG1sa3lv
पोलिसांनी मुलींना गैर प्रकारे मारले त्यावर आरसा दाखवणारी कॉमेडी.. जेन झी टच
मराठी रॅपhttps://www
मराठी रॅप
https://www.instagram.com/reel/DbD2PcgqhfP/?igsh=MXBkcHo3aGtuYnExOA==
https://www.instagram.com
India can Never be United ...
Ok
This is the Answer ❤️
https://www.instagram.com/reel/Da_-09_oABD/?igsh=NnJxMHY1dmt5YjB4
अश्या रीळ बघून छान वाटते
ही मुले तिथे कुठलाही जात प्रांत धर्म आर्थिक स्तर काहीही भेद न करता एकत्र जमली आहेत
उर्वरित देशाने यांचे अनुकरण करणे गरजेचे आहे __/\__
सॉरी सर. मी इन्स्टावर नाही
सॉरी सर. मी इन्स्टावर नाही म्हणून मला काही दिसत नाही.
पण तुम्ही लगे राहो.
केशवकूल, धन्यवाद,
केशवकूल, धन्यवाद,
मला अश्या रीळ वर आलेले लाईक, त्या खाली आलेल्या एकेक कॉमेंट आणि त्या कॉमेंटना सुद्धा मिळणारे शेकडो लाईक सुखावतात. मी सर्व टॉप कॉमेंट वाचून काढतो.
आत कुठून तरी सर्वसामान्यांची हीच इच्छा दिसून येते की हे जातीधर्मभेदाचे राजकारण नष्ट व्हावे आणि भारत एक व्हावा..
<<अश्या रीळ बघून छान वाटते
<<अश्या रीळ बघून छान वाटते
ही मुले तिथे कुठलाही जात प्रांत धर्म आर्थिक स्तर काहीही भेद न करता एकत्र जमली आहेत>> मस्त रीळ आहे खरंच.
मला तर ते पोलीस लाठीमार
मला तर ते पोलीस लाठीमार करायला आल्यावर राष्ट्रगीत म्हणायला सुरू करून पोलिसांनाच statue करायची कल्पना भारी आवडली!!!!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbEEhFFvuGW/?igsh=MXQ1bjQ5am90bnBjNA==
सुपरकूल आहेत हे..
सुपरकूल आहेत हे..
प्रोटेस्टमध्ये डान्स रीळ बनवून टॅगलाईन देत आहेत..
रीळ सुद्धा प्रो आहे.
https://www.instagram.com/reel/DbLwBNuOS0D/?igsh=dmNjM2VsMXNsYTBn
आताच धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला अशी न्यूज आली.
पुढच्या वेळी आणखी कोणी आगळीक केली आणि त्याविरोधात या मुलाना आवाज दिला तर आपापले मोबाईल सरसावून एका पायावर उड्या मारत येतील
सॉरी सर. मी इन्स्टावर नाही
सॉरी सर. मी इन्स्टावर नाही म्हणून मला काही दिसत नाही. >>>>
बहुतेक links public आहेत. लॉगिनची गरज नाही.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbI74gSTjbe/?igsh=MjYydHQ2d2N1NGJy
मी हे loop मध्ये बघतेय
. कुठलं आहे माहित नाही.
अगदी कोवळी मुलं.... निरागसपणे चालू आहे.
एका रिळात रेनडान्स होता आणि रस्सीखेच.
लहान आहेत किती झालं तरी
अश्विनी क्यूट प्रकरण आहे..
अश्विनी क्यूट प्रकरण आहे.. मी सुद्धा रिपीट बघितले छोटेसेच आहे म्हणा.
बाकी रेनडान्स आणि रस्सीखेच म्हणजे बिहार रिल्स असतील.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/1PomjFNi4d/
काय मुलं आहेत ही! परत यांना एकगठ्ठा नावं ठेवायची माझी हिम्मत नाही. हुशार हुशार हुशार!
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbLS_DQoKUI/?igsh=MXI3dXo2cms5ZmlsaQ==
https://www.instagram.com/reel/DbF_BVyOf4_/?igsh=MWRrMmc3OG0yMHRu
https://www.instagram.com/reel/Da71zH8oxc2/?igsh=NzZkY3R0aXJkYms5
हे मस्त आहे. नक्की बघा
भारी आहेत ॠन्मेष सगळेच videos
भारी आहेत ॠन्मेष सगळेच videos...आज लोकशाही जिंकली असं वाटतंय...आणि ही लोकशाही अशीच अबाधित राहो ही सदिच्छा...
धम्माल कंसराज...
धम्माल कंसराज...
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/v/194vox5PFB/
हे तर सगळ्या नातेवाईक, सोसायटी शाळा ,कॉलेजच्या ग्रुपवर पाठवायला पाहिजे.
