हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही बघणाऱ्यांना किमान प्राईम सबस्क्रिप्शन रिन्युअल फुकट द्यावं
ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कृपया हे क्लिअर करा की फरक नक्की कितव्या मिनिटापासून आहे, म्हणजे तेवढं फॉरवर्ड करून दोन्हीचा शेवट पाहिला की काम होईल. उगाच त्यासाठी आधीचा पूर्ण भाग 2 वेळा सहन करणे नको
हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही बघणाऱ्यांना किमान प्राईम सबस्क्रिप्शन रिन्युअल फुकट द्यावं>> कालच नवर्याने ५ अ लावला होता. याच्यापुढे तर तो भुतनी पण चांगला वाटेल. आज त्याने ५ब लावला होता, पण सुरवात सारखीच दिसल्यावर परत तो अत्याचार सहन करण्याची हिम्मत नाही झाली.
सुरवात सारखीच >> शेवटची २० मिनिटे फक्त वेगळी आहेत म्हणे.
हाऊसफुल्ल आम्हाला पवित्र चित्रपट आहे. इतकी डोके बाजूला ठेवून करमणूक इतर कुठलाही चित्रपट करत नाही उगीच प्रश्न विचारायचे नाहीत, काही विचार करायचा नाही, पडद्यावरील करमणूकीला हसून घ्यायचे कितीही अ अ असेल तरी
मी विकांतला नेफीवर Havoc पहिला. टॉम हार्डी आहे. जुन्या पोलिस, मारामारी हॉलिवूड पटांसारखा आहे. स्टोरी काही फार वेगळी नाही - ड्रग्स , पैसे खाणारे पोलिस, चायनीज गँग असे सगळे आहे. पण ऍक्शन भन्नाट आहे. रक्त पाहिलेले आवडत नसेल तर अजिबात पाहू नका. पण स्पीडी पाठलाग, मारामारी, तोंडातल्या तोंडात डायलॉग असे आवडत असेल तर नक्की बघा.
रितेश नि अक्षयचे मधले मधले पंचेस जमले आहेत. ह्यापेक्षा अधिक अपेक्षा नव्हती. अ नि ब मधे शेवटची २० मिनिटांमधे थोडा बदल आहे एव्हढेच. खर तर क्लायमॅक्सचा सीन्म जॅकी चॅनच्या सिनेमासारखा अजून खुलवता आला असता.
ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कृपया हे क्लिअर करा की फरक नक्की कितव्या मिनिटापासून आहे >> २:०९:१० ला खूनी मुखवटा काढतो आणि तिथून फरक सुरु होतात. तिथून पुढची ~दोन मिनिटे. मग २:१६:०० पासून पुढची ~दोन मिनिटे. मग पुढच्या दहा मिनिटात अधून मधून खूनी बदलतो त्यामुळे बारीक-सारीक फ्रेम्सचे फरक. अखेरीस २:२८:५० पासून दहा-पंधरा सेकंद.
मागच्या पानावर विमीविषयी बरीच चर्चा झाली होती. हमराजनंतर आलेला तिचा दुसरा चित्रपट आबरू. हा पण सुपरहिट होणार अशी निर्मात्याची खात्री असावी. त्यात विमीबरोबर 'फाईंड ऑफ द इयर' दीपक कुमार नावाचा नवीन चेहरा होता. सोबतीला अशोक कुमार, निरुपा रॉय्, रेहमान, शशिकला, ललिता पवार अशी तगडी स्टारकास्ट. दगडीपणात विमीबरोबर स्पर्धा करायला लीला नायडू होती.
