लाईफ ऑफ अ जिम ट्रेनर - मसाज (संपूर्ण)

Submitted by प्रेमाच्या_पन्न... on 19 March, 2026 - 04:40

ही एक साधी सरळ Erotica लिहिण्याचा प्रयत्न आहे.
18 वर्षाखालील लोक आणि दोन व्यक्ती मधील लैंगिक संबंधांचे explicit वर्णनाने , शिव्या आणि रफ भाषेच्या वापराने जे ऑफेंड होऊ शकतात त्यांनी इथेच मागे फिरावे.

अर्थात पहिलीच कथा असल्याने आणि मायबोली प्रशासन कितपत सहकार्य करेल याबद्दल साशंकता असल्याने कथेवर फार काम केले नाहीये. "सुसंस्कृत" (!), "सालस"(!) मायबोलीकरांच्या रागातून कथा सुटलीच तर चांगली ठिक ठाक सीरिज जन्माला येऊ शकेल .
बाकी एरोटिका प्रकार म्हणजे काय? त्याची आवश्यकता काय? फायदे काय? वगैरे चर्चेसाठी वेगळा धागा हवा असेल तर तसे सांगा, तिकडे डिटेल चर्चा करू शकू. Happy

***************
भेन्चोद!!! सुयश ने दबल्या आवाजात स्वतःलाच शिवी घातली.
खालूनच स्पा ला फोन करून विचारायला काय झालेलं तुला? दुखरे पाय घेऊन A विंग चे 2 मजले उतरून , परत B विंग चे 2 मजले चढणे त्याच्या जीवावर आले होते. एक एक पायरी उतरणे त्याला जड जात होते, मांड्या भरून आल्या होत्या.
B विंग चढताना तर फुल सर्कस होती. जिन्याच्या भिंतीला लावलेल्या रेल वर हाताने पूर्ण वजन टाकून आपला देह एक एक पायरी वर चढवत होता. त्याला असे चढताना पाहून कोणाला वाटले नसते हा तरुण पोरगा एका जिम मध्ये पर्सनल ट्रेनर (PT) आहे.

कालचीच गोष्ट होती,
सकाळी 11 नंतर जिम मध्ये तशी गर्दी कमी होते.मग सगळे ट्रेनर्स आळीपाळीने आपापले वर्कआऊट करतात. शेवटी तुम्ही किती फिट दिसता यावर तुम्हाला जिम मधले क्लायंट किती भाव देता ते ठरते.
अमर, त्याचा नेहमीचा वर्कआऊट बडी त्याची वाटच पाहत होता. आज तो शूटिंग करायच्या पूर्ण तयारीने आला होता, कॅमेरा स्टँड, मित्राकडून मागून आणलेला आयफोन, आणि कळस म्हणजे खास लेग डे ला वापरायला विकत घेतलेली शॉर्ट.
सुयश च्या पाठीवर थाप मारत तो म्हणाला "चल bro, आज insta पे आग लगाते है.."
तो काय आग लावणार याची सुयशला पूर्ण कल्पना होती. अमर फॉर्म आणि टेक्निक दाखवून लोकांना इंप्रेस करण्याऐवजी आपले फिजिक् दाखवून जास्त फॉलोअर मिळवण्याच्या मागे होता.
आणि ते करण्यासाठी जास्तीजास्त रिव्हिलिंग शॉर्ट्स घालून वर्कआऊट करायचा.
सुयशला हे कधीच पटले नव्हते. कोल्हापूर सारख्या लहान शहरातून आल्यामुळे त्याला हे सगळे फार अनैतिक वाटत असे. जास्तीत जास्त वजन उचलावे, करेक्ट फॉर्म राखावा ,लोकांना आपले काम आपोआप आवडेल असे त्याला वाटायचे.
तो त्या तयारीला लागला, वॉर्म अप करून झाल्यावर आधी हलक्या वजनाने 1 2 सेट डेडलिफ्ट मारल्या, नंतर वजन वाढवून अजून एक सेट
आता max वजनाने मेन सेट,
सुयशच्या डोक्यात पॅरलल ट्रॅक चालू होता, हा सेट पूर्ण रेकॉर्ड झाला पाहिजे. मग हे गाणे मागे लाऊन लगेच रिल टाकतो.

त्याने जिम शॉर्ट पायावर दुमडून थोडी वर केली, कोर सपोर्ट बेल्ट कसून बांधला, अमरला खूण करून दीर्घ श्वास घेऊन त्याने बार्बेल ला हात घातला एक दोन रिपिटेशन झाली आणि "कम ऑन बॉय , light weight" म्हणत अमर पुढे दिसला. भेंडी, हा इकडे आहे तर कॅमेऱ्यावर कोण आहे? सुयश ने घाई घाईत सेट आवरता घेतला, बार्बेल ठेऊन मागे पाहिले तर अपर्णा मॅम फोन धरून उभ्या होत्या.
"अरे, मॅम म्हणाल्या मी रेकॉर्ड करते म्हणून" अमर ने शक्य तेव्हढा सरळ चेहरा ठेवत स्पष्टीकरण दिले तरी त्याच्या चेहऱ्यावरचा खोडसाळपणा लपत नव्हता. त्याला कारणही तसेच होते. अपर्णा मॅम पूर्ण जिम मध्ये फेमस होत्या, चाळीशीच्या असतील, पण अतिशय फिट होत्या आणि त्यांना ट्रेनर मुलांमध्ये मिसळायला आवडायचे. आणि त्याची ही आवड अगदीच निरागस नव्हती हे सगळ्या ट्रेनर्स ना पूर्ण माहित होते.
सुयश बेल्ट काढे पर्यंत अमरने मोबाईल मध्ये डोके घातले होते.
"भाई साब.... क्या दिख रहा है बॉस..." म्हणत खिदळायला लागला. सुयश ने घाई घाईत व्हिडिओ पाहिला, पाहिले 2 रिपीटेशन ठीक रेकॉर्ड झाले होते, तिसऱ्या वेळी अपर्णाने मोबाईल हातात घेतला आणि पूर्ण वेळ त्याच्या खाली वर होणाऱ्या ढुंगणावर फोकस केला होता.
images (18).jpeg
प्रत्येक रिपिटेशन सुरवातीला जेव्हा तो वाकायचा तेव्हा त्याचा पार्श्वभाग कॅमेरा समोर यायचा अगदी 3D effect सारखा, प्रत्येक रेपिटेशन शेवटी तो पूर्ण उभा रहायचा, तेव्हा त्याची सैल शॉर्ट त्याच्या 2 कुल्ल्यात अडकायची, आणि त्याच्या कमावलेल्या पुठ्ठ्याचा आकार स्पष्ट दिसायचा.
हे सगळे अपर्णा मॅम टक लाऊन पाहात होत्या या जाणिवेने सुयश शरमला, त्याचे कान लाल झाले. आणि इकडे अपर्णा " you have strong legs handsome .They will look good on screen " म्हणून हसून निघून गेली.
अमर ने इतका वेळ दाबून ठेवलेले हसू फिस्स करून बाहेर आले. "क्या गांड है बॉस!!! Insta पे डाल, कल से ट्रेनिंग के लिये लाईन लग जाएगी" म्हणत त्यांनी व्हिडिओ सुयशला व्हॉट्सअँप वर पाठवला.
"च्यूतिआ, तुला माहिती आहे मी असे काही करणार नाही, चल मेन सेट परत घे" अमर परत belt बांधु लागला.
"YZ पणा करू नको, max load ने 2 सेट करशील तर उद्या कमरेची गांड लागेल." अमरने इशारा द्यायचा प्रयत्न केला.
पण झाल्या प्रकाराने सुयश भडकला होता, च्यायला इतके करून कंटेंट नाही म्हणजे काय. तिरीमिरीमध्ये त्याने मागच्यापेक्षा 10 kg जास्तच लोड केले , अमर ला नीट पोझिशन मध्ये उभे केले, आणि व्यवस्थित सेट एक्झिक्युट केला. छान व्हिडिओ आला.

