
पुणेकर : महत्वाची सूचना
गटग आहे
18 मे रविवार
वेळ सकाळी 9.0, ब्रेफाला,
अमितव भारतात आलेत त्यांना भेटायला.
.
जागा
Glen's bakehouse, Pune
Madhav Nivas, 34/6, Prabhat Rd, Abhiman Society, Kachare Colony, Deccan Gymkhana, Pune, Maharashtra 411004
गरवारे मेट्रो स्टेशन पासून जवळ आहे.
दुचाकी, चारचाकी parking ची सोय आहे
https://maps.app.goo.gl/vuVqW5VJhCkMPYRm7
.
कृपया कोण कोण येणार सांगा.
.
गटगला येणारे सभासद :
आलेले सभासद- हजेरी
Edited list
:
०.अमितव- हजर
१. Resham dor - हजर
२. धनवंती - हजर
३.किल्ली - हजर
४. हर्पेन - हजर
५.रिया
६.झकासराव - हजर
७.अनया - हजर
८.एवीता +२
९.कृष्णा- हजर
१०.प्रज्ञा
११.अश्विनी ११- हजर
१२.तेजो
१३. अश्विनी ९९- हजर
१४. आबा
१५.वावे - हजर
१६. Csj
१७. पियू
१८.आशुडी - हजर
१९.vb- हजर
..
यादीत नसूनही हजर असलेले माबोकर
Sharadg
बिपीन सांगळे
साजिरा
आशुडी
महिंद्र गोडबोले
सिम्बा
यक्ष
.
व्हर्चुअलांची हजेरी:
अस्मिता
फा र एन्ड
अवल
प्रज्ञा
मुग्धा केदार
धनी
Rmd
.
.
.
सेल्फि १
.
सेल्फि २
.
पिकासो चित्र
एक्स्प्रेशन्स बघा
.
सर्वात लवकर पोचलेले सभासद
.
खास क्षण
.
.
.
मी येणार... हजेरी लावली इकडे
मी येणार... हजेरी लावली इकडे
मला यायची खूप इच्छा आहे पण
मला यायची खूप इच्छा आहे पण मुलाची परीक्षा आहे त्याच दिवशी. त्याला ने आण करायला कोणी सापडले तर मी आलेच म्हणून समजा.
मेट्रो स्टेशन च्या जवळ चे ठिकाण शोधा.
अरे वाह धागा काढला पण !
अरे वाह धागा काढला पण !
छान !
मी येणार पण मला निगडी area
मी येणार पण मला निगडी area मध्ये साडेनउपर्यंत काम आहे.
तिथून पुढे मला कमीत कमी पाउण तास ते 1 तास लागेल.
चालेल का?
की पळून जाणार तुम्ही लोकं?
दुचाकीवर येईन.
तिथे पार्किंग आहे म्हणून.
Veg घासफूस मिळतंय ना तिथे?
रविवार आहे हे बरंय
शनिवारी उपास असतो
अरे वा
अरे वा
मलाही आवडेल यायला. फक्त उन किती असेल (बहुदा नसेल) त्यावर ठरेल.
जागांचे सध्या विचाराधीन
जागांचे सध्या विचाराधीन पर्याय काय आहेत ?
म्हणजे Locality Wise.
ओके. आत्ता वरती वाचलं.
हे एक छान केलं. मेट्रो
हे एक छान केलं. मेट्रो स्टेशनच्या जवळ.
कट्ट्याला शुभेच्छा.
कट्ट्याला शुभेच्छा.
फोटोसह वृत्तान्ताच्या प्रतीक्षेत.
परंतु पुण्यातील कट्टा म्हणजे किमान दोन धागे तरी हवेत.
मी पुण्यात असेन तर येणार.
मी पुण्यात असेन तर येणार. आईकडे गेले तर नाही.
हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य
हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य कोणालाच वाटत नाहिय का?
नऊ , सवा नऊ, साडेनऊ अशी वेळ न ठरवता एकदम पंचाग बघून मुहूर्त ठरवल्या सारखे वाटतेय...
हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य
हे ९.२०च का ह्याचं आश्चर्य कोणालाच वाटत नाहिय का? >>> मलाही प्रश्न पडला
एन्जॉय करा सगळे! त्या कॅफेमधे मी गेलेलो नाही पण त्या लोकेशनचे वर्णन केवळ "वैशालीसमोर" हे पूर्वी पुरेसे झाले असते. आता इतके काही डिटेल्स महत्त्वाचे झाले आहेत, हे पाहून पूर्वीचे पुणे राहिले नाही याची खात्री झाली
अमितकरता वापरलेला "सभासद ०" हा क्रमांक आवडला
फारएण्ड, अस्मिता खुसखुशीत
गल्ली चुकली. तिकडे हलवली पोस्ट.