उत्सुकतेने बघायला घेतला. कथा तशी वाईट नाही. सुरवातीला गुमराहशी साधर्म्य आहे. म्हणजे रेहमानची बायको लीला नायडू. तिची धाकटी बहीण विमी. तिचे त्या दीपकवर प्रेम. पण लीला नायडू मरते आणि तिच्या शेवटच्या इच्छेचा मान राखून विमी रेहमानशी लग्न करते. पण रेहमान लीला नायडूच्याच प्रेमात आणि आठवणीत. त्याचे विमीकडे लक्ष नाही. अशोककुमार रेहमानचा मित्र. तो आणि निरुपा रॉय दोघे वकील नवरा बायको. दीपककुमार अशोककुमारचा धाकटा भाऊ आणि डॉक्टर. त्याचे मग विमीच्या घरी आगमन, रडारड, पियानोवर विरही गाणी, रेहमानची आई आणि नणंद ललिता पवार आणि शशिकला यांनी संशय घेणे. रेहमानची संपत्ती मिळवण्यासाठी शशिकलाने त्याला मारणे, आळ दीपककुमारवर येणे. मग कोर्टरूम ड्रामा. अशोककुमार आपल्या भावाच्या विरुदध तर निरुपा रॉय दिराच्या बाजूने खटला लढते आणि जिंकते मग गोडगोड शेवट असा मसाला ठासून भरला आहे. म्हणजे कथा तशी वाईट नाही फक्त नायक नायिका महाभयंकर आहेत! तो दीपककुमार तर काय वर्णावा..विमीसारखा दगड त्याच्यासमोर अभिनयसम्राट वाटेल म्हणजे समजून घ्या तोही पुढे कोणत्याच चित्रपटात दिसला नाही बहुतेक!
सर्वात मोठा धक्का म्हणजे निरुपा रॉय वकील असणं आणि कोर्टात नवर्याविरुध्द खटला लढवून त्याला हरवणं
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील दर्शनच्या 'बेवफा'ची कथा. फक्त त्यात अनिलकपूरला लालची नातेवाईक नसल्याने आणि मनोज वाजपेयी आणि शमिता शेट्टी वकील नसल्याने ठरावीक पद्धतीचा गोड गोड शेवट न होता अक्षयकुमार कनेड्डाला निघून गेला एकटाच.
'नदिया के पार'मध्येही त्या गुंजाची गोची करून ठेवली त्या मोठ्या बहिणीने. म्हणून 'हम आपके...'मध्ये टफीची भूमिका महत्त्वाची ठरली.
२:०९:१० ला खूनी मुखवटा काढतो आणि तिथून फरक सुरु होतात. तिथून पुढची ~दोन मिनिटे. मग २:१६:०० पासून पुढची ~दोन मिनिटे. मग पुढच्या दहा मिनिटात अधून मधून खूनी बदलतो त्यामुळे बारीक-सारीक फ्रेम्सचे फरक. अखेरीस २:२८:५० पासून दहा-पंधरा सेकंद.
>>
बेस्ट
आता एवढंच बघतो
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील दर्शनच्या 'बेवफा'ची कथा. फक्त त्यात अनिलकपूरला लालची नातेवाईक नसल्याने आणि मनोज वाजपेयी आणि शमिता शेट्टी वकील नसल्याने ठरावीक पद्धतीचा गोड गोड शेवट न होता अक्षयकुमार कनेड्डाला निघून गेला एकटाच.>>> अगदी बरोबर!
नेकेड गन :
पॅरडी - कॉमेडी मस्त चित्रपट आहे. लीअन नीसम, पामेला अँडरसन आहेत यंदा.
बघताना फुल मज्जा आली. प्लॉट आणि संवादांवर लक्ष केंद्रित झाल्याने आजुबाजूच्या बर्याच गोष्टी माझ्या नजरेतून निसटल्या असतील. पण नेकेड गन सारख्या चित्रपटात जे हवं ते पुरेपूर आहे. बरेच विनोद जमले, समजले, काही थोडे उशीरा जाणवले, काही निसटले, काही झेपले नाहीत, काहीना आयरोल मिळाले. थोडक्यात सगळे चेकमार्क झाले.
परत बघितला कधी तर अजुन काही दिसेल समजेल. पण मला जसे विनोद आवडतात त्या प्रकारचे खूप जोक होते.
फा नेहेमी सांगतो तो एअरप्लेन लवकरच परत बघितला पाहिजे.
थँक्स अमित! मी या वीकेण्डला विचार करत होतो पण ट्रेलर वरून अंदाज येत नव्हता कसा असेल. बघायलाच हवा. जुना तर ऑटाफे आहेच. तिन्ही चांगले आहेत जुन्यापैकी, पण उतरत्या क्रमाने.
एअरप्लेनही बघच. जुना वाटेल बघताना पण अशा प्रकारच्या विनोदांची रेलचेल आहे त्यातही. त्यातही सगळे कॅच करायला २-३ वेळा बघावा लागला मला.
