भयंकराचे दार ( नाजूक हृदयप्रकृतीच्या वाचकांनी फिरकू नये)

Submitted by रघू आचार्य on 31 March, 2024 - 21:26

नाजूक हृदय प्रकृतीच्या वाचकांनी इथल्या इशार्‍याचा मान ठेवून मोह आवरला याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
इथे क्लिक करून घाबरत का होईना पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार.

भयंकराचे दार उघडले होते आधी.. पण हाता-पायात कंप सुटल्याने बोटाने प्रतिसाद टाईप करता आला नव्हता..
आता तब्येत बरी आहे माझी..!