मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने व्यंगचित्रे

Submitted by अपूर्व on 1 March, 2024 - 06:24

मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने मी केलेली ही व्यंगचित्रे

marathi shalamarathi bhasha

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर
मराठी भाषा तर खरोखरच आहेही सुंदर आणि तुम्ही चितारलेलीही सुंदर आहे. तिच्या मनातील आनंद, तृप्ती आणि आत्मभान अगदी चेहऱ्यावर दिसतंय.

अरे दोन्ही चित्रे एकदम छान आहेत! फेबुवर फिरत होती १-२ दिवसांपूर्वी. तुझी आहेत माहीत नव्हते. काहीतरी कॉपीराइट मार्क कर.

फेबुवर फिरत होती १-२ दिवसांपूर्वी. तुझी आहेत माहीत नव्हते. काहीतरी कॉपीराइट मार्क कर. >> +१