आबा, मला कल्पना आहे कि गेल्या दोन खेपेला माझ्याकडून मोठाच अपेक्षा भंग झाला आहे. पण सगळी कारणे दिली तर पुन्हा माझ्यामागे भुतावळ लागेल. या कथा लिहीताना एकाग्रता हवी होती, ती मिळाली नाही आणि नंतर कथा ज्या दिशेने जायला लागल्या त्याने माझं समाधान होईना. म्हणून थांबल्या त्या. पुन्हा मूड लागला आणि इथेही उपद्रव झाला नाही तर नक्की पूर्ण करीन.
अ़जून एक. अशा दीघ कथा लिहीताना एका जागी बसून राहील्याने तब्येतीच्या तक्रारी उद्भवल्या. त्यानंतर मग सायकलिंग सुरू झाले. आता एव्हढे एका बैठकीत होणार नाही, तरीही करेन प्रयत्न.
माफ करा एव्हढा खुलासा केला. तुम्हाला अपेक्षित नसेल. पण तुम्हाला सांगावंसं वाटलं कारण तुम्ही नेहमी प्रोत्साहन देता.
आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभारी आहे.
लिखाणात पडलेला खंड आणि कशीही करून या वेळी संपूर्ण कथा द्यायची असल्याने जशी हवी तशी ती उतरलेली नाही हे माहीत असताना अपूर्ण राहू नये या भयाने घाईत पूर्ण केली. तरीही वाचकांनी मोठ्या मनाने प्रोत्साहन दिलं याबद्दल आभार कसे मानायचे त्यासाठी शब्दच नव्हते. म्हणून आभार मानायचे सुद्धा राहून गेले.
खूप छान कथा. मस्तच. आवडली.
खूप छान कथा. मस्तच. आवडली. शेवटसुद्धा आवडला. लिखते रहो.
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
मस्त …. छान फुलवली आहे. आणि
मस्त …. छान फुलवली आहे. आणि शेवटही छान केलाय.
मस्त जमलीये
मस्त जमलीये
जमलीय...
जमलीय...
तुझी आधीची एक कादंबरी पण पूर्ण कर ना..
छान जमलीय.
छान जमलीय.
क्रमशः नाही ना ते बघितले आणि
क्रमशः नाही ना ते बघितले आणि मगच वाचायला सुरुवात केली
जमलीय कथा..!
माबो वाचक, नक्की. धन्यवाद.
माबो वाचक, नक्की. धन्यवाद.
अन्जु टी, साधना, किल्ली, धनवन्ती , नितनवे सर्वांचे आभार.
आबा, मला कल्पना आहे कि गेल्या दोन खेपेला माझ्याकडून मोठाच अपेक्षा भंग झाला आहे. पण सगळी कारणे दिली तर पुन्हा माझ्यामागे भुतावळ लागेल. या कथा लिहीताना एकाग्रता हवी होती, ती मिळाली नाही आणि नंतर कथा ज्या दिशेने जायला लागल्या त्याने माझं समाधान होईना. म्हणून थांबल्या त्या. पुन्हा मूड लागला आणि इथेही उपद्रव झाला नाही तर नक्की पूर्ण करीन.
अ़जून एक. अशा दीघ कथा लिहीताना एका जागी बसून राहील्याने तब्येतीच्या तक्रारी उद्भवल्या. त्यानंतर मग सायकलिंग सुरू झाले. आता एव्हढे एका बैठकीत होणार नाही, तरीही करेन प्रयत्न.
माफ करा एव्हढा खुलासा केला. तुम्हाला अपेक्षित नसेल. पण तुम्हाला सांगावंसं वाटलं कारण तुम्ही नेहमी प्रोत्साहन देता.
छान कथा. आवडली.
छान कथा. आवडली.
आवडली.
आवडली.
आवडली!
आवडली!
छान ! जमलीय.
छान ! जमलीय.
मस्त जमली आहे. आवडली.
मस्त जमली आहे. आवडली.
ओह!
ओह!
मी ती कमेंट खेळीमेळीत टाकली होती, प्लीज वाईट वाटून घेऊ नका.
तब्बेत महत्वाची, तिथेच फोकस ठेवा.
जमेल तसं लिहा आणि इकडे आम्हाला वाचायला द्या
छान छोटी कथा मला आवडली. छान
छान छोटी कथा मला आवडली. छान फुलवली आहे. माणसाचा conscious किती महत्वाचा असतो ना?
दमदार आहे
दमदार आहे
छान जमलीय.
छान जमलीय.
तब्येतीची काळजी घ्या आणि जमेल तेव्हा आधीची कथा पूर्ण करा.
आपण सर्वांनी दिलेल्या
आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभारी आहे.
लिखाणात पडलेला खंड आणि कशीही करून या वेळी संपूर्ण कथा द्यायची असल्याने जशी हवी तशी ती उतरलेली नाही हे माहीत असताना अपूर्ण राहू नये या भयाने घाईत पूर्ण केली. तरीही वाचकांनी मोठ्या मनाने प्रोत्साहन दिलं याबद्दल आभार कसे मानायचे त्यासाठी शब्दच नव्हते. म्हणून आभार मानायचे सुद्धा राहून गेले.
पुढची कथा सुचली तर आहे पूर्ण. चालेल का दीर्घकथा ?
नक्की चालेल..
नक्की चालेल..
बाकी लेखिका वाचकांची परवानगी घेते आहे हे बघून गंमत वाटली