नेकेड गन थिएट्रात पाहीला. आचरट जॉनरचा सिनेमा. हे असे जोक्स माझ्या तरी पचनी पडत नाहीत. उदा - टेक अ चेर तो म्हणतो तर पामेला म्हणत "नो आय हॅव्ह अ चेअर अॅट माय होम" आणि मग थोड्या वेळाने तिच्या निर्णयाचा पुर्विचार करुन ती खुर्ची घेउन जाते. हे असलेच जोक्स संपूर्ण सिनेमाभर. पण लोक हसत होते खो खो. या विनोदांचाही एक टाइप आहे.
हा एक रिव्ह्यु - The Naked Gun is one of the most consistently and even exhaustingly funny movies in a long time, the kind of outrageous, outlandish comedy that multiplexes have been missing for years. It's truly a revelation to have a movie where the laughs come so fast and furious.
मात्र पामेला अँडरसन, वयाने मोठी पण आता सुसह्य दिसते.
वाणी बत्रा ही मार्केट इकॉनॉमी (market economy) आहे. ती एका श्रीमंत, सुशिक्षित कुटुंबातून येते आणि तिचं आयुष्य हे व्यवस्थेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार चालतं. ती लग्नाच्या बाजारात एक मौल्यवान उत्पादन आहे. जेव्हा महेश नावाचा एक महत्त्वाकांक्षी उद्योजक तिला सोडून एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलीसाठी जातो, तेव्हा हे मार्केट इकॉनॉमीच्या क्रूर स्वभावाचं प्रतीक आहे. या व्यवस्थेत भावना आणि नातेसंबंधांपेक्षा नफा आणि संधींना अधिक महत्त्व दिलं जातं. महेशला अधिक फायदेशीर सौदा दिसतो आणि तो तात्काळ तो स्वीकारतो. वाणीचा मानसिक आघात आणि नैराश्य हे मार्केट इकॉनॉमीच्या अपयशाचं प्रतीक आहे. तिच्याकडे सर्वकाही असूनही, ती या व्यवस्थेत स्वतःला असुरक्षित आणि निराश वाटते.
दुसरीकडे, क्रिश कपूर हा प्रॉलेटेरिएट (proletariat) आहे. तो प्रतिभावान आहे, पण त्याच्याकडे साधनं नाहीत. त्याला समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्याचा रागीट स्वभाव आणि आक्रमकता ही प्रॉलेटेरिएटच्या नैराश्याचं आणि हतबलतेचं प्रतीक आहे. त्याला त्याचे सहकारी श्रेय देत नाहीत, त्याला आर्थिक मदतीसाठी मित्रावर अवलंबून राहावं लागतं. हे प्रॉलेटेरिएट वर्गाच्या संघर्षाची आणि शोषणाची गाथा सांगतं. जेव्हा तो एका पत्रकारासोबत वाद घालतो आणि एका बॅंड मेंबरसोबत भांडतो, तेव्हा हे वर्गसंघर्षाचं (class struggle) प्रतीक आहे.
जेव्हा क्रिशला वाणीची कविता मिळते, तेव्हा मार्केट इकॉनॉमी आणि प्रॉलेटेरिएट यांच्यात एक देवाणघेवाण सुरू होते. वाणी, मार्केट इकॉनॉमीची प्रतिनिधी म्हणून, भावनिकरित्या रिकामी आणि निराश आहे. क्रिश, प्रॉलेटेरिएटचा प्रतिनिधी म्हणून, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर आहे. वाणीचं लेखन क्रिशला प्रेरणा देते, ज्यामुळे तो यशस्वी होऊ शकतो. दुसरीकडे, क्रिशचा संघर्ष आणि त्याची साधी राहणी वाणीला तिच्या बुर्जुवाजी (bourgeoisie) जीवनातील पोकळपणा दाखवते आणि तिला पुन्हा जगण्याची प्रेरणा देते. हा त्यांचा प्रवास हा डायलेक्टिकल मॅटेरिअलिझम (dialectical materialism) च्या तत्त्वाप्रमाणे आहे, जिथे दोन विरुद्ध गोष्टी एकत्र येऊन एक नवीन वास्तव निर्माण करतात.
जेव्हा वाणीला अल्झायमर होतो, तेव्हा हे मार्केट इकॉनॉमीच्या विस्मृतीचं प्रतीक आहे. मार्केट इकॉनॉमी, तिच्या विकासाच्या ओघात, आपली मूळ मानवी मूल्यं आणि नैतिक तत्त्वं विसरून जाते. महेशच्या पुन्हा येण्याने तिची अवस्था बिघडते, हे दाखवतं की मार्केट इकॉनॉमीचा भूतकाळ तिला पुन्हा त्रास देतो. पण क्रिश तिला वाचवतो. तो तिची आठवण परत आणतो, हे सूचित करतं की प्रॉलेटेरिएटची मेहनत, संगीत आणि प्रेम मार्केट इकॉनॉमीच्या विस्मृतीला हरवू शकतं.
