अप्रतिम !हत्ती, मोर ,बदकं अगदी हुबेहूब काढलेत रांगोळी वाटतच नाही पोस्टर वाटतंय .
@सुहासिनी सुरेख रांगोळ्या .दिव्यांची लयलूट दिसतेय रंगोळ्यांत पहिली आणि तिसरी दिव्याची फार आवडली त्यात दिवा लावल्याने मस्त प्रकाश पडलाय. कॉपी करू काय....
@सिमरन धन्यवाद !!
दिव्यांची लयलूट दिसतेय रंगोळ्यांत >>>> दिवाळी आहे तर दिवे लावायलाच हवेत ना
पहिली आणि तिसरी दिव्याची फार आवडली त्यात दिवा लावल्याने मस्त प्रकाश पडलाय. कॉपी करू काय.... >>> करा ना
किती सुंदर रांगोळ्या! या पुसुन टाकताना खूप वाईट वाटेल.>> आधी वहायच माझ्या सोबत अस..
आता नाही काही वाटत.. पूसली नाही तर परत कशी काढणार असा विचार करते मी.
Submitted by @Shraddha on 5 November, 2025 - 12:41
सुंदर रांगोळ्या..!
सुंदर रांगोळ्या..!
हत्तीची रांगोळी अप्रतिम.!
सुंदर!हत्ती आणो मोराची
सुंदर!हत्ती आणो मोराची रांगोळी विशेष आवडली
छान आल्या आहेत सगळ्याच
छान आल्या आहेत सगळ्याच रांगोळ्या.
हत्तीची रांगोळी काय सुंदर आली
हत्तीची रांगोळी काय सुंदर आली आहे!
धन्यवाद
धन्यवाद
छान रांगोळ्या
छान रांगोळ्या
फारच छान सर्वच रांगोळ्या.
फारच छान सर्वच रांगोळ्या.
हंसचही चोच गोड आहे. मला हंस
हंसचही चोच गोड आहे. मला हंस आवडला सर्वात. पण अन्य सर्वही सुंदरच आहेत.
माझ्या रांगोळ्या
माझ्या रांगोळ्या





माझ्या रांगोळ्या
माझ्या रांगोळ्या





काय एकसे बढकर एक रांगोळ्या
काय एकसे बढकर एक रांगोळ्या आहेत. वाह!
सुंदर सांगोळ्या ..
सुंदर रांगोळ्या .... 👌
धागा माबोकर रांगोळ्यांसाठी आहे, पण फिनीक्स मार्केट सिटी मॉल- कुर्ला इथली एक रांगोळी डकवली तर चालेल का??
होय. डकवा.
होय. डकवा.
By - भाग्यश्री देशपांडे
By - भाग्यश्री देशपांडे
या पुण्याच्या आहेत.
अप्रतिम !हत्ती, मोर ,बदकं
अप्रतिम !हत्ती, मोर ,बदकं अगदी हुबेहूब काढलेत रांगोळी वाटतच नाही पोस्टर वाटतंय .
@सुहासिनी सुरेख रांगोळ्या .दिव्यांची लयलूट दिसतेय रंगोळ्यांत
पहिली आणि तिसरी दिव्याची फार आवडली त्यात दिवा लावल्याने मस्त प्रकाश पडलाय. कॉपी करू काय....
@सिमरन धन्यवाद !!
@सिमरन धन्यवाद !!
दिव्यांची लयलूट दिसतेय रंगोळ्यांत >>>> दिवाळी आहे तर दिवे लावायलाच हवेत ना
पहिली आणि तिसरी दिव्याची फार आवडली त्यात दिवा लावल्याने मस्त प्रकाश पडलाय. कॉपी करू काय.... >>> करा ना
धन्यवाद सर्वांना... खूप सुंदर
धन्यवाद सर्वांना... खूप सुंदर आहेत रांगोळया सुहासीनी..
छान आहेत
छान आहेत
(No subject)
खूपच सुंदर रांगोळ्या सुहासिनी
खूपच सुंदर रांगोळ्या सुहासिनी
धन्यवाद सर्वांना !!
धन्यवाद सर्वांना !!
@श्रद्धा.. सगळ्याच रांगोळ्या सुरेख आहेत, हत्ती आणि हंस खूप सुंदर !!
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
सुंदर आहेत सगळ्याच रांगोळ्या.
(No subject)
दिवाळीतील सर्वात आवडती गोष्ट
दिवाळीतील सर्वात आवडती गोष्ट रांगोळी. इथे सगळ्याच्या एवढ्या अप्रतिम रांगोळ्या पाहून हे फोटो टाकावे वाटले .
(No subject)
खूप सुन्दर रांगोळया आहेत
खूप सुन्दर रांगोळया आहेत संदीप
आई ग्गं किती गोड रांगोळ्या
आई ग्गं किती गोड रांगोळ्या आहेत.
(No subject)
किती सुंदर रांगोळ्या! या
किती सुंदर रांगोळ्या! या पुसुन टाकताना खूप वाईट वाटेल.
किती सुंदर रांगोळ्या! या
किती सुंदर रांगोळ्या! या पुसुन टाकताना खूप वाईट वाटेल.>> आधी वहायच माझ्या सोबत अस..
आता नाही काही वाटत.. पूसली नाही तर परत कशी काढणार असा विचार करते मी.
Pages