ते गटग झालंय, हे व्हायचंय.
मेट्रो पासून जवळ हे
मेट्रो पासून जवळ हे पुण्याच्या पत्त्यात म्हणजे खरचं पूर्वीचं पुणं वगैरे झालं की! तसं असेल तर मग मी नक्की मेट्रोने येईन.
मला सगळ्यांना भेटायला आवडेल. जमत असेल त्या सगळ्यांनी या रे. याहून जास्त लाघवीपणा मी पुण्यात करणार नाही.
पण त्या लोकेशनचे वर्णन केवळ
पण त्या लोकेशनचे वर्णन केवळ "वैशालीसमोर" हे पूर्वी पुरेसे झाले असते. >>
फा, पुर्वीच्या पुण्यानुसार ह्या कॅफेचा पत्ता ब्रिटीश लायब्ररीच्या शेजारी इतका सुद्धा पुरला असता.
ब्रिटीश लायब्ररी आता तिथून दुसरीकडे गेल्ये. शेजारचे जुने कौलारू घर आता कॅफेत कन्व्हर्ट केले आहे.
पुर्वीचे पुणे राहीले नाही हे खरेच !
या सगळे बिनधास्त
या सगळे बिनधास्त
.
Veg मिळतं हो झकासराव,मी आहे ना घासफूस वाली, काळजी नसावी.
या तुम्ही तुमचं कामं झालं की, गप्पा रंगल्या की ब्रेकफास्ट ते लंच time पर्यंत वेळ कशी सरली समजत नाही.
मागच्या गटगला वाडेश्वर च्या बाहेर bye करायला थांबलो तेव्हा एक तास गप्पा झाल्या होत्या.
वेळ नऊ वीस ची का आहे ह्याचं कारण गटग ला भेटल्यावर सांगेन.
किल्ले तू मला नेणार असशील तर
किल्ले तू मला नेणार असशील तर मी पण
दुचाकीवर जाणार आहे मी
दुचाकीवर जाणार आहे मी
चल सोबत रिया
हेडर मध्ये येतो म्हणणारे जे
हेडर मध्ये येतो म्हणणारे जे आहेत त्यांची नावं लिहा
म्हणजे positive दबाव राहील सदैव
प्रज्ञा जमवच की तेवढं
अश्विनी 11, तेजो, कृष्णा, आबा, अतरंगी अजून कोण वाडेकर राहिले?
शुक्रवार पर्यंत नक्की सांगते
शुक्रवार पर्यंत नक्की सांगते . यायचे तर मनापासून आहे.
मी प ण ये ई न.
मी पण येईन.
थोडा उशीर होईल मात्र. साधारण ९.४५ होतील.
नमस्कार. त्या दिवशी मी
नमस्कार. त्या दिवशी मी पुण्यात आहे. मुलांना यायला परवानगी असेल तर येऊ. माझ्याबरोबर माझी आई पण असेल. Is that ok?
हो चालेल आणा की या नक्की
हो चालेल आणा की
या नक्की
अरे वा! किल्ले मस्तच की.मी
अरे वा! किल्ले मस्तच की.मी येणार आहेच पण तू सावकाश ये गो बाय .
मी पण येणार
मी पण येणार
एविता वेलकम
एविता वेलकम
तुमचे लेख वाचलेत
फार आवडलेली आहे तुमची शैली
तेजो अश्विनी
मी आदल्या दिवशी पुण्यातून
मी आदल्या दिवशी पुण्यातून बाहेरगावी जाणार आहे. रविवारी पुण्यात परत येणार आहे. सकाळी पोचण्याचा प्रयत्न करते. यायला नक्कीच आवडेल. त्यामुळे शक्य तितका प्रयत्न करते.
अरे वाह! यादी आकार घेत्ये!
अरे वाह! यादी आकार घेत्ये!
एविता - जरूर सगळ्यांना घेऊन ये. फक्त किती जण येताय तो आकडा नक्की सांग म्हणजे जागा राखून ठेवतेवेळी उपयोगी ठरेल.
जरूर सगळ्यांना घेऊन ये. फक्त
जरूर सगळ्यांना घेऊन ये. फक्त किती जण येताय तो आकडा नक्की सांग म्हणजे जागा राखून ठेवतेवेळी उपयोगी ठरेल. <<

एका अश्विनींपुढे +११ आणि दुसर्या अश्विनींपुढे + ९९ वाटतंय..
निरु,
निरु,
एका अश्विनींपुढे +११ आणि
एका अश्विनींपुढे +११ आणि दुसर्या अश्विनींपुढे + ९९ वाटतंय.. >>>
आणि अजूनतरी फक्त दोनच अश्विनी आहेत यादीत
Pages