'सैयारा' हे गाणं म्हणजे एक सांस्कृतिक क्रांती (cultural revolution) आहे. वाणीने लिहिलेलं हे गाणं, जे प्रॉलेटेरिएटच्या (क्रिश) आवाजातून जगभर पोहोचतं, हे दाखवतं की मार्केट इकॉनॉमीची मूल्यं आणि भावना प्रॉलेटेरिएटच्या माध्यमातूनच जगासमोर येऊ शकतात. जेव्हा हे गाणं जगभर प्रसिद्ध होतं, तेव्हा क्रिश एक सुपरस्टार बनतो. पण तो आपलं मूळ विसरत नाही. तो नेहमी वाणीची डायरी सोबत ठेवतो, जे त्यांच्या एकजुटीचं (solidarity) प्रतीक आहे. जेव्हा तो वाणीला शोधून काढतो, तेव्हा हे सिद्ध होतं की दोन्ही वर्गांनी एकत्र येऊनच एक परिपूर्ण जीवन जगता येतं.
चित्रपटाच्या शेवटी क्रिश आणि वाणी एकत्र येतात आणि लग्न करतात. हे मार्केट इकॉनॉमी आणि प्रॉलेटेरिएट यांच्यातील अंतिम समन्वयाचं (synthesis) प्रतीक आहे. त्यांच्या लग्नाने एक असा समाज निर्माण होतो, जिथे दोघांच्याही चांगल्या बाजू एकत्र येतात. क्रिशची मेहनत, त्याची प्रतिभा आणि वाणीची बुद्धिमत्ता, भावना एकत्र येऊन एक आदर्श जग निर्माण करतात. हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमधील भविष्यातील समाजाच्या कल्पनेसारखं आहे, जिथे दोन्ही वर्ग एकत्र येतात. क्रिश आणि वाणीचा हा प्रवास हा सर्वहारा (proletariat) आणि भांडवलदार (capitalist) यांच्यातील संघर्षाचं, विस्मरणाचं आणि शेवटी क्रांतीचं प्रतीक आहे, जिथे दोन्ही वर्ग एकमेकांना समजून घेऊन एकत्र येतात.
हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही
हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही बघणाऱ्यांना किमान प्राईम सबस्क्रिप्शन रिन्युअल फुकट द्यावं
ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कृपया हे क्लिअर करा की फरक नक्की कितव्या मिनिटापासून आहे, म्हणजे तेवढं फॉरवर्ड करून दोन्हीचा शेवट पाहिला की काम होईल. उगाच त्यासाठी आधीचा पूर्ण भाग 2 वेळा सहन करणे नको
नवीन भागाची सुरूवात पौराणिक /
नवीन भागाची सुरूवात पौराणिक / धार्मिक / पवित्र पोस्टने झाली असेल म्हणून उघडून बघितलं तर...
(No subject)
हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही
हाऊसफुल 5 a आणि b दोन्ही बघणाऱ्यांना किमान प्राईम सबस्क्रिप्शन रिन्युअल फुकट द्यावं>> कालच नवर्याने ५ अ लावला होता. याच्यापुढे तर तो भुतनी पण चांगला वाटेल. आज त्याने ५ब लावला होता, पण सुरवात सारखीच दिसल्यावर परत तो अत्याचार सहन करण्याची हिम्मत नाही झाली.
सुरवात सारखीच >> शेवटची २०
सुरवात सारखीच >> शेवटची २० मिनिटे फक्त वेगळी आहेत म्हणे.
हाऊसफुल्ल आम्हाला पवित्र चित्रपट आहे. इतकी डोके बाजूला ठेवून करमणूक इतर कुठलाही चित्रपट करत नाही
उगीच प्रश्न विचारायचे नाहीत, काही विचार करायचा नाही, पडद्यावरील करमणूकीला हसून घ्यायचे कितीही अ अ असेल तरी 
यावेळी अ आणि अ च्याही वरताण
यावेळी अ आणि अ च्याही वरताण आहे. फारसं हसू येत नाही. आता दुसर्याची शेवटची २० मिनिटं बघू तरी सुद्धा.
