जॉर्जिया व अर्मेनिया या देशांना पर्यटक म्हणून भेट

Submitted by रेव्यु on 7 June, 2025 - 02:37

मदत हवी आहे?
कोणी मायबोलीकरांनी या देशांना पर्यटक व स्थळदर्शन म्हणून भेट दिली आहे का? असल्यास ७ ते ८ दिवसात काय काय पहावे, ग्रूप टूर घ्यावी का, स्थानिक टूर ऑपरेटर आहे का, भारतातील कोणी टूर आयोजक असल्यास ते चांगले आहेत का इ. माहिती देऊ शकाल का? मी जुलै ऑगस्ट मध्ये ७ ते ८ दिवस जायचे म्हणतोय.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावर्षी अझरबैजान रद्द करून वरील दोन देशात जाण्याची लाट आहे म्हणतात.

गेलात तिकडे तर प्रवासवर्णन इथे जरूर लिहा.