पुढचा दिवस नॉर्मल गेला, पायाना खूप फटीग येईल असे वाटलेले, पण तसे काही झाले नाही. संध्याकाळी नवीन आलेल्या मेंबर्स ना व्यवस्थित डेमोन्स्ट्रेशन देऊ शकला. सुयशला स्वतः बद्दलच अभिमान वाटायला लागला.

पण हा अभिमान जेमतेम 7 तास टिकला. आज सकाळी सुयश उठला आणि त्याला जाणीव झाली त्याची लोवर बॅक पूर्ण जाम झाली होती, मांडीचे मागचे स्नायू , हॅमस्ट्रिंग वेड्या सारखे दुखत होते.
साधे कमोड वर बसायचे वांदे झाले होते. फॉरवर्ड बेंड, खाली पडलेली कोणतीही वस्तू उचलायला आपण जी ऍक्शन करतो ती पूर्ण बाद झाली होती.
त्यात कण्हत खुरडत त्याने शेड्युल चेक केले आणि कपाळावर हात मारला. आज दुपारी 1ला कोरेगाव पार्क ला एकाच्या घरी होम ट्रेनिंग द्यायला जायचे होते. आज दांडी मारावी असे त्याला खूप वाटले.
पण मोठ्या कष्टाने पूर्णपणे त्याला मिळालेली पहिलीच PT ( personal ट्रेनिंग ) क्लायंट होता. म्हणजे या फी मधून त्याच्या जिमला काही कट द्यावा लागणार नव्हता, त्यातून ही दुसरेच सेशन, म्हणजे लगेचच दांडी मारली तर वाईट इंप्रेशन पडणार.
कसाबसा शॉवर घेऊन त्याने अमरला फोन केला, आणि अपर्णाला खच्चून शिव्या घातल्या. तिच्यामुळे मला परत सेट करायला लागला आणि असे झाले असे त्याने ऐकवले.
पण अमर शांतपणे ऐकणाऱ्यातला नव्हता, "भेन्चोद, तेरे को दिमाग नहीं है क्या? मैंने बोला था तेरे को, तेरे गांड में किडे थे, तेरे को स्टंट करने ते, अब भुगत अपने कर्म का फल" म्हणून त्याने सुयशला उडवून लावले.
पण नंतर " अरे कुछ नाही, थोडा स्ट्रेचिंग कर, आयसिंग कर और हो सके तो डीप टिश्यू मसाज ले ले, परसो तक ठीक हो जाएगा" सांगून धीर ही दिला.

आजचा साला दिवसच पनवती होता,
सकाळी मसल स्पाजम ने सुरवात.
मग अमर बरोबर वादावादी
कसाबसा कंबर सांभाळत KP ला आलो तर क्लायंट अर्जंट मीटिंग आली म्हणून बाहेर जायच्या तयारी.
च्या मारी, तीस मिनिट आधी सांगितले असतेस तर निघालो नसतो ना इकडे यायला , गप्प बुड वर करून पडलो असतो. आधीच पेट्रोल महाग त्यात हा 20 एक किलोमीटर चा फेरा, त्यात रणरणते ऊन, वरती दुखरी कंबर आणि मांड्या, सुयशचा पारा अजून अजून चढत होता.
खाली येऊन बाईक ला किक मारताना सहज समोर पाहिले तर एका स्पा ची पाटी दिसली, डीप टिश्यू, स्वीडिश, आयुर्वेदिक, वगैरे मसाज केले जातील म्हणून लिहिले होते.
सकाळपासून सुयश इतका त्रासाला होता की डीप टिश्यू घेण्याची त्याला प्रबळ इच्छा झाली.
तिकडेच उभ्या उभ्या त्याने पाटीवरचा नंबर फिरवला, आणि आत्ता लगेच ची अपॉइंटमेंट आहे का विचारले. पलीकडून दुसऱ्या मजल्यावर या म्हणून सांगितले.

सोसायटीचे गेट लोटून समोरच्याच बिल्डिंग मध्ये शिरला. 2 मजले चढून काही spa येईना, मग परत फोन, स्वतःला शिव्या घालत 2 मजले उतरून परत चढणे,
शेवटी एकदाचा स्पा दिसला. एका फ्लॅट लाच त्यांनी कन्व्हर्ट केले होते. KP मधल्या जुन्या बिल्डिंग मधील प्रशस्त फ्लॅट होता तो.
फ्लॅटच्या हॉल मध्ये रिसेप्शन होते.
एक चुणचुणीत मुलगी रिसेप्शन वर होती, तिने welcome केले, सुयश ने तिच्या समोरच्या खुर्चीत धाडकन देह टाकला.
मुलीने चटपटीतपणे त्याला मसाज मेनू एक्सप्लेन करायला सुरुवात केली. सुयश च्या डोक्यात डीप टिश्यू फिक्स बसले होते. त्याची 2500/- फॉर 60 min किंमत पाहून तो खुर्चीत उडालाच. च्यायला अडीच हजार?? एका तासासाठी??
म्हणजे PT ची कमीत कमी 3 सेशन ची फी एक तासावर उडवायची?? सुयश तसे पैसे कमवत असला तरी इतकी श्रीमंती इतकी उतू नक्कीच जात नव्हती.
त्याने त्यातल्यात्यात वीक डे डिस्काउंट वगैरे विचारायचा प्रयत्न केला. पण त्या पोरीने फर्मली त्याला नकार दिला. सुयशला कोल्हापुरातील त्याच्या व्यायामशाळेतील मसाज आठवला. स्वतः जमिनीवर झोपायचे आणि एका बारक्या ला पाठ, मांड्या, पोटऱ्या वर चालायला सांगायचे. दादाला तुडवायला मिळतेय म्हणून पोरगं पण खुश आणि मस्त फुकटात मालिश. इकडे च्यायला हॉटेल सारखा मेनू आणि 5स्टार सारख्या किंमती.
इथपर्यंत येऊन नुसतेच परत जाणे सुयशच्या जीवावर आले होते.काहीसा हताश होऊन तो ते बुकलेट चाळत होता, तितक्यात त्याला 1500 रुपयांचा एक item दिसला , स्वीडिश मसाज. तो पण 90 मिनिटांसाठी.
त्याने लगेच त्यावर बोट ठेऊन "ये क्या है" म्हणून विचारले. तिच्या सांगण्यानुसार हा पण डीप टिश्यू सारखाच आहे, पण त्यात प्रेशर कमी असेल, its more of a relaxing massage .