मी विकांतला नेफीवर Havoc
मी विकांतला नेफीवर Havoc पहिला. टॉम हार्डी आहे. जुन्या पोलिस, मारामारी हॉलिवूड पटांसारखा आहे. स्टोरी काही फार वेगळी नाही - ड्रग्स , पैसे खाणारे पोलिस, चायनीज गँग असे सगळे आहे. पण ऍक्शन भन्नाट आहे. रक्त पाहिलेले आवडत नसेल तर अजिबात पाहू नका. पण स्पीडी पाठलाग, मारामारी, तोंडातल्या तोंडात डायलॉग असे आवडत असेल तर नक्की बघा.
रितेश नि अक्षयचे मधले मधले
रितेश नि अक्षयचे मधले मधले पंचेस जमले आहेत. ह्यापेक्षा अधिक अपेक्षा नव्हती. अ नि ब मधे शेवटची २० मिनिटांमधे थोडा बदल आहे एव्हढेच. खर तर क्लायमॅक्सचा सीन्म जॅकी चॅनच्या सिनेमासारखा अजून खुलवता आला असता.
ज्यांनी पाहिला असेल त्यांनी
ज्यांनी पाहिला असेल त्यांनी कृपया हे क्लिअर करा की फरक नक्की कितव्या मिनिटापासून आहे >> २:०९:१० ला खूनी मुखवटा काढतो आणि तिथून फरक सुरु होतात. तिथून पुढची ~दोन मिनिटे. मग २:१६:०० पासून पुढची ~दोन मिनिटे. मग पुढच्या दहा मिनिटात अधून मधून खूनी बदलतो त्यामुळे बारीक-सारीक फ्रेम्सचे फरक. अखेरीस २:२८:५० पासून दहा-पंधरा सेकंद.
हा अ आणि ब चा फंडा काय आहे?
मागच्या पानावर विमीविषयी बरीच
मागच्या पानावर विमीविषयी बरीच चर्चा झाली होती. हमराजनंतर आलेला तिचा दुसरा चित्रपट आबरू. हा पण सुपरहिट होणार अशी निर्मात्याची खात्री असावी. त्यात विमीबरोबर 'फाईंड ऑफ द इयर' दीपक कुमार नावाचा नवीन चेहरा होता. सोबतीला अशोक कुमार, निरुपा रॉय्, रेहमान, शशिकला, ललिता पवार अशी तगडी स्टारकास्ट. दगडीपणात विमीबरोबर स्पर्धा करायला लीला नायडू होती.
मग गोडगोड शेवट असा मसाला ठासून भरला आहे. म्हणजे कथा तशी वाईट नाही फक्त नायक नायिका महाभयंकर आहेत! तो दीपककुमार तर काय वर्णावा..विमीसारखा दगड त्याच्यासमोर अभिनयसम्राट वाटेल म्हणजे समजून घ्या
तोही पुढे कोणत्याच चित्रपटात दिसला नाही बहुतेक!
उत्सुकतेने बघायला घेतला. कथा तशी वाईट नाही. सुरवातीला गुमराहशी साधर्म्य आहे. म्हणजे रेहमानची बायको लीला नायडू. तिची धाकटी बहीण विमी. तिचे त्या दीपकवर प्रेम. पण लीला नायडू मरते आणि तिच्या शेवटच्या इच्छेचा मान राखून विमी रेहमानशी लग्न करते. पण रेहमान लीला नायडूच्याच प्रेमात आणि आठवणीत. त्याचे विमीकडे लक्ष नाही. अशोककुमार रेहमानचा मित्र. तो आणि निरुपा रॉय दोघे वकील नवरा बायको. दीपककुमार अशोककुमारचा धाकटा भाऊ आणि डॉक्टर. त्याचे मग विमीच्या घरी आगमन, रडारड, पियानोवर विरही गाणी, रेहमानची आई आणि नणंद ललिता पवार आणि शशिकला यांनी संशय घेणे. रेहमानची संपत्ती मिळवण्यासाठी शशिकलाने त्याला मारणे, आळ दीपककुमारवर येणे. मग कोर्टरूम ड्रामा. अशोककुमार आपल्या भावाच्या विरुदध तर निरुपा रॉय दिराच्या बाजूने खटला लढते आणि जिंकते
सर्वात मोठा धक्का म्हणजे निरुपा रॉय वकील असणं आणि कोर्टात नवर्याविरुध्द खटला लढवून त्याला हरवणं
अँकी
अँकी
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील दर्शनच्या 'बेवफा'ची कथा. फक्त त्यात अनिलकपूरला लालची नातेवाईक नसल्याने आणि मनोज वाजपेयी आणि शमिता शेट्टी वकील नसल्याने ठरावीक पद्धतीचा गोड गोड शेवट न होता अक्षयकुमार कनेड्डाला निघून गेला एकटाच.
