जे चित्रपट कधीही पाहावेसे वाटतात

Submitted by बेफ़िकीर on 22 May, 2026 - 23:25

जे चित्रपट लागले की कधीही पाहावेसे वाटतात, कोणत्याही सीनपासून पाहणे तितकेच रंजक वाटते अश्या काही चित्रपटांची (माझी) यादी!

अजून यात अनेक नावे येऊ शकतील.

शोले
सरफरोष
त्रिशूल
डॉन
मुकद्दर का सिकंदर
मि. नटवरलाल
जंजीर
दिवार
हम
अग्निपथ
आखरी रास्ता
बॉर्डर
घातक
घायल
दामिनी
दिलवाले DLJ
बाजीगर
डर
कभी हां कभी ना
अंजाम
चख दे
तेजाब
कहो ना प्यार है
बेटा
हेराफेरी
परवरीश
1942 अ लव्ह स्टोरी
दे दनादन
आंखे
कयामत से कयामत तक
कहानी
दृश्यम
सत्या
मुळशी पॅटर्न
सडक
थ्री इडियट्स
जो जीता वही
अंदाज अपना अपना
रंगीला
लगान
दिल चाहता है
वास्तव
मुन्नाभाई
Wednesday
अर्धसत्य
क्रांतिवीर
सागर
बॉबी
अग्निसाक्षी
बॉम्बे
गुप्त
शिवा

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लेख.

सूर्यवंशम !

विग बॉस आणि भावनाओंको समझो युट्यूबवर आहेत.
खूंखार दरिंदे, जंगली टारझन, धोती लौटा और चट्टान, प्यासा शैतान.

हलचल
जब वी मेट
ला ला लँड
पल्प फिक्षन
इंग्लोरियस बास्टर्डस
धमाल
ची व ची सौ का
मुंबई पुणे मुंबई १

बच्चन फॅन्स हे चिडलेले असतात. तेच जर सनी फॅन्स असतील तर रस्त्यावर काही खरं नसतं.
एखाद्या रिक्षावाल्याने कट मारला कि त्यांचा संताप कंट्रोल होत नाही आणि रिक्षा लांब गेली कि तो बाहेर पडतो. त्यांच्या वर सतत अन्याय झालाय अशी त्यांची भावना असते, त्याचा बदला ते गुप्तपणे घेऊ पाहतात.

राजेश खन्ना फॅन्स हॅपी गो लकी असतात. देव आनंद फॅन्स स्टायलिश असतात. ते आनंदी असतात. प्रेमळ असतात. सर्व सुंदर महिलांवर ते प्रेम करतात. दिलीपसाहब यांचे फॅन्स दु:खी असतात. राज कपूर यांचे फॅन्स कन्फुज्ड असतात. जितेंद्रचे फॅन्स एकेकाळी गल्लीतले डान्सर असतात. ते लटके झटके डान्स गणपतीत करतात.

दारा सिंग आणि धर्मेंद्रचे फॅन्स नसायचे. कारण बॉडी बनवावी लागेल.

आमच्या काळि काही मुली नेहमी हसताना तोंड वेडावत. त्या मधुबालाच्या फॅन्स असायच्या. चेहरा, रंग रूप सोडलं तर एकदम मधुबालाच. हेमा मालिनी फॅन्स डोक्याला लाल रिबीन हूक सारखी बांधून बेल बॉटममधे फिरायच्या. त्यांना त्यांच्या मनाच्या डोळ्यांनी आरशात पण थेट हेमामालिनीच दिसायची.
.
जया भादुरी फॅन्स साध्या रहायच्या. केस मोकळे सोडून एक गाठ मारून त्यात फुगा आणून पुढे आणायच्या आणि मंद मंद लाजायच्या. कमी उंचीच्या मुली जया भादुरी बनायच्या. हेलन कुणीच नसायचं.

परिंदा
अब तक छप्पन
रोजा
चष्मेबद्दूर
छोटी सी बात
बातो बातों मे
रजनीगंधा
गोलमाल
खामोश

अंगूर
अशी ही बनवा बनवी

ओशन ११,१२,१३,८
ज्युरासिक पार्क
बेबीज डे आउट
आइस एज
मॅडागास्कर
मिशन इम्पॉसिबल
निशाणि डावा अन्गठा
एक डाव धोबीपछाड
बनवा बनवी
देउळ
वळु

Like these movies coz they help me stay sane :

गोविंदा + डेव्हिड धवन कॉम्बो

* कूली नं १
* दुल्हे राजा
* राजा बाबू

डेव्हिड धवनचेच :

* जुड़वा
* बीवी नं १

अन्य :

* चमेली की शादी

* छोटी सी बात, शौकीन, अंगूर , नरम गरम, गोलमाल (अमोल पालेकर - उत्पल दत्त वाला) रंगबिरंगी वगैरे

* जाने भी दो यारों - too hilarious, know every word spoken in the movie by heart now.

