हा धागा झाडे, पाने, फुले, फळे ह्यांची प्र. चित्रे, त्याविषयीची काही माहिती किंवा किस्से यांसाठी.
वर्षा चा पक्षांचा धागा बघताना जाणवलं की अशी झाडांची आणि अर्थात त्याबरोबर पानं , फुलं, फळ यांचाही एखादा एकत्रित साठा असेल तर..
बऱ्याच धाग्यांवर. कारण कारणाने अनेक जण असे फोटो / माहिती शेअर करत असतात.
**"
सेंट लुईस च्या बोटॅनिकल गार्डन मध्ये घेतलेले काही फोटो.
ही अशी बेल सारखी/ उलटी टांगलेली फुले पहिल्यांदाच बघितलेली.
इकडे जागेची मुबलकता असल्याने कितीतरी एकर्स वर ही पसरलेली आहे.
त्यांनी रेनफोरेस्ट, वाळवंट असे काही बंदिस्त विभाग केले आहेत त्यात प्रत्येकी त्या प्रकारची झाडे, झुडपे वाढवली आहेत.
त्याव्यतिरिक्त जापनीज गार्डन, Herb गार्डन ही आहेत.
सगळ्यात आवडलं ते म्हणजे तिकडचं तळ..
तुम्ही त्या भागात गेला असाल, वेळ असेल तर ३-५ तास घालवायला चांगली जागा ...
Bears' breech ( Google वरून नाव मिळालं)
---
---
साधारण लिली पण रंग इतका मनमोहक होता ...
---
रेन फॉरेस्ट मध्ये मोठ्या पानांची झाडे आढळतात ... एक निरीक्षण.

---
अगं निसर्गाच्या गप्पा नावाचा
अगं निसर्गाच्या गप्पा नावाचा धागा आहे. पण असू दे हा.
माझ्या घरात फ्लॉवर
माझ्या घरात फ्लॉवर व्हास मधे व्हाईट लिली असते खूपदा.घर सुगंधी होउन जाते.
धन्यवाद धनश्री आता बघितला .
धन्यवाद धनश्री आता बघितला .
माहित नाही पण आधी कधीच दिसला नव्हता तो.
बराच आधीपासून सुरू झालेला दिसतोय आणि बरेच धागे येऊन आता हात 35 वा!
चांगला धागा. तळ्याचा
चांगला धागा. तळ्याचा boardwalk छान आहे.
छान फोटो विशेषतः बोर्ड्वॉक.
छान फोटो विशेषतः बोर्ड्वॉक.
मला ती कुठल्यातरी पाणवनस्पतीची (कमळ/वॉटरलिली?) पाण्यावर तरंगणारी ताटासारखी दिसणारी पण आकाराने प्रचंड मोठी पाने असलेली वनस्पती बघायची आहे कधीपासून. यूट्यूबवर कुठल्यातरी बोटॅनिकल गार्डनमध्ये ती असल्याचं पाहिलं होतं पण कुठल्या ते लक्षात नाही.
छान, सुंदर फोटो.
छान, सुंदर फोटो.
बोर्ड वॉक मस्तच. भारी वाटत असेल चालायला.
@ वर्षा,
तुम्ही बहुतेक Giant Waterlily/ Victoria Waterlily बद्दल बोलत आहात. बऱ्याच बोटॅनिकल गार्डन मध्ये असते.
कोल्हापूरच्या शिवाजी युनिव्हर्सिटी मध्ये आणि पुण्यात डूडूळ गावात आहे.
पाण्यावर तरंगणारी ताटासारखी
पाण्यावर तरंगणारी ताटासारखी दिसणारी पण आकाराने प्रचंड मोठी पाने असलेली वनस्पती >> लाँगवूड गार्डनच्या वॉटरलिली कोर्टमध्ये आहे.
हो तिकडे होती ती Victoria
हो तिकडे होती ती Victoria giant water Lily.
आम्ही त्याविषयी बोललो पण बहुतेक फोटो नाही काढला. ताटासारखी दिसणारी मोठी पानं.
मी काढलेला / सध्या माझ्याकडे असलेला तिकडचा फोटो टाकते. त्यात wateerlilies ( कमळ) आहेत. पण माझं मुख्य लक्ष ( ह्या फोटो पुरत) चिहुलीच्या मोठ्या कलरफुल बल्ब्स कडे होतं.
---
त्या हिरवळीत हा एक दोन बुंध्यांमध्ये सापडलेला केशरट भाग, छान वाटला म्हणून फोटो घेतला.
---
गुगल करून कळलं जापनीज pine tree
----
हे Medinilla, फुलांचे झुपके उलट वाढतात म्हणजे वरून खाली .. हे पण ट्रॉपिकल झाड आहे.
https://www.smithsonianmag
https://www.smithsonianmag.com/smart-news/new-species-of-giant-waterlily...
इथले फोटो पाहाल तर भीति वाटेल. ही वनस्पती परग्रहावरून आलेली असणार!
केकू बाप रे!
केकू बाप रे!
छंदीफंदी सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
सुंदर फोटो.
धनश्री आणि कुमार१ धन्यवाद!
धनश्री आणि कुमार१ धन्यवाद!