'नदिया के पार'मध्येही त्या गुंजाची गोची करून ठेवली त्या मोठ्या बहिणीने. म्हणून 'हम आपके...'मध्ये टफीची भूमिका महत्त्वाची ठरली.
नदिया के पार खरे तर अर्धीच
नदिया के पार खरे तर अर्धीच कादंबरी आहे. पुढे ती अजून sad होत जाते असे वाचले आहे. त्यांनी ते केले नाही तेच बरे.
टफी आणि लक्ष्या - लक्ष्याने गोपाळ कृष्णाला हात जोडले आणि टफी ने तो हार आणून दिला
२:०९:१० ला खूनी मुखवटा काढतो
२:०९:१० ला खूनी मुखवटा काढतो आणि तिथून फरक सुरु होतात. तिथून पुढची ~दोन मिनिटे. मग २:१६:०० पासून पुढची ~दोन मिनिटे. मग पुढच्या दहा मिनिटात अधून मधून खूनी बदलतो त्यामुळे बारीक-सारीक फ्रेम्सचे फरक. अखेरीस २:२८:५० पासून दहा-पंधरा सेकंद.
>>
बेस्ट
आता एवढंच बघतो
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील
चीकू, ही तर अलमोस्ट सुनील दर्शनच्या 'बेवफा'ची कथा. फक्त त्यात अनिलकपूरला लालची नातेवाईक नसल्याने आणि मनोज वाजपेयी आणि शमिता शेट्टी वकील नसल्याने ठरावीक पद्धतीचा गोड गोड शेवट न होता अक्षयकुमार कनेड्डाला निघून गेला एकटाच.>>> अगदी बरोबर!
नेकेड गन :
नेकेड गन :

पॅरडी - कॉमेडी मस्त चित्रपट आहे. लीअन नीसम, पामेला अँडरसन आहेत यंदा.
बघताना फुल मज्जा आली. प्लॉट आणि संवादांवर लक्ष केंद्रित झाल्याने आजुबाजूच्या बर्याच गोष्टी माझ्या नजरेतून निसटल्या असतील. पण नेकेड गन सारख्या चित्रपटात जे हवं ते पुरेपूर आहे. बरेच विनोद जमले, समजले, काही थोडे उशीरा जाणवले, काही निसटले, काही झेपले नाहीत, काहीना आयरोल मिळाले. थोडक्यात सगळे चेकमार्क झाले.
परत बघितला कधी तर अजुन काही दिसेल समजेल. पण मला जसे विनोद आवडतात त्या प्रकारचे खूप जोक होते.
फा नेहेमी सांगतो तो एअरप्लेन लवकरच परत बघितला पाहिजे.
थँक्स अमित! मी या वीकेण्डला
थँक्स अमित! मी या वीकेण्डला विचार करत होतो पण ट्रेलर वरून अंदाज येत नव्हता कसा असेल. बघायलाच हवा. जुना तर ऑटाफे आहेच. तिन्ही चांगले आहेत जुन्यापैकी, पण उतरत्या क्रमाने.
एअरप्लेनही बघच. जुना वाटेल बघताना पण अशा प्रकारच्या विनोदांची रेलचेल आहे त्यातही. त्यातही सगळे कॅच करायला २-३ वेळा बघावा लागला मला.
नेकेड गन >> या विकांताला
नेकेड गन >> या विकांताला राहिलेच. आता नक्की बघू.
ओरिजनल पण खूप आवडलेला. एअरप्लेनही अगदी भारी आहे. त्यात एक auto pilot ची gag आहे. ती भन्नाट आहे.
>>>>काही झेपले नाहीत, काहीना
>>>>काही झेपले नाहीत, काहीना आयरोल मिळाले.
