TCS नाशिक

Submitted by रेव्यु on 12 April, 2026 - 00:28

मी ही बातमी वाचली व यावर विश्वास बसू शकला नाही..
कॉर्पोरेट जगात, आचार संहिता मोठ्या प्रमाणात काटेकोर पणे पाळली जाते हे मी स्वतः पाहिले आहे.
हे टी सी एस मध्ये कसे घडू शकते--- इतक्या व्यापक प्रमाणावर??
की हा खरात प्रकरणा पासून ध्यान विचलित करण्याचा प्रयत्न असावा?
Sexual Harassment, Conversion at
@TCS
, HR official Ashwini Ashok Chainani, was taken into custody from Pune's Loola Nagar after an initial investigation established that complaints of the victims were not acted upon, and he kept dithering over the issue

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : आठ तरुणींसोबत लैंगिक जवळीक साधून एकीवर अत्याचार करीत तिच्यासह एका तरुणाचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न झालेल्या नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘एचआर’ आश्विनी चैनानी (वय ५१) हिला नाशिक पोलिसांनी पुणे येथून अटक केली. तिला नाशिक जिल्हा न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, उर्वरित पाच पुरुष संशयितांची रवानगी नाशिकरोड कारागृहात करण्यात आली आहे. ‘एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष करण्यासह त्यांना जाणीवपूर्वक ‘वर्कलोड’ दिल्याचे तपासात समोर येत आहे.
सहा पुरुषांना पोलिसांच्या बेड्या
बहुराष्ट्रीय कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मांतराचा प्रयत्न याबाबत नाशिक शहरातील देवळाली कॅम्प पोलिसांत एक आणि मुंबई नाका पोलिस ठाण्यात आठ असे नऊ गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आठ महिला व एक पुरुष फिर्यादी असून, आतापर्यंत सहा पुरुषांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. त्यानुसार आसिफ अन्सारी, शफी शेख, रझा मेमन, तौसिफ अत्तार, शाहरुख कुरेशी हे ‘एसआयटी’च्या कोठडीत होते. तर, संशयित दानिश शेख हा पहिल्या गुन्ह्यातील पोलिस कोठडीनंतर नाशिकरोड कारागृहात असून, संशयित निदा खान ही अजूनही पसार आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात आश्चर्यकारक असे काही नाही.

आपल्या जमातीच्या लोकांची संख्या वाढविणे, नॉन-बिलिव्हर्स महिलांना आपल्यात ओढून त्यांची "शेती" करणे, अनेकजण मिळून त्यांना भोगणे, त्यांच्याद्वारे आपली जननसंख्या वाढविणे, येनकेनप्रकारेन नॉन-बिलिव्हर्स लोकांची संख्या कमी करणे हे इनामदार लोकांत पूर्णतः नैतिक, विधिमान्य आहे. तो पवित्र पुस्तकातून दिलेला आदेशच आहे. असे न करणारा व त्याचे समर्थन न करणारा हाच गुन्हेगार आहे.

जिहाद, मग तुम्ही त्याला कोणतेही नाव द्या, हा पूर्णतः नैतिक आहे.

हे सर्वस्पष्ट आहे, लिखित आहे, कुठेही लपवून ठेवलेले नाही.

भारतीय संविधान कलाम २५ द्वारे हे पूर्णतः कायदेशीर आहे.

https://indiankanoon.org/doc/631708/

Article 25 in Constitution of India
25. Freedom of conscience and free profession, practice and propagation of religion
(1)
Subject to public order, morality and health and to the other provisions of this Part, all persons are equally entitled to freedom of conscience and the right freely to profess, practise and propagate religion.
(2)
Nothing in this article shall affect the operation of any existing law or prevent the State from making any law—
(a)
regulating or restricting any economic, financial, political or other secular activity which maybe associated with religious practice;
(b)
providing for social welfare and reform or the throwing open of Hindu religious institutions of a public character to all classes and sections of Hindus.
Explanation I.—The wearing and carrying of kirpans shall be deemed to be included in the profession of the Sikh religion.
Explanation II.—In sub-clause (b) of clause (2), the reference to Hindus shall be construed as including a reference to persons professing the Sikh, Jaina or Buddhist religion, and the reference to Hindu religious institutions shall be construed accordingly.