नेकी और पूछ पूछ म्हणत , सुयश ने लगेच ते पॅकेज सिलेक्ट केले.
काउंटर वरच्या मुलीने फोन उचलून "निकिता.." इतकेच म्हटले आणि मागचा पडदा मण्यांचा पडदा किणकिणला. पडद्याआडून निकिता बाहेर आली.
मुलींच्या मानाने भरपूर उंची, सावळा वर्ण, केस मागे आवळून घट्ट बांधलेले त्यामुळे गालाची हाडे अजूनच वर आलेली वाटत होती. अंगात थेरपिस्ट चा युनिफॉर्म, ड्रेस कोड असणारे मोत्याचे टॉप्स आणि माळ.ओठाला एक अजिबात न शोभणारी डार्क शेड ची लिपस्टिक.

तिने चक्क हात जोडून नमस्ते केले आणि smile केले, त्या विचित्र लिपस्टिक मागून दातांची शुभ्र ओळ चमकली. तिने खुणेनेच माझ्या मागे या असे सांगितले. आणि पुढे जाऊन थेरपी रूम चा दरवाजा उघडून उभीं राहिली.
त्या अर्ध्या एक मिनिटाच्या बघण्यात सुयशला जाणवलेली गोष्ट म्हणजे तिची शरीरयष्टी. ती अतिशय डेन्स वाटत होती. भरपूर व्यायाम केल्यावर स्नायू जसे भरतात तसे ते घट्ट होतात. तिला मागून पाहताना त्याला जाणवले हिचे glutes व्यवस्थित डेव्हलप्ड आहेत. ही मुलगी नक्की रोज व्यायाम करणारी असणार.

रूम मध्ये गेल्यावर तिने सुयशला खुर्चीवर बसवले आणि एक फॉर्म घेऊन त्याची हिस्ट्री घेऊ लागली. तो काय करतो, कुठे दुखते आहे का, वगैरे.. त्याने खरी खरी उत्तरे दिली आणि मग एकदम विचारले , तू रोज वर्कआऊट करतेस का?
त्याला एकदम एकेरीवर आल्याची जाणीव झाली आणि तो किंचित ओशाळला.
ती किंचित हसली आणि म्हणाली मी boxing साठी state level खेळलेले, पण नंतर मला boxing सोडावे लागले.
सुयशला एकदम तिच्या अंगकाठीचे रहस्य सुटल्यासारखे झाले.

त्या खोलीत एका बाजूला फुल साइझ आरसा लावला होता आणि तिकडेच कपडे टांगण्यासाठी हँगर्स वगैरे होते. तिने मसाज बेडकडे हात दाखवला तुम्ही ही डिस्पोसेबल अंडवेअर घाला, कपडे तिकडे टांगून ठेवा , मी oil घेऊन आलेच असे सांगून ती दरवाजा ओढून बाहेर गेली.
Screenshot_20260318_223854_Amazon.jpg

खुर्चीचा आधार घेऊन सुयश ने ट्रॅकपॅन्ट आणि टीशर्ट काढला, हँगर् ला लटकवले, मागोमाग अन्डरवेअर काढली. थेरपी रूम मधल्या AC च्या गार हवेचा स्पर्श त्याच्या सर्वांगाला झाला. अंगावर शिरशिरी आली. त्याने मसाज बेड वर घडी करून ठेवलेली अंडरवेअर उचलली, घडी उघडल्यावर, हिच्या समोर आपण रोज वापरतो ती स्क्वेअर कट ब्रिफ फुल पॅट म्हणायला लागेल असे वाटले.
ही डिस्पोसेबल थोंग टाईप होती,
म्हणजे नुसतीच कमरेला एलस्टिक आणि मुद्देमाल झाकेल इतकी चिंचोळी पट्टी त्याला लावलेली. सुयश ने ती अंगात चढवली.
समोर असलेल्या फुल लेंग्थ आरश्याकडे त्याची नजर गेली, स्वतःला तो निरखून पाहू लागला, जवळजवळ नैसर्गिक अवस्थेत , आस्थेटीक लायटिंग मध्ये , स्वतःचा देह असा निरखून पाहण्याचा अनुभव त्याच्यासाठी अगदी नवा होता. साधारण आयुष्यात, एक बाथरुम मध्ये काय माणूस पूर्ण नैसर्गिक अवस्थेत असतो. पण तिकडे असणारा भगभगीत उजेड, जास्तवेळ बाथरूम अडवून ठेवली आहे याचे टेन्शन, याने ते क्षण आनंदाचे न होता काहीसे टेन्शन देणारे ठरतात. एरवी कपडे बदलताना टॉवेल लावून, झाकपाक करून माणसे कपडे बदलतात. नग्नतेत मोकळेपणा, स्वातंत्र्य असते हे सुयश जणू विसरून गेला होता.
आपल्या प्रतिबिंबाकडे सुयश टक लाऊन पाहात होता. गेल्या 2 वर्षातली जिम मधली फोकस्ड मेहेनत, आणि त्या आधी कोल्हापुरात शेतावर, तालमीत केलेले प्रयत्न त्याच्या शरीरावर दिसत होते. पुण्यात आल्यापासून बॉडी ग्रूम केल्याने अंगावर अजिबात केस नव्हते, त्यामुळे टॉप light मध्ये स्नायू अजूनच फुगलेले दिसत होते. "च्यायला!!, हा कसला भारी insta कंटेंट बनेल" त्याच्या मनात आले.अभावितपणे त्याने आपल्या पायावरून हात फिरवला, हात फ्लेक्स करून दंड फुगवले. Gym मधल्या 2 3 पोझ हिट केल्या. आता फोटो कसे काढायचे असा विचार करत असतानाच दारावर टकटक झाली आणि निकिता आत आली.
त्याला एकदम आपली चोरी पकडली गेल्याचे फिलिंग आले. पण निकिता समंजस हसली, तिला बहुतेक हे नवे नसावे.
तिने फोटो काढू का विचारले आणि कॅमेरा साठी हात पुढे केला.
सुयशने सुद्धा फारसे आढे वेढे n घेता पटापट 3 4 पोसेस दिल्या. ते फोटो रिव्ह्यू करताना त्याला अचानक जाणवले, तो एका टोटल अनोळखी मुलीसमोर जेमतेम एक चिंधी लाऊन बागडत होता. परत एकदा त्याला अवघडलेपणाचा झटका आला.गप्प गुमान जाऊन तो मसाज टेबलवर पालथा झोपला.