होय
नेकेड गन थिएट्रात पाहीला. आचरट जॉनरचा सिनेमा. हे असे जोक्स माझ्या तरी पचनी पडत नाहीत. उदा - टेक अ चेर तो म्हणतो तर पामेला म्हणत "नो आय हॅव्ह अ चेअर अॅट माय होम" आणि मग थोड्या वेळाने तिच्या निर्णयाचा पुर्विचार करुन ती खुर्ची घेउन जाते. हे असलेच जोक्स संपूर्ण सिनेमाभर. पण लोक हसत होते खो खो. या विनोदांचाही एक टाइप आहे.
हा एक रिव्ह्यु - The Naked Gun is one of the most consistently and even exhaustingly funny movies in a long time, the kind of outrageous, outlandish comedy that multiplexes have been missing for years. It's truly a revelation to have a movie where the laughs come so fast and furious.
मात्र पामेला अँडरसन, वयाने मोठी पण आता सुसह्य दिसते.
पामेला अँडरसन, वयाने मोठी पण
पामेला अँडरसन, वयाने मोठी पण आता सुसह्य दिसते. >>> हो. तिचा बेवॉच लुक फार प्लास्टिकी होता. मला नाही आवडायची. पण आता छान दिसते.
वाणी बत्रा ही मार्केट इकॉनॉमी
जेव्हा एक लिबरल समाजवादी सैयारा चित्रपट पाहतो :
वाणी बत्रा ही मार्केट इकॉनॉमी (market economy) आहे. ती एका श्रीमंत, सुशिक्षित कुटुंबातून येते आणि तिचं आयुष्य हे व्यवस्थेने ठरवून दिलेल्या नियमांनुसार चालतं. ती लग्नाच्या बाजारात एक मौल्यवान उत्पादन आहे. जेव्हा महेश नावाचा एक महत्त्वाकांक्षी उद्योजक तिला सोडून एका मोठ्या व्यावसायिकाच्या मुलीसाठी जातो, तेव्हा हे मार्केट इकॉनॉमीच्या क्रूर स्वभावाचं प्रतीक आहे. या व्यवस्थेत भावना आणि नातेसंबंधांपेक्षा नफा आणि संधींना अधिक महत्त्व दिलं जातं. महेशला अधिक फायदेशीर सौदा दिसतो आणि तो तात्काळ तो स्वीकारतो. वाणीचा मानसिक आघात आणि नैराश्य हे मार्केट इकॉनॉमीच्या अपयशाचं प्रतीक आहे. तिच्याकडे सर्वकाही असूनही, ती या व्यवस्थेत स्वतःला असुरक्षित आणि निराश वाटते.
दुसरीकडे, क्रिश कपूर हा प्रॉलेटेरिएट (proletariat) आहे. तो प्रतिभावान आहे, पण त्याच्याकडे साधनं नाहीत. त्याला समाजात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्याचा रागीट स्वभाव आणि आक्रमकता ही प्रॉलेटेरिएटच्या नैराश्याचं आणि हतबलतेचं प्रतीक आहे. त्याला त्याचे सहकारी श्रेय देत नाहीत, त्याला आर्थिक मदतीसाठी मित्रावर अवलंबून राहावं लागतं. हे प्रॉलेटेरिएट वर्गाच्या संघर्षाची आणि शोषणाची गाथा सांगतं. जेव्हा तो एका पत्रकारासोबत वाद घालतो आणि एका बॅंड मेंबरसोबत भांडतो, तेव्हा हे वर्गसंघर्षाचं (class struggle) प्रतीक आहे.
जेव्हा क्रिशला वाणीची कविता मिळते, तेव्हा मार्केट इकॉनॉमी आणि प्रॉलेटेरिएट यांच्यात एक देवाणघेवाण सुरू होते. वाणी, मार्केट इकॉनॉमीची प्रतिनिधी म्हणून, भावनिकरित्या रिकामी आणि निराश आहे. क्रिश, प्रॉलेटेरिएटचा प्रतिनिधी म्हणून, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर आहे. वाणीचं लेखन क्रिशला प्रेरणा देते, ज्यामुळे तो यशस्वी होऊ शकतो. दुसरीकडे, क्रिशचा संघर्ष आणि त्याची साधी राहणी वाणीला तिच्या बुर्जुवाजी (bourgeoisie) जीवनातील पोकळपणा दाखवते आणि तिला पुन्हा जगण्याची प्रेरणा देते. हा त्यांचा प्रवास हा डायलेक्टिकल मॅटेरिअलिझम (dialectical materialism) च्या तत्त्वाप्रमाणे आहे, जिथे दोन विरुद्ध गोष्टी एकत्र येऊन एक नवीन वास्तव निर्माण करतात.
