मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

Submitted by स्वरुपसुमित on 3 July, 2025 - 15:31

नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते
मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे
५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले )
पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे

कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा
२००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा https://youtu.be/BkBI81Uu2Pw

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला प्रयत्न.
यात कॉपीराईट वगैरेमुळे युट्युब उडवुन लावेल म्हणून आशाच्या आवाजातलं नाही वापरलं का?

चांगला प्रयत्न.
यात कॉपीराईट वगैरेमुळे युट्युब उडवुन लावेल म्हणून आशाच्या आवाजातलं नाही वापरलं का?

आधीच असलेल्या एका गाण्यात्ला आवाज वेगळा केला, यु ट्यु ब वर टाकुन बघित्ला

छान झालंय गाणं
ओम ला दाखवलं
व्य वर्षे साडेतीन
आवडलं त्याला
बरेच प्रश्न विचारत होता
ट्रेन कुठे गेली?
गाडीची ट्रेन कशी झाली?
रूळ कुठे आहेत वगैरे Happy

ओम भारीच, रूळ मी ही शोधत होते Lol

खूप सुरेख झालंय गाणं, आगीनगाडी म्हटलं की रूळ आठवतात म्हणून शोधत होते माझ्याही नकळतपणे.

ट्रेन कुठे गेली?
गाडीची ट्रेन कशी झाली?

२गाड्या बदलल्या
रुळ गाडी खाली गेले

मस्तच..
कोणतं सॉफ्टवेअर वापरलंत ?

सॉरी, आहेत रूळ, तो पूर्ण रूळ सीन आणि उडणारे पक्षी कसं विसरले, फक्त झुक झुक गाडी त्यावर जास्त नाहीये. त्या निमित्याने परत एन्जॉय केलं गाणं.