फार्स विथ द डिफरंस
तुम्ही फार सिरिअसली घेताय बुवा. सर बोलले काय आणि तुम्ही लगेच ते टेस्ट ट्यूब मध्ये टाकलत.
ठीकाय जो वादा किया है, वो निभाना पडेगा.
आचार्य अत्रे यांची क्षमा मागून
शाखा सारखा अभिनेता पुघील दहा हजार वर्षे होणे नाही.
शाहरुख एक हाडाचा कसलेला अभिनेता असला तरी त्याचे कलागुण आणि कार्यक्षेत्र केवळ अभिनयापुरते सिमीत नाही. त्याची तुलना समकालीन आमिर, सलमान, अक्षय यांच्याशी करताना, किंवा नव्या पिढीतील हृतिक, रणबीर, शाहीद, रणवीर यांच्याशी करताना, किंवा मागच्या पिढीतील अमिताभ दिलीपकुमार यांच्याशी करताना... बरेचदा या सर्वांचा अभिनय, त्यांनी पडद्यावर साकारलेले कॅरेक्टर, त्यांच्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिस रेकॉर्ड... वगैरे वगैरे हेच मुद्दे ध्यानात घेतले जातात.
पण शाहरुख यापलीकडे जो काही पसरलेला आहे, आणि त्यामुळे त्याचे जे काही स्टारडम, त्याचा ऑरा तयार झाला आहे. तो कुठेच नोंदवला जात नाही. कारण त्याची नोंद घेताच तो वरील सर्व नावांच्या फार पलीकडे कित्येक प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका वेगळ्याच आकाशगंगेत निघून जातो जिथला तो अनभिषिक्त बादशहा आहे.
त्याच्यातील अश्या कैक कलागुणांची आणि पराक्रमाची चर्चा करायला हा धागा वापरूया
धाग्याचे टारगेट किमान १००० प्रतिसाद आहे.
पण ते डोक्यात नको ठेवूया किंवा त्याला किती वेळ लागेल हे देखील नको मोजूया.
शाहरुखला देव शंभर वर्षांचे आयुष्य देईल. तोपर्यंत इथे त्याच्याबद्दल लिहावे असे पराक्रम तो गाजवत राहील आणि आपण त्याचे चाहते कितीही लिहीत राहिलो तरी मन भरणार नाही याची खात्री आहे. त्यामुळे मोजकेच पण छान छान लिहूया
अहो केशवकूल तेच नको आहे.
१००० प्रतिसाद होतील पण ते आपले टारगेट नाहीये.
स्वयंभू देव प्रकट व्हावा तसे धागा निघाला आहे तर त्याचा योग्य वापर करूया.
इथे शाहरुखला स्टारडम प्राप्त करून देणारे त्याचे सारे कारनामे लिहूया. त्याच्या आयकॉनिक भूमिका आणि सीन याची चर्चा करूया. त्याच्या मुलाखती आणि अवॉर्ड शो मधील क्लिप शेअर करूया. त्याला मिळालेले इतर मानसन्मान आणि जगभरात असलेली त्याची क्रेझ सर्वांना कळू दे या धाग्याच्या निमित्ताने.
ओके तर मग हे घ्या.
EDI survey reported that seven of the top ten Hindi films in the U.K. from 1989 onward starred Shah Rukh.
बॉलीवूड पश्चिमेत पॉप्युलर करण्यात SRK चा मोठा सहभाग आहे,

धाग्याबद्दल धन्यवाद फाविद !

@ मायबोलीकर लोकहो,

अरे सर मी एकटाच १००० पर्यंत
अरे सर मी एकटाच १००० पर्यंत नेईन, पण आत्ता थोडे काम आहे तो पर्यंत तुम्ही बाजू लावून धरा.
अहो केशवकूल तेच नको आहे.
अहो केशवकूल तेच नको आहे.
१००० प्रतिसाद होतील पण ते आपले टारगेट नाहीये.
स्वयंभू देव प्रकट व्हावा तसे धागा निघाला आहे तर त्याचा योग्य वापर करूया.
इथे शाहरुखला स्टारडम प्राप्त करून देणारे त्याचे सारे कारनामे लिहूया. त्याच्या आयकॉनिक भूमिका आणि सीन याची चर्चा करूया. त्याच्या मुलाखती आणि अवॉर्ड शो मधील क्लिप शेअर करूया. त्याला मिळालेले इतर मानसन्मान आणि जगभरात असलेली त्याची क्रेझ सर्वांना कळू दे या धाग्याच्या निमित्ताने.
ओके तर मग हे घ्या.
ओके तर मग हे घ्या.
EDI survey reported that seven of the top ten Hindi films in the U.K. from 1989 onward starred Shah Rukh.
बॉलीवूड पश्चिमेत पॉप्युलर करण्यात SRK चा मोठा सहभाग आहे,
In South Africa, Kuch Kuch
In South Africa, Kuch Kuch Hota Hai raked in more money than Titanic.
Dilwale was the first Indian
Dilwale was the first Indian film to gross over ₹300 crore worldwide despite facing a direct box office clash with another major release
दिलवाले किती का टुकार सिनेमा
दिलवाले किती का टुकार सिनेमा असेना, पण जागतिक विक्रम केलाय!
केशव कूल, जावेद
केशव कूल, जावेद
Yess शाहरुख जगात भारताची ओळख आहे.
आणि आता तर कोणी जगातला सर्वात श्रीमंत कलाकार (richest actor in the world) म्हणून सर्च केले तरी शाहरुखचे नाव त्यांना अग्रस्थानी सापडेल
दिल्लीच्या एका मुलाने बॉलीवूडमध्येच आपले साम्राज्य नाही स्थापले तर तो आज जगभरातील रसिकांच्या मनावर राज्य करत आहे.
दिल्लीच्या एका मुलाने

>>
सहमत.