जेव्हा वाणीला अल्झायमर होतो, तेव्हा हे मार्केट इकॉनॉमीच्या विस्मृतीचं प्रतीक आहे. मार्केट इकॉनॉमी, तिच्या विकासाच्या ओघात, आपली मूळ मानवी मूल्यं आणि नैतिक तत्त्वं विसरून जाते. महेशच्या पुन्हा येण्याने तिची अवस्था बिघडते, हे दाखवतं की मार्केट इकॉनॉमीचा भूतकाळ तिला पुन्हा त्रास देतो. पण क्रिश तिला वाचवतो. तो तिची आठवण परत आणतो, हे सूचित करतं की प्रॉलेटेरिएटची मेहनत, संगीत आणि प्रेम मार्केट इकॉनॉमीच्या विस्मृतीला हरवू शकतं.
'सैयारा' हे गाणं म्हणजे एक सांस्कृतिक क्रांती (cultural revolution) आहे. वाणीने लिहिलेलं हे गाणं, जे प्रॉलेटेरिएटच्या (क्रिश) आवाजातून जगभर पोहोचतं, हे दाखवतं की मार्केट इकॉनॉमीची मूल्यं आणि भावना प्रॉलेटेरिएटच्या माध्यमातूनच जगासमोर येऊ शकतात. जेव्हा हे गाणं जगभर प्रसिद्ध होतं, तेव्हा क्रिश एक सुपरस्टार बनतो. पण तो आपलं मूळ विसरत नाही. तो नेहमी वाणीची डायरी सोबत ठेवतो, जे त्यांच्या एकजुटीचं (solidarity) प्रतीक आहे. जेव्हा तो वाणीला शोधून काढतो, तेव्हा हे सिद्ध होतं की दोन्ही वर्गांनी एकत्र येऊनच एक परिपूर्ण जीवन जगता येतं.
चित्रपटाच्या शेवटी क्रिश आणि वाणी एकत्र येतात आणि लग्न करतात. हे मार्केट इकॉनॉमी आणि प्रॉलेटेरिएट यांच्यातील अंतिम समन्वयाचं (synthesis) प्रतीक आहे. त्यांच्या लग्नाने एक असा समाज निर्माण होतो, जिथे दोघांच्याही चांगल्या बाजू एकत्र येतात. क्रिशची मेहनत, त्याची प्रतिभा आणि वाणीची बुद्धिमत्ता, भावना एकत्र येऊन एक आदर्श जग निर्माण करतात. हे कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमधील भविष्यातील समाजाच्या कल्पनेसारखं आहे, जिथे दोन्ही वर्ग एकत्र येतात. क्रिश आणि वाणीचा हा प्रवास हा सर्वहारा (proletariat) आणि भांडवलदार (capitalist) यांच्यातील संघर्षाचं, विस्मरणाचं आणि शेवटी क्रांतीचं प्रतीक आहे, जिथे दोन्ही वर्ग एकमेकांना समजून घेऊन एकत्र येतात.
रॉय एकदम फौन्टनहेड रिव्ह्यु
रॉय एकदम फौन्टनहेड रिव्ह्यु लिहिलात!
हे भारी आहे. पिक्चर
व्वा. रॉयल रिव्यू.
व्वा.
रॉयल रिव्यू.
रॉय एकदम फौन्टनहेड रिव्ह्यु
रॉय एकदम फौन्टनहेड रिव्ह्यु लिहिलात! >>> +१
भारी आहे एकदम.

सगळे +१ म्हणताहेत म्हणून मी पण +१ केलं.
पण फौन्टनहेड रिव्ह्यु म्हणजे काय ते नाही समजलं.
रॉय, धमाल पोस्ट.
रॉय, धमाल पोस्ट.
आता कुतूहल निर्माण झाले सैय्याराबद्दल !
धडक २ आलाय पण धडक १ पाहिला
धडक २ आलाय पण धडक १ पाहिला नाही कारण सैराट पहिला होता.
धडक १ फिल्टर्ड सैराट होता. धडक २ पण रीमेकच आहे म्हणतात.
सैय्याराचा ओरिजिनल कोरियन मूवी हॉटस्टार, झी ५, जिओ, प्राईम, नेटफ्लिस यावर नाही.
चिकवाला काही दिवसांसाठी बाय बाय.
Pages