Submitted by अतुल. on 31 August, 2025 - 08:36
तसा तो जुना माबोकर. आणि ती सुद्धा. ववि असो वा गणेशोत्सव वा अन्य कोणताही उपक्रम असो. तो नेहमीच संयोजकांचे कौतुक करत असे. त्याचा हा स्वभाव तिला खूप आवडायचा. आणि म्हणूनच त्यांच्यात मैत्री झाली होती. आज त्या दोघांनी प्रथमच भेटायचे ठरवले होते. भेटल्यानंतर गप्पा मारता मारता बसल्या बसल्या त्याने मोबाईलवरून मायबोली गणेशोत्सव २०२५ धाग्यावर नेहमीप्रमाणे संयोजकांचे कौतुक करणारा प्रतिसाद लिहिला.
एकीकडे माबोवर संयोजकांचे तोंडभरून कौतुक करून दुसरीकडे मात्र तो तिला म्हणाला.
"हे माबो गणेशोत्सवाचे संयोजक जरा अतीच करतात, नाही?"
ते ऐकले आणि तिने विस्मयचकीत नजरेने त्याच्याकडे बघितले व म्हणाली,
"मला वाटले नव्हते, तू कधी असा वागशील!"
कारण ती स्वतःच संयोजनात होती!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हाहाहा दुटप्पी कुठचा
हाहाहा दुटप्पी कुठचा
मस्त.
छान.
छान.
मस्त!
मस्त!
मस्त! जमलीय
मस्त!
जमलीय
मस्त..
मस्त..
शशक आणि सुगम ? दांभिकतेचा कळस
शशक आणि सुगम ?
दांभिकतेचा कळस
धन्यवाद सर्वांनो
धन्यवाद सर्वांनो
@सामो, धन्यवाद 'दुटप्पी' नाव जास्त योग्य वाटले. बदल केला.
मस्त
(No subject)
मस्तच
मस्तच
(No subject)
भारी
भारी
(No subject)
>>>>>>>@सामो, धन्यवाद
>>>>>>>@सामो, धन्यवाद 'दुटप्पी' नाव जास्त योग्य वाटले. बदल केला.
जरुर अ तुल.
मस्तच
मस्तच
भारीये
भारीये
(No subject)
(No subject)
हाहाहा भारी होती. आज वाचली.
हाहाहा भारी होती. आज वाचली.
अर्रे वाह! चक्क सर्टिफिकेट
अर्रे वाह! चक्क सर्टिफिकेट वगैरे _/\_ अशा उपक्रमामुळे थोडे तरी लिहिणे होते. मागच्या वर्षीच्या गणेशोत्सव उपक्रमानंतर थेट यावर्षी लिहिले हेच खूप काही सांगून जाते. त्यामुळे माबो व संयोजक यांचे जितके आभार मानावे ते कमीच आहे _/\_
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद _/\_