^^एचआर’ने पीडितांच्या ई-मेलवरील तक्रारींकडे दुर्लक्ष ^^
ही गंभीर बाब आहेच. तक्रार सत्य असो की नसो, त्याची दखल घेऊन समिती मार्फत ८ दिवसात चौकशी सुरू करणे गरजेचे आहे. आणि ९० दिवसात केस conclude करावी लागते.

ही बातमी पेपर मध्ये वाचली होती पण त्यात कंपनीचे नाव दिले नव्हते. फार धक्कादायक बातमी आहे.

रेव्यु - काही दिवसांपूर्वी मला एक WA आले त्यात वरिल बातमी चा उल्लेख होता . एका मुस्लीम व्यक्तीला नोकरीवर टिम लिडर म्हणून घेतले, त्याने पुढे ४० लोकांना आणले. आरोपींची नावे तंतोतंत जुळतात.... बातमी मधे मागे पुढे भरपूर मसाला भरलेला होता फक्त कंपनीचे नाव वगळले होते.

गृहमंत्री झोपत नसतात , घटनेत तथ्य असेल तर पोलीस तपास करतील. पण ४० लोकांना ( असे माझ्या WA मेसेज मधे आहे) हायर करेपर्यंत कुणालाच संशय आलेला नाही?

नाशिक TCS मधे एकूण किती लोक काम करतात ?

<< ही बातमी पेपर मध्ये वाचली होती पण त्यात कंपनीचे नाव दिले नव्हते. >>
------- माझ्या WA मधे पण TCS नाव नव्हते.
TCS ने लिहू नका अशी कळकळीची विनवणी केली असेल.

वास्तव नेमके काय आहे हे समजणे अवघड असते. कधी कधी ते सोयीचे ही नसते. बातमी व वास्तव यात कधी बृहत अंतर असते. कधी बातमीत अंशत: सत्य असते पण त्यावरुन वाचकांना जे आकलन होते ते वेगवेगळे असू शकते. लैंगिक शोषण हा फारच कळीचा मुद्दा आहे तो नैतिकतेत अडकला आहे धर्मांतर देखील कधी अमिषापोटी कधी फायद्यापोटी कधी सोयी साठी केली जातात. हाणून मारुन मुसलमान असा एक शब्द प्रयोग मी ऐकत/ वाचत आलो आहे. तिथे दहशतीतून धर्मांतरे झालेली असावीत
पण ब्रेनवॉश करुन ईप्सित साध्य करणे हा बचाव कितपत टिकेल यात शंका आहे. तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेचे कोर्टातील युक्तिवाद पहा. अजूनही अनेक आयाम आहेत. पिडित व लाभार्थी यांची गल्लत केली जाते. कधी कधि लाभार्थि परिस्थितीवशात पिडीत म्हणून स्वत:ला म्हणवून घेतो

हा प्रश्न TCS चा आहे का?
नाही.
हा प्रश्न IT उद्योगाचा आहे का?
नाही.
हा प्रश्न नाशिकचा आहे का?
नाही.
हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे का?
नाही.
हा प्रश्न भारताचा आहे का?
नाही.
हा प्रश्न हिंदूंचा आहे का?
हो.
आणि तो सोडविण्याची जबाबदारी हिंदूंची आहे.

लहानपणापासून - "सर्व धर्म सारखेच असतात" किंवा "मी कोणताच धर्म मानत नाही" अशी विचारसरणी अर्धवट शिकत आलेली (व अशी घटना घडल्यास याबाबत समाज कुटुंबीय मित्रमैत्रिणी यांचे कोणतेही सहाय्य नसलेली) एक ममव तरुणी विरुद्ध "आपला मजहब सर्वश्रेष्ठ आहे, "काफिर मुलीला भोग, मेल्यानंतर तुला ७२ पऱ्या भोगायला मिळतील" अशी विचारसरणी निर्दयपणे शिकत आलेला (व अशी घटना घडल्यास याबाबत संघटित समाज, कुटुंबीय, मित्रमैत्रिणी यांचे ठाम सहकार्य असलेला) एक मानवसदृश्य तरुण यांच्या लढ्यात कोण जिंकेल हे सांगणे अवघड आहे का?

हिंदू आधी आपली जबाबदारी पाळत नाहीत व असे घडल्यानंतर मुसलमानांना दोष देतात. त्याहूनही पोलीस, शासन, राजकीय पक्ष वगैरे हे प्रश्न सोडवतील अशी अपेक्षा ठेवतात!

