तर या सगळ्याची सुरुवात झाली वाड्यावरच्या गप्पा या गप्पांच्या पानावर. कधीतरी सहज म्हणून मी एका सजवलेल्या fruit dish चा फोटो टाकला. सगळ्यांनी बळेच का होईना कौतुक केले. त्याने मला चांगलाच हुरूप आला. फळे तर मी रोजच कापतो मग वाड्यावर फोटो टाकायला वेगवेगळ्या सजावटी करायला लागलो.
सध्या वाड्यावर फोटो टाकत नसलो तरी माबोच्या कायप्पा गृपवर नियमित पणे फोटो टाकतो. कोणतीही गोष्ट सातत्याने केली की त्यात कधी ना कधी by chance चांगले output निघतेच. त्याप्रमाणे काही काही वेळा मला आवडतील अशा सजावटी हातून घडून गेल्या. अनेकदा बायको पण शेजारी काम करत असते ती पण चांगले बदल सुचवते, सजावटीला मदत करते.
असेच टाईमपास म्हणून करता करता चांगल्या झालेल्या सजावटींची ही छोटीशी झलक......
(फोटो मोबाईलवरुनच घाईगडबडीत काढलेले असतात, गोड मानून घ्या)

.

.

.

.


.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.
.

.
.
.
.
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

मला एकही फोटो दिसत नाहीय.
मला एकही फोटो दिसत नाहीय. वाड्यावर पाहिले होते. आता परत तिकडे सुरु करा
साधनाला मम!
साधनाला मम!
ओह!
ओह!
मी https://www.maayboli.com/node/62955 या धाग्यावरील गूगल फोटो ची क्लुप्ती वापरून टाकायचा प्रयत्न केला.
असो.
ॲडमिनला धागा उडवायची विनंती करतो.
मला सगळे फोटो उत्तम दिसतायत.
मला सगळे फोटो उत्तम दिसतायत.
सजावट फारच छान.
वाड्यावर ही बघितले होतेच पण इथे सलग बघायला खूपच मजा आली.
मलाही फोटो दिसत नाहीत
मलाही फोटो दिसत नाहीत
धागा उडवु नका. फोटो का दिसत
धागा उडवु नका. फोटो का दिसत नाहीयेत ते अॅडमिनला कळत असेल तर बघा.
पुन्हा अपलोड करा फोटो.
पुन्हा अपलोड करा फोटो.
कधी कधी असे काही झाले कि भरपूर प्रतिसाद येतात.
मी एकदा स्टेजवरून गाणं म्हटलं होतं, एकाने समोरासमोर भेटल्यावर मला अभिप्राय दिला होता.
" स्पीकर फाटला होता का ? काहीच ऐकू येत नव्हतं " एकदा मित्राने काही अप्रतिम फोटो काढले होते. त्याला एकाने विचारलेलं कि "कॅमेरा कुठला आहे ?" सबब, फोटो अपलोड केल्यानंतर प्रतिसाद देईनच असे नाही.
ॲडमिनला धागा उडवायची विनंती
ॲडमिनला धागा उडवायची विनंती करतो.>>>>>>> अतरंगी, धागा नको उडवू. ॲडमिनला विचार.
मलाही फोटो दिसत नाहीयेत, पण
मलाही फोटो दिसत नाहीयेत, पण धागा उडवू नका. Admin ची मदत घ्या.
फोटो दिसत नाहीत. पण
फोटो दिसत नाहीत. पण सृजनशीलतेची परिसीमा असे म्हणून आपणच मर्यादा का घालून घ्या?
फोटो शेअर केलेले नाहियेत.
फोटो शेअर केलेले नाहियेत. कुठूनही फोटो एंबेड करताना सर्वप्रथम तो "Shared to Public" असावा लागतो. गूगल फोटोज मधे 'Shared' अशा नावाने नवीन अल्बम तयार करा. त्या अल्बमच्या सेटिंग मधे लिंक शेअरिंग चा ऑप्शन ऑन करा. म्हणजे तो अल्बम पब्लिक शेअर होईल.

