Submitted by ललिता-प्रीति on 9 September, 2025 - 01:56
ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान बोस्टनवारीत तिथल्या माबोकरांना भेटण्याची इच्छा आहे.
(Marlborough मध्ये मैत्रिणीकडे माझा मुक्काम असणार आहे.)
१-२ नोव्हेंबरचा वीकांत मोकळा आहे.
कुणी येणार का, याची चाचपणी करण्यासाठी हा धागा.
(गटगची चाचपणी करण्यासाठी कोणत्या प्रकारचा धागा काढायचा माहिती नाही. त्यामुळे 'लेखनाचा धागा'च सुरू केला आहे.)
फक्त बोस्टनमधलेच माबोकर असं काही नाही, आसपासचे कुणी येऊ शकणार असतील त्या सर्वांनाच भेटण्याची इच्छा आहे.
२-३ तास भेटून ओळखीपाळखी, गप्पाटप्पा - असं डोक्यात आहे.
तर, इथे कृपया सांगावे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/add/event
ऋतुराज
येजातोय का?भरत
भरत
गटग करता येईल का, हे पाहण्यासाठी हा धागा काढलाय,
गटग प्रत्यक्षात ठरलं तर 'कार्यक्रम' धागा काढता येईल.
ऋतुराज येजातोय का?>>>
ऋतुराज येजातोय का?>>>
जाईल बहुतेक..
अमेरिकेला जाणार होताच तो ॲाफिसच्या कामानिमित्त…..
मी येणार. १ नोव्हेंबर
मी येणार. १ नोव्हेंबर संध्याकाळी ५ नंतर आणि २ ला १०-ते ५ एका लग्नाचे आमंत्रण आहे . पण १ ला सकाळी किंवा २ला ६ नंतर जमू शकेल.
( तसेही Marlborough मधल्या त्या मैत्रिणीकडे बर्याच दिवसात गेलो नाहीये)
कॅनडात येत्येस का? म्हणजे येच
कॅनडात येत्येस का? म्हणजे येच.
अरे व्वा, आला का धागा!
अरे व्वा, आला का धागा!
एन्जॉय करा अजय, प्रीती आणि माबोकर्स.
यायचं असेल तर नोव्हेंबरमधे टेक्सास मधे यावा, कॅनडात जून - जुलै ठीक आहे. प्रीती बॉस्टनच्या थंडीची सुद्धा तयारी करतेय. पण हे वाचून आपणच जावे का बॉस्टनला असेही होत आहे. कॅनडाचे जॅकेट ठेवलेय माळ्यावर.
ऋतुराज येजातोय का? >>>>>
ऋतुराज

येजातोय का? >>>>>नक्की तारीख ठरली की कळवा.
व्हिसा आहेच तयार. कंपनीला सांगतो तिकीट काढायला
माझे तिकीट कोणी काढत असेल तर
माझे तिकीट कोणी काढत असेल तर मी पण येते.



व्हिसा ची आणि तिथे राहण्याची काळजी करू नका.
फक्त तिकीट द्या की मी आलेच
तिकीट मुंबई ते लोगान एअरपोर्ट पाहिजे हां. स्टॉप किती पण चालतील.
अजून किती फ्लेसिबिलिटी दाखवायची
अमित व, किन्गस्टनला ये.
अमित व, किन्गस्टनला ये. तिथून एकत्र ड्राइव्ह करू.
अरे वा वा....
अरे वा वा....
नावं जमा व्हायला लागली.
अजय, मैत्रिणीने इनडायरेक्टली तुझं नाव कन्फर्म केलं होतंच
टवणे सर, येण्याचं जमवच. तुला प्रत्यक्ष भेटण्याचं अनेक वर्षांपासून मनात आहे.
अमित, टवणे सरच्या प्रस्तावावर विचार कर.
अस्मिता, येऊ शकलीस तर नथिंग लाइक इट.
ऋतुराज, होऊन जाऊ दे.
बोस्टन आणि आसपास आणखी कोण कोण, कुठे कुठे राहतं मला कल्पना नाही.
त्या माबोकरांपर्यंत हा धागा पोहोचवावा ही णम्र इनंती.
माझ्या घरापासून ८०० किलोमीटर
माझ्या घरापासून ८०० किलोमीटर आहे मार्लबरो बॉस्टन. एकट्याने एव्हडी गाडी चालवायला फार होईल. अजून कोणी आला तर नक्की येईन.
शनिवार बरा पडेल त्या दृष्टीने.
अर्रे वा! मला जमेल बहुधा.
अर्रे वा! मला जमेल बहुधा.
मी भारतात असणार त्यावेळी.
मी भारतात असणार त्यावेळी. तेव्हा जमणार नाही.
मला यायला आवडलं असतं पण
मला यायला आवडलं असतं पण बॉस्टन ट्रिप जरा जमणे अवघड वाटतेय, त्या वीक मधे इतर काही गोष्टी आहेत. तरी धागा फॉलो करेन , जमले तर उत्तमच.
मला यायला आवडलं असतं पण
मला यायला आवडलं असतं पण बॉस्टन ट्रिप जरा जमणे अवघड वाटतेय, त्या वीक मधे इतर काही गोष्टी आहेत. तरी धागा फॉलो करेन , जमले तर उत्तमच.