निकिता अजून तयारी करत होती. तिच्या मोबाईल वर शांत म्युझिक सुरू केले,बाकीचे मोठे दिवे मालवून , खोलीतील उजेड डीम केला. एक वेट वाइप घेऊन तिने त्याची पाऊले पुसून घेतली.
दोन्ही पोटऱ्या , मांड्यांच्या मागला भाग, ग्लूट्स यांच्यावर नॉर्मल प्रेशर देत हात फिरवला आणि मसाज सुरू करत असल्याचा संकेत दिला.

सगळ्यात पहिला प्रॉब्लेम एरिया म्हणजे लोअर बॅक, निकिता सांभाळून त्या टेबल वर चढली, सुयशच्या दोन्ही बाजूला एक एक पाय ठेऊन त्याच्या मांड्यांच्या वरच्या बाजूला वज्रासनात बसावे तसे बसली. एका हाताच्या ओंजळीत थोडे कोमट तेल घेतले आणि सुयशच्या पाठीवर एक बारीक धार बनवून ती तेल पसरवू लागली. AC ची गार हवा, कोमट तेलाचा स्पर्श आणि त्याचा येणारा मंद सुगंध , ढुंगणावर पडलेले मऊ ओझे... सुयश एका वेगळ्याच दुनियेत गेला होता.
त्यानंतर निकिताचा फर्म स्पर्श त्याच्या कमरेला झाला.आधी मणक्या पासून दोन दिशांना, mah मणक्या लगत वरच्या बाजूने तिने पाठ रगडून काढली. मग मान आणि अप्पर बॅक. नंतर बैठक किंचित खाली सरकवून तिने तिचा स्पेशल स्ट्रोक सुरू केला. तळवे मणक्यापासून सुरू होऊन दोन्ही बाजूंनी कमरेपर्यंत जायचे आणि वळून बोट पुढच्या बाजूला जांघेत प्रेशर देऊन परत पूर्वस्थितीत यायचे. हा स्पर्श सुयशसाठी पूर्ण नवा होता. एंड पॉईंट ला बोटांची हालचाल त्याला सुखवत होती. त्याने आपसूक कंबर किंचित वर उचलली आणि तिच्या हातांसाठी वाट सुकर करून दिली. निकिताने पहिला पॉईंट जिंकला होता.

थोड्या वेळाने निकिता टेबल वरून खाली उतरली. दोन्ही पोटऱ्यांचा मसाज सुरू झाला. त्याच्या घोटीव पोटऱ्यांवरून तिचे हात सराईतसारखे फिरत होते. गुडघ्याच्या स्पीड ब्रेकर ओलांडून गाडी मांड्यांपर्यंत आली.
आता प्रत्येक स्ट्रोक सुयशला जड जाऊ लागला, प्रत्येक स्ट्रोक गणिक त्याचे उसासे जड होऊ लागले. निकिताचे मऊ हात त्याच्या तेलकट मांड्यांच्या पूर्ण लांबीवर फिरत होते.
आणि अचानक सुयश चमकला, एक शॉक लागावा तशी संवेदना त्याला झाली. निकिताची ओली, उबदार बोटे त्याच्या मांडीच्या आतल्या बाजूने खोल वर पर्यंत सरकली.आतल्या बाजूंना स्पर्श होतोय न होतोय तो वर हात मागे गेला सुद्धा. ही हालचाल मुद्दाम केली होती की चुकून झाली होती? डोक्यात विचारांचा गोंधळ माजला, पाठोपाठ परत एकदा तीच ऍक्शन , तोच स्पर्श.सुयशच्या तोंडून एक हुंकार बाहेर पडला. हळूच पायातील अंतर वाढवून त्याने आपली संमती दर्शवली.पुढच्या प्रत्यके स्ट्रोकला बोटे काही मिलिमीटर पुढे सरकत होती, आणि ऐन पंचविशीतले त्याचे शरीर त्या स्पर्शाला प्रतिसाद देत होते.
पण प्रत्येक सुखाचा अंत असतोच ,
निकिताने हॅमस्ट्रिंग संपवून ग्लूट्स मसाज सुरू केला.
हा शरीरातील सर्वात मजबूत आणि थीक स्नायू , इकडे अर्थातच जास्त प्रेशर वापरावे लागते. निकिताने आपले कोपर त्याच्या कुल्ल्यावर रोवले आणि ते पुढे मागे करून मसाज करू लागली.
त्याने नेसलेल्या एवढ्याश्या चिंधोटीचा तेलाने माखून केव्हाच चोळामोळा झाला होता. ती त्याच्या शरीरावर काहीही झाकायचे काम करायच्या योग्यतेची राहिली नव्हती.
निकिताच्या हातांना सगळीकडे अगदी फ्री ऍक्सेस होता.
सुयश त्या प्रेशर ने कळवळत होता.
एकाचवेळी वेदना आणि सुखद संवेदना आपल्याला कशा होऊ शकतात असा प्रश्न त्याला पडला होता.
काही मिनिटातच निकिताने त्याच्या ढुंगणावर टॅप करून त्याला पाठीवर झोपायला सांगितले.

उताणा होण्यासाठी सुयश अगदीच तयार नव्हता, त्याला कारणही तसेच होते. मगासच्या मसाजाचा परिणाम अगदीच दृश्य स्वरूपात दिसत होता.त्याचे ताठलेले तारुण्य सांभाळणे त्या थाँग ला जड जात होते. आता आपण पाठीवर झोपणार, आणि आपल्या पूर्ण फुललेल्या सोट्याचे दर्शन तिला होणार याचे विचित्र टेन्शन त्याला आले.शेवटी हाताने तो भाग झाकून सुयश पाठीवर वळला.

बहुदा निकिताला याची सवय असावी , तिने हलकेच त्याचे मनगट धरले आणि हात त्याच्या शरीराशेजारी ठेवला. तिच्याकडे बघताना त्याला आपल्या नग्नतेची जाणीव प्रकर्षाने झाली आणि त्याने एक हात आपल्या चेहऱ्यावर दुमडून ठेवला आणि डोळे मिटले.