* चाची ४२० (हिंदीतला समहाऊ कोणत्याच OTT वर उपलब्ध नाहीए, गुलज़ार चे हिंदी संवाद क़हर आहेत, ती मज़ा अन्य भाषांमधे नाही येत)

* अंदाज़ अपना अपना - फ़ॉर परेश रावल - ये तेजा तेजा क्या है ?

* चालबाज़- श्रीदेवी डबल रोल वाला. मैं मदिरा नहीं पीती जी … याच थीम चा सीता और गीता - पण तो बघायचा मनोरमा साठी, तिच्या चेहऱ्यावरूनच emojis सुचल्या असाव्यात.

* वेलकम (२००७ वाला)

* शुभ मंगल सावधान + ज्यादा सावधान दोन्ही. विकी डोनर अधून मधून.

* जुदाई - अब्बा डब्बा जब्बा, जॉनी लिवर-उपासना सिंग आणि सोबत परेश रावलची हेयरस्टाइल आणि तत्सम आचरटपणासाठी

सध्या तर कृष्णावतारम् हृदयम च्या धुंदीत आहे. सलग चार वेळा थिएटरला बघत आहे. अजून कितीही वेळा बघू शकते. बाकी मोठी लिस्ट आहे नंतर अपडेट करते.

आताच आमच्या घरी मुलगी उठली आणि नाश्ता करता करता कुछ कुछ होता है लावला आणि हा धागा आठवला म्हणून लगेच माझ्या प्लेटमधील पोहे संपवून पोस्ट टाकायला आलो Happy

हा आमच्या घरी कितव्यांदा लागला मोजला नाही. असे शाहरुखचे बरेच चित्रपट आहेत जे पुन्हा पुन्हा बघितले जातात.

आता समोर तो सीन चालू आहे ज्यात ज्युनियर अंजलीच्या शाळेत वन मिनिट स्पीच स्पर्धा चालू असते. तिची टर्न येते. ती चिठ्ठी उचलते आणि काही बोलतच नाही. सारे सभागृह स्तब्ध. आणि तिच्या तोंडून कसाबसा हुंदका दाबत एक शब्द बाहेर पडतो "माँ!" आणि आपल्याही हृदयाला पाझर फुटतो. डोळ्यात पाणी येते.. दोन तीन वेळा माँ बोलण्यापलीकडे ती काहीच बोलू शकत नाही. इतक्या क्रूर थट्टेनंतर ती रडत जाणार इतक्यात शाहरुख उठतो आणि आईची महती सांगणारे काही संवाद बोलतो आणि शेवटी म्हणतो,
"माँ सब कुछ होती है, बस हमारे पास ही नही है.. पर हमारे पास पापा है, और वो भी काफी अच्छे है.." असे म्हणून लेकीला मिठी मारतो तेव्हा आपल्याही डोळ्यात आनंदाश्रू जमा झालेले असतात. बस अश्याच सीनसोबत कनेक्ट होता आले की हे चित्रपट पुन्हा पुन्हा बघितले जातात.

शुभमंगल सावधान (रीमा लागू , अशोक सराफ)
यंदा कर्तव्य आहे
दिलवाले दुल्हनियाँ
हम आपके है कौन
खबरदार
सैराट

शोले
त्रिशूल
डॉन
मुकद्दर का सिकंदर
दिवार
QSQT
आणि
चष्मेबद्दूर
हे माझ्याही यादीत आहेत.
मौसम
मासूम
किताब
रतन
बैजुबावरा
साउंड ऑफ म्युझिक
बेबीज डे आउट
गन्स ऑफ नेव्हरोन
हॅरि पॉटर सिरीज मधले बरेच
GoT मधील बरेच एपिसोडस्

अजुनही आहेत.

दिल तेरा दिवाना
प्रोफेसर
असली नकली
तेरे घर के सामने
गाईड
अनाडी
नया दौर
बंबई का बाबू
तीन देवीयां
आराधना
ज्वेल थीफ
जब प्यार किसीसे होता है
पेईंग गेस्ट
आवारा
श्री ४२०
हम दोनो
गंगा जमुना
जिस देश मे गंगा बहती है
अंदाज
मधुमती
मुग्ले आजम
नया दौर
आन
राम और शाम
मेला
दीदार
दाग
यहुदी
विधाता
शक्ती
दीवार (बच्चन)
त्रिशूल
शोले
ब्लफ मास्टर
कन्हैय्या
चायना टाऊन
तिसरी मंझिल
सफर
कटी पतंग
दाग ( आर के)
खामोशी
आनंद
बावर्ची
अमर प्रेम
कारवां
हमजोली
प्रतिज्ञा
चुपके चुपके
धरम वीर
अमर अकबर अँथनी
आंखे
चरस
चाचा भतीजा

अजून आहेत.