इथे ही एक पोस्ट दिसली -

https://x.com/subhi_karma/status/2042920823938597320

नाशिक टीसीएस प्रकरणाप्रमाणेच, हा आहे हैदराबाद कॉर्पोरेट जिहाद. व्हीएक्सआय (VXI) नावाची एक कंपनी जिहादी कारवायांचे केंद्र बनत असल्याचा आरोप होत आहे. कसे ते खालीलप्रमाणे:

१. एचआर विभाग फक्त मुस्लिम कर्मचाऱ्यांचीच भरती करतो, अगदी १२वी पास प्रमाणपत्र असलेल्यांचीसुद्धा. मॅनेजर स्तरापासून ते सामान्य कर्मचाऱ्यांपर्यंत, जवळजवळ प्रत्येक पुरुष मुस्लिम आहे.

२. कंपनी जी कॅब सेवा पुरवते, त्यात फक्त मुस्लिम विक्रेते आहेत. १० विक्रेत्यांपैकी ६-७ मुस्लिम आहेत आणि ते महिलांना ठरवून लक्ष्य करतात असे म्हटले जाते.

३. कंपनीतील जवळजवळ प्रत्येक मुस्लिम कर्मचाऱ्याची एक हिंदू प्रेयसी आहे. कंपनीत मुस्लिम महिलासुद्धा आहेत, पण त्यांना कोणीही हात लावत नाही, ते फक्त हिंदू मुलींच्या मागे लागतात.

४. एका मुस्लिम कर्मचाऱ्याने भाविका नावाच्या मुलीला जाळ्यात अडकवले, तिला कोर्ट मॅरेजसाठी प्रलोभन दिले आणि तिच्या कुटुंबाशी संबंध तोडण्यास भाग पाडले.

ज्यांना वाटते की जिहाद हे फक्त अशिक्षित मुस्लिमांचे कृत्य आहे, त्यांनी हे वाचले पाहिजे.

मी पुन्हा प्रतिपादन करतो- अंतर्गत नियंत्रणे खूप कडक असतात.
मी स्वत: पॉशचा प्रशिक्षक आहे. टीसीएस खूप मोठी व नावाजलेली कंपनी आहे. आणि लैंगिक शोषणाच्या तक्रारी करण्यासाठी यंत्रणा आहेत- याचा अर्थ नाशिकचे संपूर्ण व्यवस्थापन यात गुंतले होते का? इथे ३०० लोक काम करतात.... कंपनीकडून आजवर कोणतेही वक्तव्य नाही.... मिसेस चैनानी पुण्याला कॉर्पोरेट कार्यालया ए जी एम आहेत.... अगम्य आहे!!

Tata Consultancy Services (TCS) has been widely named in police reports and major news outlets as the company involved in the Nashik sexual harassment and religious coercion case.

While the company itself has reportedly not issued an official public statement as of April 12, 2026, the following facts confirm the investigation's focus on its Nashik BPO facility:
Confirmation of Company Involvement
Police Investigation: The Special Investigation Team (SIT) formed by the Nashik City Police is explicitly investigating incidents at a facility described as a TCS BPO.
Arrests of Employees: Six individuals identified as team leaders at the company—including Asif Ansari, Shafi Sheikh, and Danish Sheikh—have been arrested in connection with nine FIRs filed by employees.
HR Scrutiny: A female HR manager, reportedly an Assistant General Manager based in Pune, was served a notice and questioned for allegedly failing to act on internal complaints under POSH Act protocols.
Location of Incidents: Public protests and police operations, including an undercover sting by seven women police officers, were conducted directly at the company's premises in Nashik.
Media and Government Reports: Reputable sources like NDTV, The Economic Times, and The Times of India have consistently linked the investigation to a "prominent multinational IT company" later identified in specific reports and social media updates as TCS
Summary of Legal Action
9 FIRs: Registered involving charges of sexual harassment, molestation, and hurting religious sentiments.
SIT Formation: Led by Assistant Commissioner of Police (Crime) Sandeep Mitke to conduct a comprehensive probe.
Undercover Operation: Confirming the allegations, undercover officers witnessed inappropriate behavior firsthand during a company meeting.
Undercover Operations: The lid was recently blown off the case by seven women police officers who went undercover as employees and reportedly caught one of the key accused red-handed during a company meeting.