निकिताने त्याच्या छातीपासून सुरवात केली, छातीच्या मध्यभागाकडून खांद्याकडे जाताना तिची बोटे त्याच्या निपल्स वर फ्रॅक्शन ऑफ अ सेकंद रेंगाळत होती. सुयशचा मेंदू हा स्पर्श मुद्दाम की चुकून या विचारात गुंतलेला असताना शरीर मात्र या स्पर्शाला भरभरून प्रतिसाद देत होते.
आता निकिता हळूच हेड एंड ला उभीं राहिली. दोन्ही हात तिने ओढून डोक्या वरून मागे घेतले. त्याच्या दोन्ही खाका उघड्या झाल्या होत्या.दंड - खाक आणि ओब्लिक स्नायू कव्हर करणारे लांब स्ट्रोक्स तिने चालू केले.
पोटा पर्यंत पोहोचण्यासाठी तिला सुयश वरती वाकावे लागत होते, आणि पुढे मागे वाकताना दर स्ट्रोक ला तिचा चेहरा सुयशच्या चेहऱ्याजवळून जात होता
त्याचे डोळे बंद होते तरी प्रत्येक स्ट्रोक गणिक जवळ येणारा चेहरा त्याला जाणवत होता. शेवटच्या 1 2 स्ट्रोकला तिचा श्वास ओठावरून गेल्या सारखे वाटले, मोठ्या अपेक्षेने त्याने ओठ विलग करून किंचित वर उचलले, आणि तिने त्याचे हात खाली घेतले आणि पूर्वीच्या स्थितीत ठेवले.

आता मात्र सुयश पुरता भंजाळला होता." भेन्चोद, पाच मिनिटापूर्वी ही बोट लाऊन लाऊन आपल्याला गरम करत होती, आता उठला आहे तर पूर्ण दुर्लक्ष करतेय, जस्ट आत्ता किस करायला ती हिंट देतेय असे वाटून काही रिस्पॉन्स देण्याचा प्रयत्न केला आणि ती थांबलीच," त्याच्या डोक्यात विचार चालू होते. एकीकडे त्याला हा मसाज चा नॉर्मल फ्लो आहे, आपलीच पहिली वेळ आहे, म्हणून आपण जास्त एक्साईट होतो आहोत असे सुद्धा वाटत होते. या एक्साईटमेंट पोटी आपण चुकीच्या hints घेऊन काही केले, तर ही बोंब ठोकायला कमी करणार नाही अशी भीती ही त्याच्या मनात होती.
त्याच्या डोक्यात मंडई माजलेली असताना निकिता मसाज चा शेवटच्या भागाकडे वळली होती.

क्वाड्रासेवन, मांडीचा पुढचा भाग. गुडघ्यापासून सुरू करून ती हळू हळू वर येत होती. मांडीचा पुढचा भाग संपवून मांडीच्या आतल्या भागाला तिने मसाज सुरू केला. आताही तिने मागसारखे आत पर्यंत जावे यासाठी सुयश मनात प्रार्थना करत होता. आणि तो स्पर्श झाला.
तिची मऊ ओली बोटे त्याच्या गुप्तांगाला चोरटा स्पर्श करू लागली. त्याला सणसणीत इरेक्शन आले होते.
आता पर्यंत त्याला एक गोष्ट क्लिअर झाली होती, की हा नॉर्मल मसाजचा भाग निश्चित नाही. ही मला जाणूनबुजून गरम करत आहे. बहुतेक माझ्या शरीरयष्टीवर फिदा झाली असावी.पुढे काय करेल? झवायला देईल का? आज आपली वर्जिनिटी फायनली संपेल का?
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न...

इकडे उंदीर मांजराचा खेळ शेवटच्या टप्प्यात आला होता.
निकिताने त्याची थाँग एका बाजूला सारली. लॅण्डस्लाइड व्हावी तसा त्याचा ऐवज बाहेर घरंगळला. पूर्ण फुललेले त्याचा सोटा दिमाखात उभा होता. निकिताने बोटे तेलात बुडविली आणि लिंगाच्या डोक्याला हलकेच स्पर्श केला. अतिशय संवेदनशील भागाला स्पर्श झाल्याने त्याच्या तोंडून एक सीत्कार बाहेर पडला, सगळे संशय फिटल्याने तो धिटाईने तिच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागला. तिने लिंगावर हात फिरवला आणि "काय करायचे" अश्या अर्थाची मानेची किंचित हालचाल केली. त्यानेही डोके किंचित हलवून "कर ना " असे आर्जव केले. तिने लिंगावर आपली पकड घट्ट केली आणि म्हणाली " सर, याचे एक्स्ट्रा चार्जेस लागतील".

सुयशला 2 सेकंद ती काय म्हणते आहे ते कळलेच नाही. त्याच्या घशातून अर्धवट काय? असा उच्चार होई पर्यंत तिने परत सांगितले "याचे 1000 रुपये extra होतील. "
आता सुयश अगदी विचित्र जागी फसला होता. 1000 रुपये extra अगदी सहज देऊन टाकावेत एवढी त्याची परिस्थिती निश्चितच चांगली नव्हती. आज 1000 दिले तर महिन्या अखेरीस उसनवारी करायला लागेल हे त्याला cc चांगले माहित होते. पण लैंगिक उत्तेजनेमुळे त्याचे विचार आता मेंदूतून न होता दोन पायांच्या मधून होत होते. शिवाय केवळ पैश्यासाठी आपण लैंगिक सुखाला धुडकावले तर हिच्या मनात आपली काय प्रतिमा बनेल असा विचार त्याच्या मनात आला.
क्षणमात्र विचारातून त्याने "go ahead" अर्थाची मान हलवली. आणि निकिताने आपले कौशल्य दाखवायला सुरवात केली.

आपल्या अंगठा आणि तर्जनीची रिंग करून ती सुयशला चेतवू लागली. आता एवीतेवी हजार रुपये देतोच आहोत, तर अजून काही मिळतेय का पाहावे म्हणून सुयशने हात लांब करून तिचे नितंब दाबायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र तिने "आज नको सर " म्हणत पोझिशन बदलली आणि सुयशच्या टप्प्याबाहेर उभी राहून आपले काम करू लागली.
पूर्ण एक सव्वा तास तापत असलेला सुयश जास्त काळ टिकणे शक्यच नव्हते. दोन तीन मिनिटात त्याचे पाय ताठरले , डोळे बंद झाले आणि सुखाच्या परमोच्च बिंदूला तो पोहोचला.
मिनिटभरात सुखाचा कढ ओसरल्यावर निकिता ने टिश्यू पेपर पुढे केले आणि गरम पाणी तयार आहे म्हणून सांगितले.