मी इन्स्टाग्राम वर नाही.. पण
मी इन्स्टाग्राम वर नाही.. पण फेसबुकवर पाहते सगळे रिळ.. धमाल केली आहे पोरांनी.. बिनधास्त , हुशार पिढी आहे..
मस्त पिनी, पाठवतो लगेच..
मस्त पिनी, पाठवतो लगेच..
कंसराज धमाल आहेत. मुन्ना सर्किट आठवले.
अमितव .. अगदीच .. पूर्ण जेन झीच आपल्यासारखी स्ट्राँग नसून वीक आहे बिचारी. जरा म्हणून सहन करता येत नाही
या सगळ्या फेसबुक रीळ मला नवीन आहेत. कारण मी इन्स्टावर पडीक असतो. बरे झाले धागा काढला. डोळे उघडणाऱ्या ज्ञानाचा बराच मोठा साठा आहे सोमिवर..
ही एक रील सुद्धा आवडली ज्यात
ही एक रील सुद्धा आवडली ज्यात प्रोटेस्ट करतानाचे वातावरण दाखवले आहे.
https://www.instagram.com/reel/DbGaeb6Mack/?igsh=MTZ3b3RmdG9tcXliMw==
म्हणजे समता बंधुभाव शिस्त स्वच्छता खाण्यापिण्याचे आयोजन फर्स्ट एड वगैरे सगळे तिथे होतेच. पण अनोळखी लोकं एकमेकांना पंख्याने वारा घालत होती हे तिथले सगळ्यात भारी दृश्य वाटले. आणि त्यातही काही उचनीच धर्म स्टेटस न बघता. कुठून कुठून आलेल्या मुलांमध्ये, माणसांमध्ये एक अलगच कौटुंबिक माहोल तयार झाला होता जे आपण आपल्या मुलीला देखील निर्धास्तपने तिथे पाठवावे हा विश्वास देणारा..
बाकी जेन झीचे साधे साधे रील बनवतानाचेही एडिट स्कील भारी असते.
हे तर सगळ्या नातेवाईक,
हे तर सगळ्या नातेवाईक, सोसायटी शाळा ,कॉलेजच्या ग्रुपवर पाठवायला पाहिजे. >>>> त्यांना फीड मधे येणार्या क्लिप्स वेगळ्याच आहे. मोदींना अर्वाच्य शिव्या घालणारी पोरे, दारू किंवा अजून कसल्या नशेत बिनडोक शिवराळ बोलणारी पोरे/पोरी, नीम का समथिंग कडवा है या वाक्यावरून पुढचे यमक काय असेल याची कल्पना येईलच.
हे सीन्स याच आंदोलनातले आहेत की अजून दुसरीकडचे माहीत नाही. पण त्यांना दिसणारे आंदोलन आणि आपल्याला दिसणारे दोन्ही पूर्ण वेगळे आहे.
मी जी पाहिली त्यातले मला
मी जी पाहिली त्यातले मला आवडलेले एक जेमतेम मिनिटांचे धमाल राजकीय प्रहसन आहे. इथे आहे वरती. त्यात तो म्हणतो की परिक्षेचा पेपर होता म्हणून गाडी पेट्रोल भरून मंदिरात दक्षिणा ठेवली. तर समजले की पेपर लीक झाला, गाडी बिघडली आणि मंदिरातील दक्षिणा चोरीला गेली. सकाळी पेपर वाचायला गेलो तर समजले की न्यूज आणि पेपर दोन्ही विकले गेले आहेत. आणि हे सांगताना त्याला त्याच्या आईचा फोन येतो की तिने टीव्हीवर पाहिले की त्याला टेररिस्ट घोषित केले गेले आहे
फार धमाल क्लिप आहे. २-३ वाक्यांत सध्याच्या सगळ्या घडामोडी इतक्या चपखलपणे बांधल्या आहेत, एखाद्या चांगल्या कॉमेडी शो मधेच हे जमू शकते.
हो अगदी.. म्हणूनच हास्यजत्रा
हो अगदी.. म्हणूनच हास्यजत्रा म्हणत शेअर केली.. धमाल आहे. मी तिचा व्हिडिओ सुद्धा डाउनलोड करून कित्येकांना व्हाट्सअपवर पाठवला
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/1ESkDDaXas/
धर्मेंद्र प्रधानच राजीनामा का
धर्मेंद्र प्रधानच राजीनामा का आवश्यक होता हे सांगणारी अभिजीत दिपके याची रील
https://www.instagram.com/reel/DaF6FXaSLU5/?igsh=MTU3bzdtb3ljZmpkYw==
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbMMnzvTQiW/?igsh=bjQzcHNzaDZwNW1j
मजेदार आहे
Pages