होय बीपीओ आहे
As of April 12, 2026, Tata Consultancy Services (TCS) has confirmed the suspension of all employees currently under investigation in the Nashik case. The company has reiterated a "zero-tolerance" policy toward any form of harassment or coercion.

Key Internal Actions Reported
Employee Suspensions: TCS has suspended the six team leaders and the HR official who were arrested in connection with the nine FIRs.
Termination Status: While some local reports suggest that formal terminations have occurred for those named in the FIRs, official company confirmation typically follows the conclusion of internal or legal proceedings.
Grievance Mechanism Review: Following allegations that internal complaints were ignored or dismissed as "common in MNC culture," the company’s Internal Complaints Committee (ICC) and HR protocols are under intense scrutiny by the SIT.
HR Accountability: A Pune-based Assistant General Manager (HR) has been suspended and is currently in police custody for alleged "abetment" and failure to take cognizance of reported molestation.

"Irony died a thousand deaths"

ज्या ठिकाणी हे सर्व सुरु आहे ती कंपनी कुणाची?

ज्यांचे पूर्वज याच शियांच्या भीषण अत्याचाराला कंटाळून भारतात पळून आले त्या पारसी उद्योजकाची!

I am extremely skeptical of the fantastic claims being made in the news.

लव्ह जिहाद च्या नावाने साप म्हणून भुई थोपटण्याचे अनेक प्रकार देशात अनेक ठिकाणी याआधीही झाले आहेत, एक तर नाशिकमधलाच होता.
आताही 'लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार' असा उल्लेख बातमीत आहे. या कलमा खालील १००% प्रकरणे बोगस असतात, अपवादालाही एखादी जेन्यूईन केस नसते.
शिवात 'बळजबरीने बीफ खाऊ घातले' हेही आहे. इस्लाम मध्ये बीफ खायला हरकत नाही इतकेच, 'काही हिंदू लोकांनी जैन एका माणसाला बळजबरीने कांदा व लसूण खाऊ घालून हिंदू करण्याचा प्रयत्न केला' सारखेच हास्यस्पद आहे.

हे tcs मध्ये झालंय?
आश्चर्य आहे.
वर्तमानपत्रात बातमी वाचली त्यात कंपनीचा उल्लेख नाही.

हो तिथेच झालेय, आता आलेय नाव.

काय गंमत आहे, हे सगळे नाकारण्याचा प्रयत्न इथे सुरु झालाय… वा!!! छान. हेच उलट झाले असते तर एव्हाना हा धागा हजार प्रतिसादांनी भरुन गेला असता.

असो. अविश्वसनीय घटना घडत असतातच. मी टाटा ग्रुप कंपनीत काम करत असताना एका स्त्री कर्मचार्‍याने केलेल्या तक्रारीला मॅनेजमेंटने केराची टोपली दाखवली होती. ती स्त्री कर्मचारी किमान १० वर्षे तरी तिथे होती आणि त्याला येऊन दहा महिनेही झाले नव्हते. ही केराची टोपली दाखवणार्‍या मॅनेजमेंटची लिडर एक स्त्री होती व तिने या स्त्रीला such things happen, you have to take everything in your stride हे सांगुन केस डिस्मिस केली. त्या स्त्रीने नोकरी सोडली, तो तिथेच राहिला. मॅनेजमेंटने असा स्टँड घेतला यावर विश्वास ठेवणे आम्हा इतर स्त्री कर्मचार्‍यांना कठिण गेले पण हे असे झाले, सर्वत्र होते. तेव्हा पॉश वगैरे काही नव्हते.

इस्लाममधे ह्या गोष्टी अस्तित्त्वात आहेत का नाहीत?
१. कुठल्याही बिगर व्यक्तीला इस्लामची दीक्षा देणे हे महान पुण्यकर्म आहे. बाकी कुठल्या श्रीमंतीपेक्षा ह्यातून मिळणारे पुण्य जास्त आहे असे काही अधिकृत हदिसमधे म्हटले आहे.
२. मुस्लिम व्यक्तीला लग्न करायचे असेल तर त्या व्यक्तीला इस्लाम स्वीकारणे आवश्यक आहे नाहीतर इस्लामिक विचारानुसार ते लग्न वैध ठरत नाही.
३. मूर्तीपूजा आणि अल्लाखेरीज इतर कुठल्या देवाची पूजा हे इस्लामच्या मते भयंकर पाप आहे. अशा पापाला क्षमा नाही. आणि असे पाप करणारा/री अनंत काळ नरकात यातना भोगत राहतो/ते.