शॉवर घेऊन, कपडे घालून सुयश तयार झाला तशी निकिता पुढे झाली, आपला QR कोड पुढे करत म्हणाली "हजार इकडे ट्रान्सफर करा, बाकीचे बाहेर रिसेप्शन वर द्या" कामज्वर ओसरलेला सुयशला आता हे हजार रुपये कसे आणि कुठे ऍडजस्ट करायचे याची चिंता सतावू लागली.

काउंटर वर फायनल पेमेंट झाल्यावर निकिता त्याला अगदी दारापर्यंत सोडायला आली. "स्पा 10 पर्यंत चालू असतो, नऊ ला शेवटची अपॉइंटमेंट असते. तुम्ही उशिरा आलात तरी चालेल" असे म्हणून गोड हसली आणि आत निघून गेली.

एकंदर झालेल्या गोष्टीचा विचार करत सुयश 2 मजले उतरून खाली आला तेव्हा त्याच्या डोक्यात दोनच गोष्टी होत्या, एक, पायऱ्या उतरताना होणारा त्रास बऱ्यापैकी कमी झालाय आणि दोन, मगाशी मसाज रूम मध्ये ती "आज नको" म्हणाली होती.
म्हणजे लवकरच नवीन 2500 रुपयाची जोडणी करणे गरजेचे होते.
End of massage Episode

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे कर्फ्यू का आहे?
छान लिहिलंय की. अगदीच वेगळं क्षेत्र निवडलंय.

मला हे लेग डे प्रकरण रील्स दिसून माहितीचं झालं आहे. आणि फिटनेस ट्रेनर्सचं रील बनवणं ही पाहिलं आहे.

पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

धन्यवाद अनिंद्य आणि भरत.
पहिला भाग असल्याने पात्रांचा सेटअप करण्यात जास्त वेळ गेलाय, वाचकाना कथा आवडली तर पुढच्यावेळी सुयश मुद्द्याला लौकर हात घालेल Happy

सामान्यतः अशा कथा "निर्बंधित/ प्रतिबंधित" वाचनासाठी असतात आणि त्या मुळे यांचा अशा प्रकारचा मुक्त जाहिर अ‍ॅक्सेस नसतो....
मायबोली हा मुक्त ( वयोमर्यादा शिथील - लहान मुले देखील अ‍ॅक्सेस करू शकतील असा--- हल्लीच्या डिजिटल जगात त्यांना मुक्त प्रवेश असतो) कट्टा असल्याने हे लिखाण इथे नसावे असे माझे मत आहे.
मी इरॉटिका विरुध्द नाही!!! पण अ‍ॅक्सेस कंट्रोल हवा
किंबहुना.... ~एक्सेस कंट्रोल असणारे फोरम हे याचे स्थान आहे

प्रतिसादाबद्दल धन्यवाद रेव्यु,
Access कंट्रोल माझ्या हातात नाही, admin team ला हे लिखाण मायबोली साइटवर व्हॅल्यू ॲड करते असे वाटले तर ते योग्य त्या provisions करू शकतील.

अ‍ॅडमिन....?
तुमच्यावर ढकलले आहे......

रेव्यू यांच्याशी सहमत.
निर्णय admin च घेतील पण हे मलाही मायबोलीवर अयोग्य वाटले.

या आधी असे लिखाण वाचले नाही असे नाही, किंबहुना शाळेत असताना आम्ही वर्गात चोरून हेच वाचायचो. किंबहुना याहीपेक्षा जास्त.

पण हे मायबोलीवर योग्य का हा प्रश्न इथे आहे.

उद्या अशा प्रकारच्या आणखी कथा आल्यास आणि मायबोलीचे पहिले पान त्यानेच भरून गेल्यास काय हा प्रश्न सुद्धा मनात आला. त्यामुळे याबाबतचे नियम, निकष क्लिअर करणे गरजेचे असे वाटले. या लिखाणाबाबत ॲडमिन काय ठरवतील हा एक बेंचमार्क राहील.

जर त्यांना चालले तर पुढील लिखाणास शुभेच्छा!

1) गोष्टीच्या सुरवातीला स्पष्ट डिस्क्लेमर दिले आहे.
2) मायबोलीचे सरासरी वय 30 +असावे त्यामुळे पहिले डिस्क्लेमर वाचून ज्यांना हा कंटेंट टाळायचा आहे ते सहज टाळू शकतात.
3) सध्याची मराठीची परिस्थिती पाहता 18 20 पेक्षा कमी वयाची मंडळी इंटरनेटवर मराठी कंटेंट शोधायची शक्यता फारच कमी आहे.
4) योगायोगाने 15 ते 20 वर्षे वयाच्या कोणाला हा कंटेंट सापडलाच, तर असल्या पाणीकम - अंकीलछाप कंटेंट ला हसून पुढे जातील
5) उद्या जर लोकांना हा कंटेंट आवडला आणि तसेच लिहायची लाट आली, आणि पहिले पान यानेच भरून गेले तर???
काही लोकांना राजकारणाचा तीव्र तिटकारा आहे, निवडणूक सुमारास राजकारण विषयाची लाट येते, मग ती लोक काय करतात? कंटेंट टाळून पुढे जातात? की राजकारणावर लिहू नका सांगतात?
6)शेवटी मायबोली हे कमर्शिअल संस्थळ आहे, (भले ते फायद्यासाठी चालवले जात नसेल) ज्या कंटेंट मुळे इकडे जास्त ट्रॅफिक वाढेल, तो (कायदाबाह्य नसलेला) कंटेंट Admin वापरातील. Who knows, उद्या अशा गोष्टींचा वेगळा टॅब बनेल. Happy

Saying that ,
लोक इकडे प्रतिसाद द्यायला सुध्दा कचरत आहेत असे मला वाटते. (कारण प्रत्येक ID ची एक विशिष्ट इमेज लोकांच्या डोक्यात आहे, किंवा कित्येक ID ना लोक प्रत्यक्ष ओळखतात.. या गोष्टीचे किती READ झाले ही माहिती Admin नि दिली तर चित्र जास्त स्पष्ट होईल.

>>>>>>30 +असावे
मला तर एकंदर वाटते वयाचा पल्ला ४० ते ९० असावा.

