Submitted by स्वरुपसुमित on 24 April, 2025 - 09:36
नोंद :- कृपया बाकी माहिती टाकू नये , त्यासाठी बाकी धागे आहेत
मुद्दा एवढाच कि. आत्ता दहशत वाद्यांनी हल्ला केला .ह्यात भारताने पाकिस्तन चे सर्व व्हिसा रद्द केले ,
ह्यात मेडिकल पेशंट पण आहेत
पण एक जण म्हणत होता त्यांची चूक काय ? ( माझ्याकडे व्हात्सअँप स्क्रीन शॉट आहेत )
त्याचे मुद्दे
१) सारे जहाँ से असाच हिंदोस्ता मध्ये एक वाक्य आहे " मझ हब नाही सिखाता आपस मे बैर रखना " युद्ध बॉर्डर वॉर चालू आहे ,आपण मात्र पाकड्याम्चे लांगूल पालन करावे
२) मी त्याला हे पण सांगतले कि पाकिस्त्यानी कलाकारांवर पण बंदी आहे उत्तर :- मी बॉलीवूड मध्ये थोडी आहे
म्हणजे देशप्रेम , सैनिक लोकांचे जीव ह्याचे काहीच किंमत नाही ?
ह्यांना कसे बालामृत पाजवावे कि अक्खा भारत देश आपला ,आणि ज्या देशाचे सैनिक आपल्यावर हल्ला करतात ती अक्खा देश शत्रू ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
अशांचे काहीही होऊ शकत नाही.
अशांचे काहीही होऊ शकत नाही.
कालच बातमी बघितली, सातारा येथील शुभम कांबळे नामक व्यक्तीला पाकिस्तानचा झेंडा स्टेटस वर ठेवला म्हणून अटक!
असे का केले असावे?
असे का केले असावे?
म्हणजे सेक्युलर असणे चांगले आहे. आयडीयली तसेच असावे.
पण मुद्दाम पाकिस्तानचा एकट्याचा झेंडा स्टेट्सला का?