असे नियम धर्मात असतील तर धार्मिक मुस्लिम त्यानुसार वागले तर आश्चर्य का वाटावे?

इस्लाममधे ह्या गोष्टी अस्तित्त्वात आहेत का नाहीत?

>>>

तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण "दीक्षा देणे, धर्म, धार्मिक हे शब्द हे सनातन व हिंदू धर्मामध्ये असतात इस्लामिक संदर्भात हे शब्द वापरू नये असे वाटते.‌

हे प्रकरण काही पहिलेच नाही शेवटचेही असणार नाही. रानटी सजीवांना सुसंस्कृत मानवी वातावरणात प्रवेश देऊन त्यांच्याकडून समानतेची अपेक्षा करणे यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. जे असा मूर्खपणा करतात त्यांना त्यांची फळे भोगावे लागतात .

हे सगळे नाकारण्याचा प्रयत्न इथे सुरु झालाय… वा!!! छान. हेच उलट झाले असते तर एव्हाना हा धागा हजार प्रतिसादांनी भरुन गेला असता.

>>>

अजय संन्याल म्हणतात त्याप्रमाणे हिंदू लोकांचे हिंदू हेच पहिले शत्रू आहेत, शांतीदूत त्तर दुसरा नंबर वर येतात ‌.

TCS मधे BPO मॅनेजमेंट अजिबात कुठल्याही तक्रारीकडे लक्ष देत नाही. वैयक्तिक अनुभव आहे. Employees ने ठेविले अनंते तैसेची रहावे आणी मरमर करून काम करून द्यावे हीच अपेक्षा असते

असे नियम धर्मात असतील तर धार्मिक मुस्लिम त्यानुसार वागले तर आश्चर्य का वाटावे?>>>>
आश्चर्य नक्कीच वाटत नसेल, पण सध्या भाजपा सत्तेत आहे तर जेव्हढा विरोध करता येईल तेव्हढा करायचा हेच धोरण असणार. जे लोकं धर्माच्या नावाखाली कंबरेला बॉम्ब बांघून स्वतः सहीत इतर निष्पापांचा बळी घेतात त्यांच्यासाठी हे धर्मांतर प्रकरण म्हणजे काहीच नाही.

धक्कादायक प्रकरण आहे हे आणि ही एकच केस नसणार. हे मॉडेल पद्धतशीरपणे राबवण्यात येत असणार.

तीनेक वर्षांपूर्वीची गोष्ट. सेंच्युरी बझारच्या क्रोमामधे गेले असता तिथले जवळजवळ सर्व सेल्समन मुस्लीम आहेत हे लक्षात आलं. मला नवल वाटलं की एकाजागी एकगठ्ठा मुस्लीमच कसे काय. तरूण मुलं, कॉर्पोरेट पोषाख, नीटनेटके राहणे, इंग्रजी बोलणे, आदबीनं गिर्‍हाईकांशी डील करणे.... हे दिसत होते. मनात म्हटलं चांगलं आहे. कंपनीचं धोरण दिसतंय की मुस्लीम तरुणांना असं सामावून घेणे, त्यामुळे समाज वर येईल इ. इ.. मग मुलींची नावं वाचली तर यच्चयावत सर्व हिंदू. इथे मुस्लीम मुली का नाही घेतल्या असं वाटलंच. आता उलगडा होतोय.

हे सगळे नाकारण्याचा प्रयत्न इथे सुरु झालाय… वा!!! छान. हेच उलट झाले असते तर एव्हाना हा धागा हजार प्रतिसादांनी भरुन गेला असता. >>> तेच तर. किती वर्षं डिनायल मोडमधे राहणार आपण? अजूनही पॅटर्न्स समजत नसतील तर रहा आपल्या ला ला लँडमधे वाळूत तोंड खुपसून.

धागा ललित लेखनात होता म्हणून एवढा वेळ वाचला नव्हता

विकु +१.

तुमच्या फ्रीजमध्ये , डब्यात बीफ आहे असं म्हणून जीव घेण्यातून या सगळ्याची सुरुवात झाली. मध्ये लव्ह जिहादचं पिलू सोडायचं. एकावेळी फार लोकांचा जीव घेता येत नाही. पण मजा म्हणून अधून मधून मॉब लिंचिंग करत राहायचं. पोटावर पाय देणं पद्धतशीरपणे करता येतं. मग आमच्या भागात मुस्लिम वि क्रेते नकोत, दुकानदारांची ओळख कळली पाहिजे असे प्रकार सुरू झाले. आता नोकर्‍याही मिळू नयेत यासाठी हे उद्योग. असा हा पॅटर्न.