>>>>>>लोक इकडे प्रतिसाद द्यायला सुध्दा कचरत आहेत असे मला वाटते.
काही जणांना 'बीन देअर, डन दॅट' आता पैलतिरी डोळे लागले - असेसुद्धा वाटत असेलच की ..... Wink हाहाहा

मला पर्सनकी तो लंगोट पाहून , वाचावेसे वाटले नाही. आणि दिवसाढवळ्या सॉफ्ट एरॉटिका जास्त आवडतात. Happy

तुम्ही माझ्या धाग्यावरती रिक्षा फिरवलीत त्याचे उट्टे Happy -

"Intimate kisses" पुस्तकातील काही erotic कविता धाग्याची सुरुवात फार बोअरिंग केलेली आहे पण या पुस्तकातील, कविता फार सुंदर आहेत. बार्न & नोबल्स मध्ये बरेच वेळा उभ्या उभ्या वाचून शेवटी हे पुस्तक विकत घेतले. फार फार आवडते पुस्तक आहे आणि म्हणुनच आवडत्या वक्तीलाच भेट म्हणुन दिलेले आहे.

>>>> पर्सनकी तो लंगोट पाहून , वाचावेसे वाटले नाही. >>>>
40 ते 90 वयोगटातल्या लोकांना थाँग explain करण्याऐवजी photo लावला आहे :p

>>>>>दिवसाढवळ्या सॉफ्ट एरॉटिका जास्त आवडतात. >>>>
Admin मायबोलीला dark mode introduce करा बाबा, म्हणजे लोक काही कंटेंट रात्री वाचतील .

सॉफ्ट इरोटिका बेफिकिरांचा किल्ला आहे.

पुस्तकाच्या माहिती बद्दल थॅन्क्स
आणि अभिप्रायाबद्दल धन्यवाद

>>>>>थाँग explain करण्याऐवजी
धिस इज नॉट थाँग. थाँग मीन्स बट फ्लॉस. फार थिन असतो थाँग.

मायबोलीवर Erotica असावी का? माझ्यापुरते उत्तर - नसावी.
जालावर फ्री, पेड दोन्ही प्रकारात असे साहित्य उपलब्ध आहे. लायब्ररीतही आहे, म्हणून मग मालबोलीवर असले तर काय झाले असे वाटू शकतेच पण मायबोलीचा स्वतःचा असा जो ठसा आहे त्याच्याशी ते विसंगत वाटेल. अर्थात हे खाजगी मालकीचे संस्थळ आहे तेव्हा काय तो निर्णय अ‍ॅडमिन घेतील.
या कथेबद्दल बोलायचे तर एक Erotica पाडायचीच -ते ठरवून लेख, कविता पाडतात, तशा प्रकारचे लेखन वाटले. Erotica is a very difficult genre.

हो this is not exact thong
पण त्यात खोलात न शिरणे श्रेयस्कर Happy

छान लिहिली आहे.
स्वाती२ चे ' पाडली' आहे म्हणणे ही पटले. एकदम डायरेक्ट एम समोर ठेवून ध्येयाकडे वाटचाल टाईप लिखाण झालं आहे.
बाकी फिफ्टी शेडस चे म्हणणे पटले. एरोटिका माबोवर ( प्रमाणात) असाव्या. उद्या फक्त त्याच आल्या तर! इ. वेळ आलीच तर तेव्हा काय ते बंधन घालावे. पहिली किंवा एका हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या त्या असतील तर उगा चिंता करत बसू नये.

स्वाती2 आणि अमितव ,
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
Point taken
1) पहिल्याच ओळीत Erotica आहे असा क्लेम केल्याने एक टोन सेट झाला असावा. पहिला परिच्छेद नसता तर कदाचित वेगळे वाटले असते.
2) पहिल्या draft वर अजिबात काम न करता टाकले आहे हे ही खरे. 2 दिवसात कथा उडते की टिकते त्याप्रमाणें लेखन प्रयत्न होतील.

स्वाती_आंबोळे, thank you

अजुन एक - ही फार पुरुषी दृष्टीकोनातून लिहीलेली कथा आहे. एखाद्या स्त्रीने भयंकर म्हणजे प्रचंड वेगळी लिहीली असती. जमल्यास मी एखादी एरॉटिका लिहीन. पण सुचली तरच.

धनश्री,
कथा पुरुषाच्या अनुभवाची आहे.
पण कल्पना आवडली, हीच कथा निकिताची म्हणून लिहिली तर वेगळी होईल.

And you are welcome, may the tribe grow Happy

स्वाती2, दुव्याबद्दल धन्यवाद

>> मायबोली हा मुक्त ( वयोमर्यादा शिथील - लहान मुले देखील अ‍ॅक्सेस करू शकतील असा--- हल्लीच्या डिजिटल जगात त्यांना मुक्त प्रवेश असतो) कट्टा असल्याने हे लिखाण इथे नसावे असे माझे मत आहे. <<

furrrrrrrrrrr. काहीही.

आपली मुले हे वाचत बसतील हा फारच क्यूट कॉन्फिडन्स आहे तुम्हाला. सर्व प्रकारचे प्रॅक्टिकल त्यांना दोन कीवर्डसरशी उपलब्ध आहे. ते एवढे वाचत बसण्यात काडीचाही वेळ दवडणार नाहीत. खटक्यावर बोट जाग्यावर पलटी.

1) गोष्टीच्या सुरवातीला स्पष्ट डिस्क्लेमर दिले आहे.
>>>>>>
जर मायबोलीवर असा कंटेंट चालत असेल तर मग पुढे जाऊन डिस्क्लेमर द्यावे हा नियम किंवा पद्धत होईल. पण जर असा कंटेंट चालतच नसेल तर हा मुद्दाच बाद झाला.

.

2) मायबोलीचे सरासरी वय 30 +असावे त्यामुळे पहिले डिस्क्लेमर वाचून ज्यांना हा कंटेंट टाळायचा आहे ते सहज टाळू शकतात.
>>>>
सरासरी वयाचा काय संबंध?
घरात आजी आजोबांमुळे सरासरी वय ३०+ होत असेल तर नातवंडांनी काही बघितले तरी चालते असे नाही ना होत. नाहीतर उद्या मी मुलीला सोबत घेऊन धुरंदर बघायला गेलो असतो. आमचे सरासरी वय 18+ आहे म्हणत Happy

.

3) सध्याची मराठीची परिस्थिती पाहता 18-20 पेक्षा कमी वयाची मंडळी इंटरनेटवर मराठी कंटेंट शोधायची शक्यता फारच कमी आहे.
>>>>>
शक्यता कमी आहे. शून्य नाही. मायबोलीकरांची मुलेच उद्या आपले आईबाबा काय एवढे मायबोलीवर करतात म्हणून फिरकले तर हे वाचन्याची शक्यता आहे. कसे react करतील ती नंतरची गोष्ट. पण शक्यता आहे हा मुद्दा.
किंबहुना मराठी भाषा जपायला आणि आपल्या मुलांना मराठी वाचनाची सवय राहायला त्यांना आपण सोशल मिडिया वर काही रीफर करत असू तर ते मायबोली असायला हवे. हे या संकेतस्थळाचे भविष्यातील लक्ष्य हवे असे वाटते.
.

