कृपया स्वंयपाकच करणारी स्त्री हवी आहे. दोनच माणसे आहेत.
महाराष्ट्रीयन स्वंयपाक करणारी हवी आहे एका आजी आजोबांना जे वाशीत रहातात.
१) मुख्यतः मध्यमवयीन वयाची व “खरोखरच” स्वंयपाकचा अनुभव असणारी बरी. आजी त्यांचा काही आवडीचं शिकवेल जर येत नसेल तर पण अगदीच नन्ना असणारी नकोय.
२) मध्यमवयीन स्त्री हवीय ह्याचे कारण , तरुण बाया सतत सुट्ट्या घेतात त्यांच्या स्चतःच्या मुलांसाठी आणि आजींना होत नाही उभे राहून काह्र्री करणे. महिन्यतल्या सुट्ट्या देतील व अडिनडिला पण वारंवार शक्य नाही म्हणून मध्यमवयीन.
३) कोणी स्वतः अनुभव घेतलेली संस्था असेल तर त्याचा नंबर द्या इथे.
आजोबांनी बर्याच ठिकाणी पैसे भरून फसले गेलेत अश्या संकेतसथ्ळावर तर अनुभव असेल तर त्या संस्थाचा पत्ता व नंबर द्या.
माझ्या शाळेत शिक्षिका होत्या. मी असेच अधून मधून भेटते एकटं जोडपं असते म्हणून मुंबईला गेले की.
स्वंपाकासाठी बाई हवी आहे
Submitted by झंपी on 21 April, 2025 - 20:14
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कृपया मदत करा इथे.
कृपया मदत करा इथे.
maid services वगैरे नावाने
maid services वगैरे नावाने नेट्वर काही कंपन्या दिसतात त्यांचा वाईट अनुभव आलाय का? मला कोणाचा थेट अनुभव नाही, बेलापुरमध्ये असते आजी आजोबा तर माझ्या बाईचा रेफरन्स दिला असता. ती ग्रेट जेवण बनवत नाही पण खाल्ले जाईल असे बनवते आणि महत्वाचे म्हणजे सुट्ट्या घेत नाही.
साधना,
साधना,
आजोबांनी मुंबईतल्या खालील साईटवर पैसे भरले होते. त्या बाया अगदी गवार, अस्वछ व आळशी होत्या. दोन दिवस काम करतात गायब होतात व कंपन्या फोनच घेत नाहीत.
आया.कॉम - खुप अस्वछ, दोन दिवस आल्या व गायब आणि पैसे खाल्ले.
काम्वालिबाई - पैसे घेतले आणि बायाच आल्या नाहीत
मेडवाले - आता पाठवतो नंतर करत फोनच उचलत नाहीत.
आजोबा वैतागलेत आजीवर कि तु पैसे भरायला सांगितले व फसलो. तर अशी गत आहे.
——————
वाशी सेक्टर / एरिया / सोसायटी
वाशी सेक्टर / एरिया / सोसायटी / लँडमार्क काय आहे?
माझी वहिनी ची बहिण वाशी मध्ये असते. तिला विचारते.
वाशीत सेक्टर २८ एरीया.
वाशीत सेक्टर २८ एरीया.
झंपी.. बाई हवी आहे तर सोसायटी
झंपी.. बाई हवी आहे तर सोसायटी चे वाॅचमन, जवळपास बसणारे भाजीवाले यांना पण सांगून ठेवा.
जे कोणी येतील त्यांना नीट पोलीस व्हेरिफिकेशन केल्यानंतरच कामाला ठेवा. दोघेही वृध्द आहेत तर हे बरे पडेल.
प्राज्क्ता,
प्राज्क्ता,
आजोबा आणि आजी ८५ व ८० वयाचे आहेत जवळपास.
नवीनच त्या बिल्डिंग्मध्ये गेले आहेत. आजी जवळपास फिरत / चालतच नाहीत. आजोबा कमी बोलतात. त्यांचे बरेच म्हातार वयातले प्रॉबलेम ( एकलकोंडा स्वभाव वगैरे. ). जवळपास कोणीच नाही. मुलं नाहीत. म्हणून करतेय मदत.