इथे लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध, बीफ खायला घालणं , धार्मिक भावना दुखावणं अशी सुचतील ती सगळी कारणं एकत्र केलेली दिसतात.
भाजप सरकारं मुस्लिमांना अडकवायला किती तत्पर असतात ते दिसत असताना असले प्रकार तेही संघटितपणे करायला ते तरुण मूर्खच असावेत.

टाटांच्या कंपन्यांना टारगेट करायचाही काही पॅटर्न आहे का?

एवढ्यातच हिंदू बुवाबाबांनी हिंदूच स्त्रियांचं खरंखुरं लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या येताहेत. त्यावर धागा आला असता, तर इथे विशि ष्ट लोकांकडून प्रतिसाद आले असते का? सोशल मीडियावर तर त्या बायका स्वखुषीने गेल्या, तो बाबा धर्मांतराला विरोध करतो म्हणून त्याला टारगेट करणं सुरू झालंय. इथेही निनावी आयडींनी ते लिहिलं असतं.

इथे लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध, बीफ खायला घालणं , धार्मिक भावना दुखावणं अशी सुचतील ती सगळी कारणं एकत्र केलेली दिसतात.

मायबोलीवर काही जण हिंदूसदृश्य नावाचे एडी घेऊन असे काही लिहीत असतात. त्याला अल-टकीया म्हणतात .म्हणजे नॉन बिलिव्हर्स च्या मनात संभ्रम उत्पन्न होईल असी विधाने करणे. वरील विधान सुद्धा त्याच प्रकारातले आहे. म्हणजे मूळ गुन्ह्याला प्रकरणाला बगल देऊन blame the victim करणे आहे.

तुमच्या फ्रीजमध्ये , डब्यात बीफ आहे असं म्हणून जीव घेण्यातून या सगळ्याची सुरुवात झाली. मध्ये लव्ह जिहादचं पिलू सोडायचं. एकावेळी फार लोकांचा जीव घेता येत नाही. पण मजा म्हणून अधून मधून मॉब लिंचिंग करत राहायचं. पोटावर पाय देणं पद्धतशीरपणे करता येतं. मग आमच्या भागात मुस्लिम वि क्रेते नकोत, दुकानदारांची ओळख कळली पाहिजे असे प्रकार सुरू झाले. आता नोकर्‍याही मिळू नयेत यासाठी हे उद्योग. असा हा पॅटर्न.

या प्रकरणातील पीडित स्त्रियांच्या वेदना, त्यांचे दुःख, त्यांच्यावर झालेले अत्याचार हे सगळे खोटे आहे, नाही का?

मायबोलीवर असे निर्घृण विधान करू धजणारे आयडी निपजावेत हे पाहून एक मायबोलीकर म्हणून शरम वाटली. एक ममव दुसरं काय करू शकतो?

भारतात दहशतवादी हल्ले होऊन ते सुप्रीम कोर्टात निकाल लागूनही हे कस आमेरिकेमुळेच आणि वसाहतवादा मुळेच झालंय हे सांगण्याचा प्रयत्न होतोय तिथं ह्या प्रकरणात आरोपिंची बाजू घेतली तर नवल नाही. कारण आरोप सिद्ध झाला नाही.

एवढ्यातच हिंदू बुवाबाबांनी हिंदूच स्त्रियांचं खरंखुरं लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या येताहेत. त्यावर धागा आला असता, तर इथे विशि ष्ट लोकांकडून प्रतिसाद आले असते का?>>>
कशाला विशिष्ट लोकांचे प्रतिसाद पाहिजेत. हिथं कोणी त्या बाबाच्या समर्थांनाथ लिहिलं नसेल तर उगाच धागा आला तर प्रतिसाद देणार नाही म्हणून इमॅजिमेशन करण्यात कांय अर्थ आहे. बरं त्या बाबाच्या विरोधात विशिष्ट लोकांचे प्रतिसाद आलेच तर हिथं त्याचा कांय संबंध आहे.

व्हॉटअबाउट्री नेहमीचीच आहे.