.
.
आता या अल्बम मधे जे फोटो तुम्ही टाकाल ते आपोआप शेअर होतील.
नाही दिसत एकही फोटो.
नाही दिसत एकही फोटो. वाड्यावरचे आठवून समाधान मानतेय..
धागा आला हे बेस्ट
धागा आला हे बेस्ट
फोटो दिसत नाहीयेत
सुनिल तपशीलवार आयडिया देतात फोटो अपलोड आणि दिसणे साठी
धागा नको उडवू
फोटो टाक सुनिल ह्यांनी सांगितलं आहे तसे करून
मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे
मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे नवलच म्हणायचं.
निळे डोळे आहेत का?
निळे डोळे आहेत का?
फोटो दिसत नाहीयेत मलाही
फोटो दिसत नाहीयेत
मलाही
निळे डोळे आहेत का?
निळे डोळे आहेत का?

फोटो नाही दिसत.
फोटो नाही दिसत.
>> मलाच कसे दिसतायत एकटीलाच
>> मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे नवलच म्हणायचं
मनीमोहोर तुम्ही मायबोली आणि गूगल दोन्ही लॉगिन केलेलं असावं. त्यामुळे तुम्हाला फोटो दिसतात. गूगल मधून लॉग आऊट करा. तुम्हालाही नाही दिसणार फोटो.
ज्यांना फोटो पहायचे आहेत त्यांनी ज्या ब्राउझर मधे मायबोली उघडलं आहे त्या मधेच तुमचं गूगल अकाऊंट लॉग इन करा. फोटो दिसतील.
मलाही फोटो दिसत नाहीयेत
मलाही फोटो दिसत नाहीयेत
सुनील, मी मायबोली आणि गुगल
सुनील, मी मायबोली आणि गुगल दोन्हीवर logged in आहे, तरीही मला फोटो दिसत नाहीयेत.
सेम हिअर.
सेम हिअर.
फोटू हायत का नाय या वर चर्चा
फोटू हायत का नाय या वर चर्चा चाललीय, पुन्न्यान्दा करा की अपलोड!!
फोटो न दिसता इतके प्रतिसाद..
फोटो न दिसता इतके प्रतिसाद..
तर फोटो असल्यावर किती येतील ?
करा त्रैराशिक ..
मनीमोहोर, पुण्यवान आहात.. हे
मनीमोहोर, पुण्यवान आहात.. हे फोटो फक्त त्यांनाच दिसतात म्हणे
ममो यांच्याकडे दिव्य दृष्टी
ममो यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे.
"माझ्या सृजनशीलतेची परिसीमा" धाग्याने आता "माझ्या सहनशीलतेची परिसीमा" गाठली आहे
हा घ्या एक वानगी दाखल, सगळेच
ममो यांच्याकडे दिव्य दृष्टी आहे. हाहाहा
हा घ्या एक वानगी दाखल, सगळेच छान आहेत पण मला हा आवडला कारण साधं दिसलं तरी नाक , डोळे इतके छान कट करण कठीण आहे.

मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे
मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे नवलच म्हणायचं.>>
मन सुद्ध तुमचं, दृष्टी आहे पृथिवीमोलाची..
(No subject)
मला ही दिसत नाही आहेत.
आता या अल्बम मधे जे फोटो
आता या अल्बम मधे जे फोटो तुम्ही टाकाल ते आपोआप शेअर होतील.
Submitted by सुनील. on 18 March, 2026 - 11:13>>>> +१००
मलाच कसे दिसतायत एकटीलाच हे नवलच म्हणायचं.>> तुमचा आयडी त्यांच्या जीमेलला ऍड असेल, आणि ते स्पेसिफिक फोटो असेलेले फोल्डर तुमच्या जीमेल आयडी सोबत शेअर केलेले असेल आधीच
Pages