रांगोळ्या

Submitted by jui.k on 23 October, 2025 - 19:58

या दिवाळीत मी काढलेल्या रांगोळ्या...
तुमच्या रांगोळ्यांचे पण फोटो येऊद्यात
Screenshot_2025-10-24-05-19-16-16_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-17-55-05_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-18-34-98_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-18-53-17_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-19-30-57_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-20-25-55_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-18-22-05_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg
.
Screenshot_2025-10-24-05-18-09-61_99c04817c0de5652397fc8b56c3b3817.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर !
आणि फार क्लिष्ट नसल्याने कॉपी कराव्यात अश्या आहेत.

केया, काय वळणदार लिहिले आहे. पान फारच खरं वाटतंय.
सुरेख! Happy
प्राजक्ता आणि श्रद्धा, भारीच आहेत रांगोळ्या. मोराचा तर गालिचा वाटतो आहे. सगळ्याच आवडल्या. Happy

सगळ्यांच्या रांगोळ्या आवडल्या.
केयाचं अक्षर अगदी वळणदार आहे. त्या अक्षराने रांगोळीला शोभा आली आहे.

सगळ्यांच्या रांगोळ्या मस्त आहेत. हल्ली युट्यूबवर बरेच व्हिडीयो येतात रांगोळ्यांचे, ते भारी वाटतात बघायला.
माझी आई जवळ जवळ रोज रांगोळी काढते. दिनविशेषाप्रमाणे काढते किंवा मग साधी (फुलं, पानं, पक्षी, निसर्ग) अश्या काढते. त्यातल्या दिवाळीला काढलेल्या आणि बाकी काही.
*
वसुबारस:
Vasubaras.jpg
*
पाडवा:
Padwa.jpg
*
गजानन महाराज प्रकट दिनः
Gajanan.jpg
*
महिला दिनः
Mahila din.jpg
*
महशिवरात्री:

*
मकर संक्रातः
Sankranta.jpg
--
Sankranti.jpg
*
Christmas.jpg
*
(धागाकर्तीने दिवाळीच्या टाका असं सांगितलं होतं पण बाकीही हाताशी होत्या त्या अपलोड केल्यात. त्या वेगळ्या धाग्यावर हलवायच्या असतील तर सांगा. Happy )

धन्यवाद सगळ्यांना Happy
प्राजक्ता मोरांची रांगोळी सुंदर..
केया अक्षर सुंदर आहे तुमचे मला अजून रांगोळी वर वळणदार लिहिता येत नाही..
पराग सुंदर आहेत रांगोळ्या स्पेशली पाडव्याची.

पराग, आई कलाकार आहे. मला गजानन महाराज प्रकटदिनाची आवडली. रांगोळीत चेहरा काढणं सोपं नाही.

मस्तच रांगोळ्या. काकूंनी प्रगट दिनाची फारच छान काढली आहे. आणि संक्रांतीचे दागिने पण सुंदरच.

Pages