खट्टा मिठा (अशोक कुमार चा )
खूबसूरत (रेखा चा )
चुपके चुपके
बावर्ची
त्रिशूल
काला पत्थर
गोलमाल (अमोल पालेकर चा )
नरम गरम
छोटी सी बात
नदिया के पार
परिचय
खुशबू
अमर प्रेम
क्रांतीवीर
अंदाज अपना अपना
वीर जारा
मै हूँ ना
स्वदेस
बादशाह
सरफरोश
खोसला का घोसला
गब्बर इस बॅक
स्पेशल छब्बीस
जिंदगी ना मिलेगी दोबारा क्यूँकी मै झूट नही बोलता
हंगामा
दुल्हे राजा
बँड बाजा बारात
आयत्या घरात घरोबा
अशी ही बनवा बनवी
आत्मविश्वास

Devil wears prada
Legally Blonde
Mean girls.
Sex and the city movies (1 &2)
Pitch perfect
Bridesmaids
Three Idiots
Heraferi (new)
Chandani
Dil dhadkne do
Sholay
Dhurandhar

चित्रपटांची वर्गवारी, थोडक्यात विषय व माहिती,ओटीटी वर उपलब्धता याबद्दल माहिती देणारे संकेतस्थळ आहे का? उदा. मला ज्योतिष हा विषय चित्रपटात घेतला आहे असे चित्रपट हवे आहेत तर काय करावे लागेल? गुगल सर्च वर मर्यादा पडतात.

मला ज्योतिष हा विषय चित्रपटात घेतला आहे असे चित्रपट हवे आहेत तर काय करावे लागेल? गुगल सर्च वर मर्यादा पडतात.
>>>>>

मायबोलीवर धागा काढून बघा Happy

Genre व्यतिरीक्त इतर वर्गवारीसाठी सध्यातरी गुगल AI, chat gpt हाच ऑप्शन आहे असे वाटते. एखाद्या वेगळ्या वर्गवारीची यादी त्यासंंबंधीत संस्थळावर/ब्लॉगवर असु शकते. उदाहरणार्थ ही.

सामी आणि सामो तुम्ही असे एकापाठोपाठ एक प्रतिसाद देऊ नका. मध्ये एका प्रतिसादाचे अंतर ठेवा. गोंधळ उडाला माझा. स्वतःच्याच प्रतिसादावर हसायला आणखी एक नवीन प्रतिसाद ही काय भानगड असे झाले माझे Proud

मराठी:
कुंकू
संत तुकाराम (प्रभातचा)
हरिश्चंद्राची फॅक्टरी

हिंदी:
शोले
त्रिशूल
दीवार
जंजीर
चुपके चुपके (अमिताभ आणि धर्मेंद्रचा)
मिली
अभिमान
शक्ती
दिल चाहता है
जिंदगी मिलेगी ना दोबारा
जब वी मेट
लव आज कल
वजीर
कहानी
रंगीला
तारे जमींपर
दंगल
स्वदेस
भूल भुलैया
मालामाल वीकली
इजाज़त
मक्बूल
ओंकारा
छोटी सी बात
खामोश

तमिळ:
अलै पायुदे
इरुवर
पोन्नियिन सेल्वन १ आणि २

हॉलिवुडः
शॉशॅन्क रिडेम्प्शन
द कन्टेन्डर
अमेरिकन प्रेसिडेन्ट
माय कझिन विनी
गॉडफादर १ आणि २
हीट
अ‍ॅनलाइज दॅट
एल ए कॉन्फिडेन्शियल
माय फेअर लेडी
अ फ्यू गुड मेन
बिग लबौस्की
रोजमेरीज बेबी
सायको
व्हॅनिला स्काय
टायटॅनिक
इन्सेप्शन
शटर आयलंड
फादर ऑफ द ब्राइड
द प्रेस्टीज
डर्टी रॉटन स्काउंड्रल्स
वन फाइन डे
द हॉर्स व्हिस्परर

हे आत्ता पटकन आठवलेले. आणखी सुचले तर लिहीन.

मध्ये एका प्रतिसादाचे अंतर ठेवा...... बरोबर. माझाही गोंधळ उडाला. कुणीतरी नाव बदला.
तरी एक जेण्ट्स आणि एक पुरूष आहे म्हणून बरं.

पिकू
हसी तो फसी
क्वीन
आम्ही दोघी

Pages