4) योगायोगाने 15 ते 20 वर्षे वयाच्या कोणाला हा कंटेंट सापडलाच, तर असल्या पाणीकम - अंकीलछाप कंटेंट ला हसून पुढे जातील
>>>>>>>
फार जनरलाईज स्टेटमेंट आहे. सगळ्याच मुलाना एका गटात घेणे चुकीचे आहे.

दुसरी गोष्ट म्हणजे ती मुले आपल्या घरी लॅपटॉपवर पॉर्न का बघत असेना, पण म्हणून ते मायबोलीवर असावे का हा पूर्णपणे वेगळा मुद्दा झाला.
उद्या म्हणाल शालेय अभ्यासक्रमात सुद्धा असे धडे ठेवा नाहीतरी आजकालची मुले असले वाचतातच.

.

5) उद्या जर लोकांना हा कंटेंट आवडला आणि तसेच लिहायची लाट आली, आणि पहिले पान यानेच भरून गेले तर???
>>>>>>>
तर यातून मला स्वतःला एका पैश्याचा फायदा तोटा नाही. ज्यांना आहे ते ठरवतील म्हणून तर मी माझे मत मांडून निर्णय त्यांच्यावर सोपवून खाली बसलो आहे Happy

.

काही लोकांना राजकारणाचा तीव्र तिटकारा आहे......
>>>>>
मला अश्या साहित्याचा तिटकारा नाही. ते इथे असणे उचित आहे की नाही हा प्रश्न आहे.
सांगायचा मुद्दा असा की ही माझी आवड नाही म्हणून विरोध करत आहे असे नाहीये. याचे परिणाम काय होतील त्या शक्यता व्यक्त करत आहे.

.

6)शेवटी मायबोली हे कमर्शिअल संस्थळ आहे, (भले ते फायद्यासाठी चालवले जात नसेल) ज्या कंटेंट मुळे इकडे जास्त ट्रॅफिक वाढेल, तो (कायदाबाह्य नसलेला) कंटेंट Admin वापरातील. Who knows, उद्या अशा गोष्टींचा वेगळा टॅब बनेल. Happy
>>>>>>>

छान, वेगळा टॅब बनला आणि तो मूळ मायबोलींपासून वेगळाच राहिला तर तो अर्धा मीच भरायचा प्रयत्न करेन. तसेही मी दरवर्षी पिकनिकला गेलो की मित्रांना ज्या स्टोरी सांगतो तेव्हा ते हेच डिमांड करतात की लिहीत का नाहीस..

मायबोलीवर erotica यायलाच पाहिजे..
पण दर्जेदार पाहिजे. हे असं नको..
कॉर्न साईटवर विचारतात तसं वय सदस्यत्व घेतानाच विचारा, आणि 18+ कंटेंट 18+ लोकांनाच दिसेल अशी सोय करणे फार कठीण नसावे.

बबड्या cool,
आपले म्हणणे नि:सदिग्धपणे मांडल्या बद्दल धन्यवाद.

नाव वाचूनच कथा वाचायचा विचार सोडून दिला होता. तरीही, सध्या सारकॅस्टीक (नावाच्या) कथांचं पेव फुटलं आहे. या विचारानं कथा उघडली. पण सुरवातीची सूचना वाचून कथा सोडून दिली.
एखाद दिवसानं बरेच प्रतिसाद बघून प्रतिसाद उघडले. बऱ्या आयडींनी बऱ्या प्रतिक्रिया दिलेल्या दिसल्या. तोवर कथा संपूर्ण स्वरूपात अवतरली होती. वाचली. भावली नाही. सरधोपट होती.
ह्या असल्या कथा, कादंबऱ्या शाळेच्या दिवसांपासून वाचल्या आहेत. इंटरनेट आलं आणि मग तर काही धरबंधच राहिला नाही. आणि मी काही सोवळा नाही!
मी सोवळा नाही. तरीही उदाहरणार्थ देवळात अंघोळ न करता जाणं हा व्यवहार अशिष्ट वाटतो, पटत नाही. त्यामुळे माझी भूमिका या अशा गोष्टी इथे नसल्या तरी चालेल हीच राहील.
मायबोली हे गाव लइ न्यारं आहे. त्याला गरम शिणगार सोसंना हे माझं मत आहे.
तरीही कोणाला हा प्रकार हवाच असेल, ॲडमिन यांना मान्य असेल तर या प्रकरणाला एक वेगळा ग्रुप करावा. जसा मी इथला सगळा राजकीय कोलाहल टाळू शकतो, तसं हेही डोळ्याआड करता येईल.

>>>>> furrrrrrrrrrr. काहीही.>>>> furrrrrrrrrrr. काहीही.!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
मग टाका पोर्न देखील इथे
ती पोरं काही इथं फटकणार नाहीत आणि इतरांची स्वीकृती गृहित.....
फ़ोटो पण टाका.....

नावातच इरॉटिका आहे म्हंटल्यावर दिसल्यादिसल्या उघडला होता धागा पण तेव्हा नंतरचा भाग नव्हता बहुतेक. पण नंतर काल वाचला पुढचा भाग. जमली आहे. अगदी साध्या शिष्टसंमत मसाजचाही काही अनुभव नाही पण मसाजचे वर्णन व प्रतिक्रिया हे दोन्ही बिलिव्हेबल वाटले. शेवट सूचक आहे त्यामुळे पुढच्या कथेबद्दल कुतूहल डोक्यात राहते.

सुरूवातीचे जिममधले डिटेलिंग तेथे नेहमी वेट्स करणार्‍याने लिहील्यासारखे वाटते. असे डिटेलिंग जनरली आवडते.

काही मराठी शब्द वाचताना खडा आल्यासारखे वाटले. पण तो या लेखनापेक्षा मराठीतच सहज सोपे शब्द प्रचलित नाहीत, याचा आहे. त्यामुळे अशी वर्णने एकदम Crass तरी वाटतात, नाहीतर लैंगिक शिक्षणात वापरले जाणारे फॉर्मल व बोअर शब्द तरी वाटतात Happy मात्र त्या आधी जिममधली भाषा थोडी अनावश्यक वाटली, जरी आजकाल पब्लिक प्रत्यक्षात बोलताना ते सहज बोलत असले तरी. त्या शब्दांचा कथा इरॉटिक असण्याशी काहीच संबंध वाटला नाही, त्यामुळे तेथे सभ्य भाषाही चालली असती.

माबोला असले काही वर्ज्य वगैरे नसावे असे मला वाटते. वेगळा ग्रूप जरूर असावा. आणि पाहिजे तर स्पेसिफिक शब्द अ‍ॅडमिननी सेन्सॉर करावेत.

Pages