टाटांची दोन उदाहरणं आली तर एक सरळ रेष मारून कंपनीविरुद्द काहीतरी कटकारस्थान आहे याचा पॅटर्न सापडलं असा सोयिस्कर आणि भाबडा निष्कर्ष काढला. पण वर्षानुवर्षे ज्या घटना घडल्या, जगभरात घडत आहेत, धर्मात सांगितलंय त्याची कृती केली जात आहे, विविध पातळ्यांवर संघटीतपणे राबवलं जात आहेत याचे असंख्य डेटा पॉइंट्स असूनही त्यातला पॅटर्न दिसत नाही हे खूपच क्यूट आहे ब्वा!

^^^^एवढ्यातच हिंदू बुवाबाबांनी हिंदूच स्त्रियांचं खरंखुरं लैंगिक शोषण केल्याच्या बातम्या येताहेत. त्यावर धागा आला असता, तर इथे विशि ष्ट लोकांकडून प्रतिसाद आले असते का?^^

मी एरवी कधीच इथे या प्रकारच्या धाग्यावर प्रतिसाद देत नाही पण हे वाचून राहवले नाही....

इथे मायबोलीवर किंवा बाकी social मीडिया वर त्या बाबाचे वकील असल्यासारखे कोणी त्याची बाजू घेऊन ते खापर त्या बायकांवर फोडले नाही अजून तरी. ते चूक आहे असाच सर्वत्र सूर आहे.

इथे मात्र जी घटना घडली आहे त्या मुलींना सहानुभूती तर नाहीच, वर आणि त्या शांतिप्रिय समाजाला कसे ही दुष्ट माणसे टार्गेट करत आहेत याचेच सूर ऐकवले जात आहेत.
त्या समाजातून कोणी आले आहे का पुढे असे मत व्यक्त करत की त्या मुलांचे वागणे चुकीचे आहे???
कशाला येतील, जेव्हा बाकीचे असले स्वघोषित HRC लोक इथे त्यांची तळी उचलून धरत आहेत तर ????

<बाकी social मीडिया वर त्या बाबाचे वकील असल्यासारखे कोणी त्याची बाजू घेऊन ते खापर त्या बायकांवर फोडले नाही अजून तरी. ते चूक आहे असाच सर्वत्र सूर आहे.> मायबोलीवर त्या विषयावर चर्चा झालेलीच नाही. पण सगळा सोशल मीडिया तुम्ही वाचलाय का?

इंदूरमध्ये एका चुडीविक्रेत्याला तो मुस्लिम आहे म्हणून जमावाने मारहाण केली. मग त्याच्यावरच तो स्त्रियांची , मुलींची छेड काढतो म्हणून केस टाकली. पुढे काय झालं? https://timesofindia.indiatimes.com/city/indore/indore-court-acquits-ban...

विकुंनी लिहिल्यावर - अजय संन्याल म्हणतात त्याप्रमाणे हिंदू लोकांचे हिंदू हेच पहिले शत्रू आहेत,
आणि मी लिहिल्यावर - काही जण हिंदूसदृश्य नावाचे एडी घेऊन असे काही लिहीत असतात
हा पॅटर्न काय आहे?

स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांबाबरतचा हा पॅटर्न बघा. - निर्भया, हैद्राबाद. भरभरून प्रतिसाद.
बिल्किस बानो, हाथरस , मणिपूर , उन्नाव, महिला कुस्तिगीर - कुठे काय? हाथरस बाबत तर ते खोटंच होतं असे लिहिणारे अनेक आयडी आहेत.

<भारतात दहशतवादी हल्ले होऊन ते सुप्रीम कोर्टात निकाल लागूनही हे कस आमेरिकेमुळेच आणि वसाहतवादा मुळेच झालंय हे सांगण्याचा प्रयत्न होतोय > रात्रीचे चांदणे, अमे रिकेने , ब्रिटन आणि इस्रायलने इस्लामी दहशतवाद निर्माण केला हे ते स्वतःच सांगतात.
तरी तुम्ही नाकारताय? इस्लामी दहशतवादाच्या बळींच्या तुलनेत वसाहतवादा च्या बळींची संख्या लाखपट भरते, हेही नाकारताय?कमाल आहे.
आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाशी सहमत नसायचं स्वातंत्र्य नाही का?

बरं झालं. त्या धाग्यावर तुमच्यासाठी लिहायचे काही मुद्दे आठवले.

Pages