त्या बिल्डिंगमध्ये जैनच आहेत बरेचसे. ते आपापल्या फॅमिलीमध्येच बाया पाठवत बसतात( इती आजी).
हे आजोबा खातात नॉन्वेज आणि आजी वेज. गुज्जु लोकं आपल्या बायांना पाठवत नाहीत ( असे एकले त्यांच्याकडून).
रेडिमेड घरच्या डब्याचा पण
रेडिमेड घरच्या डब्याचा पण विचार करा. सैपाक करायचा म्हणजे रोजचे सामान आणावे लागणार. ते आजोबांना रोज जमायला हवे. ऑन्लाईन १० मिनिटात आता सगळे येते म्हणा. पण घरगुती डबाही पाहुन ठेवा म्हणजे बाई आली नाही तरी चालेल. आठवड्यातुन फक्त दोन तिनदा सैपाक करुन फ्रिजमध्ये ठेऊन खायचा पर्याय पण चांगला आहे, आपल्या डोक्यात वाटतो तितका वाईट नाही.
झंपी सहज म्हणून विचारते आहे.
झंपी सहज म्हणून विचारते आहे.. आजी आजोबा ईतके वृध्द आहेत तर अथश्री सारख्या assisted living मधे रहायला जाणार नाहीत का ?
तिथे ह्या सर्व अडचणी दूर होतील परत दवाखान्यात जायची वेळ आली तर तिथे ती पण मदत मिळेल
कोपरखैरणेत एक्जण आहेत अगदी
कोपरखैरणेत एक्जण आहेत अगदी चांगला डबा असतो त्यांचा डबा चालत असेल तर खाली दिलेल्या नंबर वर त्यांना संपर्क करा.
विदुला मोडक - ९७६९७३८१५५. त्या घरपोच डबा देतात पण फक्त वाशीत देतील का विचारावं लागेल. जेवण नक्कीच चांगले असते. मी अधून मधून डबा मागवते त्यांच्याकडून अडिअडचणीला.
सगळ्यांना धन्यवाद.
सगळ्यांना धन्यवाद.
प्राज्क्ता, प्रश्ण हा आहे की , ते माझे नातेवाईक नाही आहेत. माझ्याच नातेवाईकांना असे सुचवून त्यांना राग आला. त्यामुळे मी असे काह्री सुचवू शकत नाही. एक दोनदा आडून आडून सुचवून पाहिले. पण काहीच प्रतिसाद न्हवता.
ओळखीतले आहेत म्हणून जमेल तशी मदत. पैशाची काहीच कमी नाहीये, पण ज्यांचा त्यांचा व्ययतिक प्रश्ण. असो.
आजींना बरीच पेनकिलर्स खावून पथ्य असतात. त्यामुळे त्या बाहेरचे खात नाहीत. काही असेच ओळखीतले करतात मदत पण रोजच्या जेवणाचीच सोय नक्की ठरत नाहीये.
बघु, मी नंबर देते त्यांना सगळे गोळा करून.
आणखी कोणी वाशीत रहात असेल
आणखी कोणी वाशीत रहात असेल त्या सेक्टरमध्ये आणि कोणाची स्वंयपाकीण असेल तर कळवा वाशीच्या माबोकरांनी.
एक चांगला एजंट आहे
एक चांगला एजंट आहे.त्यांच्याकडून आईसाठी केअरटेकर महिनाभरासाठी होती.
Sai हेल्थकेअर सर्विसेस शंकर सुतार .....9773647255
वॉट्सॲप वर आधी पॅनकार्ड आणि आधारकार्ड पाठवले होते.
देवकी, स्वंयपाकीण देतात का?
देवकी, स्वंयपाकीण देतात का?
धन्यवाद.
विचारून पहा.त्यांच्या
विचारून पहा.त्यांच्या ग्रुपमध्ये बाळाला सांभाळणाऱ्या,घरकाम करणाऱ्या वगैरे स्त्रिया आहेत.